Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रार्थना ...!!

प — प्रकाश१११, Fri, 12/24/2010 - 03:50

प्रतिक्रिया द्या
2470 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ट
टारझन Fri, 12/24/2010 - 06:38 नवीन
मी आज ऑफिस ला येताना ट्राफिक आणि बेजबाबदार पणे गाड्या चालवणार्‍यांवर खुप भयंकर चिडलो होतो . रागाच्या भरात मी दोन ट्रेलर्स , १ कार्गो कॅरियर , ५ ट्रका , ४ सेडान , ४ हॅचबॅक, आणि १२ मोटरबाईक्स पल्टी करुन आलो होतो . आता ऑफिसातल्या मॅनेजर्स , क्युबिकल्स आणि मिटींग रुम्स ची पाळी होती . परंतु हा शांतरसाचा अतिशय सुरेख णमुणा वाचावयास मिळाला आणि मी शांत झालो . आणि संभाव्य धोका टळल्याने आयटीवाला पुणेकर सुखावला .. उप्स.. बचावला. धन्यवाद प्रकाश१११ -( ती प्रेमी) टारात्मा पांदी
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 12/24/2010 - 08:55 नवीन
हिरव्या मैदानावचे गुरांचे चरणारे कळप ती शांत नागमोडी नदी पाखरांचे आवाज फुलपाखरांचे फुलाभोवती गिरकत राहणे हेपण असतात प्रार्थनेचे सूर बघा एकदा अनुभवून नेहमीप्रमाणे मस्त
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 12/26/2010 - 06:01 नवीन
सहि लिहिलेय
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा