Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाताळचा फराळ!

स
स्वाती दिनेश
Fri, 12/24/2010 - 09:29

प्रतिक्रिया द्या
10573 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
परिकथेतील राजकुमार Fri, 12/24/2010 - 09:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 12/26/2010 - 02:42 नवीन
भूक लागली ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
N
Nile Sun, 12/26/2010 - 03:00 नवीन
स्वातीताईंनी रिकामा लेख कसा काय टाकला ब्वॉ? काहीच दिसत नाहीए. असो, बरंच झालं. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सहज Fri, 12/24/2010 - 09:36 नवीन
इतके गोड म्हणल्यावर काहीतरी तिखटामिठाचे पदार्थ पाहीजे आहेत :-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/24/2010 - 09:46 नवीन
मला पाकृंचे फोटो दिसत नाहीयेत, पण भन्नाटच असतील! :) मस्त आहेत पाकृ :) कधीतरी खाऊही घाल ;)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 12/24/2010 - 10:37 नवीन
मग उद्याच येते खायला ,कारण तोंडाला पाणी सुटले आहे फोटो बघुन.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 12/24/2010 - 11:23 नवीन
खपलो........ वारलो..... मेलो......... Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 12/24/2010 - 11:34 नवीन
छान :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 12/24/2010 - 11:49 नवीन
बिस्कुटांच्या पाकृ मस्तच पण वर सहजराव म्हणतात तसे फक्त गोडाच्याच पाकृ का? एखादी तिखटमिठाचीदेखिल येऊदे!
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 12/24/2010 - 13:27 नवीन
फिदा.. बिस्कुटांच्या कैच्याकै पाककृती पाहून मनात बिस्कुटे खायची इच्छा जागृत झाली आहे... - पिंगू
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 12/24/2010 - 17:40 नवीन
मुद्देसूद व सविस्तर माहिती दिली आहे . बाकी परत एकदा अनिता (माझ्या सासूच्या हातचा फराळाचे फोटो देण्याचा मोह होत आहे .) खाल्या साखरेला सुध्धा जागावे लागते .
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/24/2010 - 16:47 नवीन
सगळी बिस्किटे आवडली. यावेळी फोटूंना बॉर्डरी लावल्यात, त्या लेससारख्या दिसतायत.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Fri, 12/24/2010 - 17:02 नवीन
माझा पत्ता देउ का? परत परत सांगायला नको. नवीन काही बनवलं की द्या पाठवुन.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/24/2010 - 17:37 नवीन
..................................... ........................ ......................... संपलं!!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 12/24/2010 - 17:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sat, 12/25/2010 - 10:05 नवीन
सुंदर..............झकास.................अशी सोप्पी बिस्किटे....करुन पाहिलीच पाहिजेत..
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 12/25/2010 - 13:25 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 12/29/2010 - 12:06 नवीन
खवय्यांनो, धन्यवाद. ह्या नाताळ फराळात तिखटामीठाचे पदार्थ फारसे नसतातच,सगळेच गोडाळ गोडाळ..:) म्हणूनच मग आजी आजोबा खार्‍या शंकरपाळ्यांची, ढोकळा, भजी अशा चटकमटक पदार्थांची मागणी करतात. अशीच एखादी चटकदार पाकृ लवकरच देते. स्वाती
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 12/29/2010 - 12:16 नवीन
>>म्हणूनच मग आजी आजोबा खार्‍या शंकरपाळ्यांची, ढोकळा, भजी अशा चटकमटक पदार्थांची मागणी करतात. अशीच एखादी चटकदार पाकृ लवकरच देते. हो हो, येऊदेत लवकर. नाहीतरी मला 'गोड पदार्थ' आवडत नाहीतच, कशाला उगाच चरबी वाढवुन घ्यायची. ;) लोकं कशी खातात ते त्यांच त्यांना माहित. ती चटकदार पाकृ ( आणि आम्हाला पार्सल ) लवकर येऊदेत :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
व
विलासराव Sun, 01/02/2011 - 17:13 नवीन
पार्सल पाहिजे म्हण्जे पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा