Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मदत हवी आहे- बगीच्या संबंधी

अ
अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 13:25
🗣 35 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4722 वाचन

💬 प्रतिसाद (35)
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 13:28 नवीन
बगीचा कूणाचा आहे हे कळाले नाही.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 12/24/2010 - 13:39 नवीन
सहमत आहे. तसेच :-
बगीच्यात अनेक झाडे आहेत.
अनेक म्हणजे नेमकी संख्या किती व जाती-प्रजाती कोणकोणत्या ? ह्यातील देशी किती व विदेशी किती ? हायब्रिड आहेत काय ?
त्यातल्या काही झाडांची फुले उमलल्यावर लगेच गळून पडतात.
काही म्हणजे किती झाडांची व कोणत्या झाडांची ? फुले उमलण्याची व गळण्याची सरासरी किती ?
अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत.
ह्याचा अर्थ उमलल्यावर फुले लगेच गळून पडतात व सदेह स्वर्गात जातात काय?
पण काही झाडांची फुले कडू वासाची असली तरी तरारून फुलतात,
कडू म्हणजे कितपत ? ती झाडे कुठली ? तरारुन म्हणजे साधारण कशाप्रकारे ?
आणि मधमाशांच्या झुंडी त्यांचा आस्वाद घेतांना दिसतात.
झुंडीत साधारण किती मधमाशा असतात ? माशा देशी आहेत काय? चावतात का ?
जाणकारांनी फुले टिकवण्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
कुठल्या विषयातल्या जाणकारांनी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नरेशकुमार Fri, 12/24/2010 - 14:40 नवीन
माशा देशी आहेत काय? हो, चावतात का ? खुप, आत्ताच चाउन चाउन लाहि लाहि केलिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विनायक प्रभू Fri, 12/24/2010 - 13:41 नवीन
कारणानी त्रस्त होउन बगिचात लक्ष घालायचे ठरवलेत की काय?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 13:42 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 13:43 नवीन
कोणी मदत मागत आहे, त्याला आता एखादा तीन पानी फॉर्म भरायला सांगा! तो पर्यंत कितीतरी निष्पाप फुलांचा जीव जाईल!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 13:43 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
प
परिकथेतील राजकुमार Fri, 12/24/2010 - 13:48 नवीन
कोणी मदत मागत आहे, त्याला आता एखादा तीन पानी फॉर्म भरायला सांगा! तो पर्यंत कितीतरी निष्पाप फुलांचा जीव जाईल!
तेच बरे होईल ! उमलुन तरी काय बघणार ते ? आजुबाजुचे प्रदुषण, खुन, मारामार्‍या, हुंडाबळी, चोर्‍या, भ्रष्टाचारच ना?* तत्वज्ञानी परा *वरिल सर्व प्रकार मनोहरकाकांच्या घराच्या आसपासच घडतात असे सांगण्याचा उद्देश नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
व
विनायक प्रभू Fri, 12/24/2010 - 13:43 नवीन
हिरवा आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 13:44 नवीन
हाताचा की पायाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Fri, 12/24/2010 - 13:46 नवीन
एवढच विचारलत हो अवलिया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 13:47 नवीन
जास्त विचारलं असतं तर अश्लिल अश्लिल म्हणत मराठीचे कैवारी आले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 13:46 नवीन
भगवा आहे! आता आतंकवादी म्हणू नका लगेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Fri, 12/24/2010 - 13:47 नवीन
हम्म. तरीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 13:48 नवीन
तरीच काय हो? सांगा ना डीट्टेलमधे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 13:48 नवीन
हम्मा.. असे वाचले! (भगवा आहे ना!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Fri, 12/24/2010 - 13:51 नवीन
भगव्या आंगठ्याच्या फुलशेती बद्दल समोरासमोर चर्चा बरोबर राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 13:52 नवीन
कुणाच्या समोर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 13:54 नवीन
लिहीलेय ना त्यांनी! समोराच्या समोर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 13:55 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
स
सुहास.. Fri, 12/24/2010 - 13:45 नवीन
आमचे एक काका आहेत यक्षनगरीत,त्यांना संपर्क करावा ! http://www.misalpav.com/user/401 हा त्यांचा पत्ता !! पण जरा जपुन ;)
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 12/24/2010 - 13:53 नवीन
काही गोड फुले विहरती स्वर्गगगनाच्या शिरी l काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद ह्रुन्मन्दिरी ll काही जाउनी बैसती प्रभुपदी पापापदा वरिते l एकादे फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारिते ll १ ll -- राम गणेश गडकरी वेल ......... ज्यादा टेन्शन नय लेनेका जो होता है सो देखनेका ;) .... चिल!!!!
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 14:00 नवीन
मस्तच! बाकी रागगंना देखील ही समस्या होती हे माहित नव्हते! (त्या वेळी आजसारख्या बागा होत्या का हो?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
सूर्यपुत्र Fri, 12/24/2010 - 15:29 नवीन
रागगंना म्हणजे काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
न
नगरीनिरंजन Fri, 12/24/2010 - 13:54 नवीन
काका, तुमचं दहा पाकळ्यावालं फुल आलंय की तरारून वर. मधमाशाच काय भुंगेपण आलेत.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 14:02 नवीन
अहो, भुंगेच फुले तरारावयाला सातत्याने आणि टोकदार मदत करतात असे ऐकले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Fri, 12/24/2010 - 14:08 नवीन
असं असेल तर दोनचार भुंगे पाळता आले तर बघा प्रयत्न करून. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
न
नन्दादीप Fri, 12/24/2010 - 13:58 नवीन
फेमि़काल वापरा... गळून पडलेल्या फुलांना फेमि़काल लावा आणि परत चिकटवा. >>अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत... फुलराखा (गुरे राखणारा तो - गुराखी या धर्तीवर) ठेवा....फुले चोरीस जात आहेत तुमची.....
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 12/24/2010 - 15:33 नवीन
अरुण त्या झाडांना योग्य प्रमाणात खत घाला तसेच एकदा किटकनाशक फवारुन बघा.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 15:37 नवीन
धन्यवाद. पण कीटकनाशके सर्वसामान्यांना बॅन केलेली आहेत. फक्त अधिकृत रक्षकांनाच वापरता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
न
नरेशकुमार Fri, 12/24/2010 - 15:40 नवीन
मिपावर बरेच्से 'अधिकृत रक्षक' आहेत, त्यान्ना गाठा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
न
नावातकायआहे Fri, 12/24/2010 - 15:43 नवीन
आयला ही म्हन का आठवलि? फुले ही देवाघरची मुले!
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 12/24/2010 - 15:47 नवीन
मिपाची मुले, देवाघारि फुले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 15:52 नवीन
मिपाची मुले? लींक द्या लवकर. तिकडे पण फुले गळतात का? (असतीलच म्हणा! अनुवंशीक असेल)
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 12/24/2010 - 15:56 नवीन
गळागळी चि भाशा क्रुपाया करु नये, माझे हाथ शिवशिवतात आनि मग धडाधड मेल येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा