Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भरलं वांगं (बेक्ड)

ग
गणपा
Sat, 12/25/2010 - 22:40

प्रतिक्रिया द्या
20195 वाचन

💬 प्रतिसाद (60)
ग
गोगोल Sat, 12/25/2010 - 22:50 नवीन
ठार झालो..
  • Log in or register to post comments
अ
असुर Sat, 12/25/2010 - 22:52 नवीन
आयशप्पथ!! __/\__ बल्लवाचार्य गणपा यांना खाद्यपदार्थातलं ऑस्कर जाहीर करा रे!!! नुसते फटू पाहूनच धन्य जाहलो!! --असुर
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sun, 12/26/2010 - 11:06 नवीन
मी पण असुरशी सहमत आहे आणी सफरचंदाची जी अप्रतीम सजावट केली आहे काय सांगु ? शब्दच अपुरे पडतायेत. एकदम दिलखुश रेसेपी.व्वा!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
प
प्राजु Sat, 12/25/2010 - 23:06 नवीन
बाऽऽऽऽऽऽपरे!!!! गणपा.................! धाऽऽऽव!!!! अरे काय आहेस काय तू!! हे कसली रे भन्नाट रेसिपी!! असुर शी अगदी सहमत आहे.. तुला ऑस्कर च काय पण जगात जे काही पुरस्कार असतील ते सगळे द्यायला हवेत.. भेटशील तेव्हा दंडवत घालेन.. (आठवण करून दे मी विसरले तर!) :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 12/25/2010 - 23:22 नवीन
मस्त रेसीपी! अगदी इनोव्हेटीव म्हणायला हवी. फोटू झकास आलेत.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 12/25/2010 - 23:54 नवीन
काय साली कटकट आहे!!! तुम्हाला साष्टांग नमन बल्लवाचार्य!!!
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Sun, 12/26/2010 - 00:05 नवीन
+१ निवांत जगू काही देत नाही ही माणसं रविवारचं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
N
Nile Sun, 12/26/2010 - 00:26 नवीन
वांगं आपल्याला फक्त भरीतातच आवडतं, पण साला (पार्सिंग कंप्लिट), गणपाच्या कल्पकतेला सलाम आहे राव. लै भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
स
सुनील Sun, 12/26/2010 - 00:05 नवीन
अफलातून!
  • Log in or register to post comments
म
मीली Sun, 12/26/2010 - 00:08 नवीन
फोटो पाहून खल्लास झाले बाबा ! सही आहे ...! सजावट पण भारी आहे..! सौ. ची मजा आहे तुमच्या!
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Sun, 12/26/2010 - 01:53 नवीन
गणपा ... खर तर काय बोलायचं हे ठरवणं कठीण आहे कारण तुमच्या कौतुकास्पद सर्वच चांगले शब्द वापरून झालेत आधीच सर्वांचे ... एकच सांगते ... यापुढे एखाद्या मैत्रिणीला कौतुकाचा शब्द म्हणून सुगरण ऐवजी गणपा हा शब्द वापरेन मी बहुतेक ! अवांतर : मुख्य पदार्थाबरोबर अप्रतिम साईड डिश (एपलचा हंस आणि टोमेटोचे फुल ) याची पण step by step माहिती द्या ... तेवढं जमल तरी मी स्वतःलाच बक्षीस देईन :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 12/26/2010 - 02:18 नवीन
मस्त रे!! >>शेवटी पदार्थ आधी बघुनच मनात भरला पाहीजे. मग तो नावडत्या कच्या माला पासुन जरी बनला असेल तरी न खाणार्‍याची, खाण्याची इच्छा झाली पाहिजे. काय म्हणता? अत्यंत सहमत! याहून जास्त सहमत होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Sun, 12/26/2010 - 06:48 नवीन
गणपा, मी फक्त वान्ग्याचे भरीत खाते पण ही रेसिपी फारच भन्नाट आहे नक्किच ट्राय करेल. आणि डेकोरशन तर १ नम्बर आहे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 12/26/2010 - 06:57 नवीन
तिच्यायची कटकट... बरं होतं हा लिहित नव्हता ते.. !! आता नुसता त्रास आहे... :)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sun, 12/26/2010 - 07:06 नवीन
अरे लेका, असली पापं कुठे फेडशील ? अत्याचार आहे नुस्ता... अत्यंत जीवघेणी सजावट बॉस, मान गये !!! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
व
विलासराव Sun, 12/26/2010 - 07:09 नवीन
बिपिन कार्यकर्ते, अवलिया यांच्याशी बिनशर्त सहमत. >>शेवटी पदार्थ आधी बघुनच मनात भरला पाहीजे. मग तो नावडत्या कच्या माला पासुन जरी बनला असेल तरी न खाणार्‍याची, खाण्याची इच्छा झाली पाहिजे. काय म्हणता? खरोखर तोंडाला पाणी सुटलं आता आणखी काय म्हणायला पाहि़जे. स्वगतः साधी पोळी भाजी जमत नाय अजुन निट आन काय तर म्हणे भरलं वांग ते पण (बेक्ड).
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 12/26/2010 - 07:12 नवीन
काय तरी चिकटवतो अन म्हणे बेक्ड वांगे...... ते सगळे जावु दे एकदा हे वांगे खायला बोलव बाबा
  • Log in or register to post comments
र
रमताराम Sun, 12/26/2010 - 07:30 नवीन
मज्जानुं लाईफ रे गणपा. या वांग्यावर आमचा फार जीव. भरले वांगे नि भरीत यावर बरेच प्रयोग केले आहेत आता नवीन काय म्हणत होतो तर तू बेक्ड वांग्याची आय्डिया दिली. आणि वांगी नि कोळंबीची युती करण्याची अय्डियाही भन्नाट रे. (शेपूशत्रू नसलेला) रमताराम
  • Log in or register to post comments
ख
खादाड Sun, 12/26/2010 - 07:56 नवीन
भन्नाट कल्पना आणि जीवघेणी सजावट !! मस्तच !!!
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sun, 12/26/2010 - 08:07 नवीन
गणपा भाऊ! दंडवत तुम्हाला. बाकी ती सफरचंदाची सजावट तर जगात भारी!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 12/26/2010 - 08:20 नवीन
भन्नाट्! सहि सहि सहि .................
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 12/26/2010 - 09:01 नवीन
बाइला लाजवेल अशी सुरेख पाक्रु ;)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 12/26/2010 - 09:11 नवीन
हाय मेलो रे... जाहीर करतो की २०१० सालचा मिपाचा प्रतिष्ठेचा ग्लोबल बल्लवाचार्य माननीय गणपा गुर्जींना मिळत आहे... - पिंगू
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Sun, 12/26/2010 - 09:22 नवीन
काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाहीये. फोटो पाहूनच तों. पा. सु. मस्त पाकृ!
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sun, 12/26/2010 - 09:29 नवीन
__/\__ केवळ अप्रतिम....
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sun, 12/26/2010 - 10:03 नवीन
गणपा ओगा, झक्कास.. वांग्यासारख्या नावाप्रमाणेच उदास असणार्‍या भाजीला अश्या नजाकतीने पेश करणारे तुझ्यासारखे निवडंकच!! ते बदक ही आवडले रे बाबा.. 'रोस्ट डक' ची पाककृती लवकरंच येणार असे दिसतंय!! :) अवांतर: तुझ्या 'मेड' ला आरामच असेल ना!! बाकी कांदा किती नायरा आहे रे आता? मी होतो तेव्हा ३०० नायरा च्या आसपास होता..
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 12/26/2010 - 10:27 नवीन
वांगं अज्जिबात आवडत नसल्याने "वा लै भारी , विकांताचा मेनु पक्का झाला "अशी प्रतिक्रीया देणार नाही. पण सजावट आणि कौशल्याबाबद बोलायची आपली लायकी नाही. गणप्या , जियो :)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Sun, 12/26/2010 - 10:41 नवीन
खल्लास!!!!
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी Sun, 12/26/2010 - 11:28 नवीन
गणपा भाउ! भारी पाकृ! मिपा च्या सर्व सभासदांना जेवाय्ला आमंत्रण कधी धाडताय? :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 12/26/2010 - 12:25 नवीन
बोलति बंद Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 12/26/2010 - 13:55 नवीन
वा. तोड नाहीच. तोंड आहे. बादवे, रम, व्हिस्की, जीन, व्होड्का यापैकी कशाची खुमारी या वांग्यासोबत वाढेल रे? बिअर असं उत्तर देऊ नको म्हणजे मिळवली... :०
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 12/26/2010 - 14:25 नवीन
आई शप्पत! कसली भारी पाकृ. सजावट पाहून बोलती बंद!
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 12/26/2010 - 16:01 नवीन
पाककृती नेहमीप्रमाणेच जबरदस्त. मात्र 'भरलेले वांग' असे वाचल्याने पाककृती उघडण्यास बराच वेळ धजावलो नाही. काही दिवसांपूर्वी लहान मुलांना कापून शिजवले वगैरे एका कथेत वाचल्याचे आठवते. त्यावरून हा (होपफुली) मनुष्येतर प्राण्यांच्या चेहऱ्यावरील mole किंवा तत्सम वांगाचा प्रकार शिजवण्याचा प्रकार असावा असे वाटले होते. मात्र हा वांगाचा प्रकार नसून वांग्याचा प्रकार आहे हे वाचून हायसे वाटले. वांगं आणि वांग या शब्दांच्या अर्थच्छटांमध्ये फरक असल्याने हा प्रमाद घडला.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 12/26/2010 - 18:57 नवीन
भारी रे!!!
  • Log in or register to post comments
क
कौशी Sun, 12/26/2010 - 19:26 नवीन
गणपा तुम्ही बनविलेल्या सर्व पाकक्रुती भन्नाट असतात....
  • Log in or register to post comments
म
मराठे Sun, 12/26/2010 - 19:33 नवीन
सुपर्ब!
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sun, 12/26/2010 - 19:57 नवीन
बोला पाककलासंपन्न, मिपाबल्लवाचार्य, गणपां की जय... क की जय... की जय.... (ज्यांच्या केवळ स्पर्षाने रॉ मटेरियल्ने स्वतःहुन डिश्मधे भन्नाट पाककृती होउन बसावे...) सजावट एकच नंबर.... पुपाशु
  • Log in or register to post comments
प
पक्या Sun, 12/26/2010 - 23:39 नवीन
वा. आपल्या पाककलेचे वर्णन करायला शब्दच नाहियेत. __ /\__ ते सफरचंदाचे बदक कसे केले ते सांगाल का जरा?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/27/2010 - 02:04 नवीन
बदक कसलं?? राजहंस च वाटतो आहे तो.. इतका सुंदर झालाय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
म
मस्तानी Mon, 12/27/2010 - 03:08 नवीन
... राजहंसच ! गणपा, आता public demand साठी तरी सांगाच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ट
टारझन Mon, 12/27/2010 - 05:42 नवीन
गणप्याने केळी , सफरचंदे , पपाया ,आंबे , द्राक्षे अशा विविध पदार्थांपासुन कशा कलाकृती तयार करता येतील त्यावर एक अभ्यासपुर्ण लेख लिहावा. मला छंद आहे त्याचा. अफ्रिकेत फायु स्टारात ( जो इथे आम्ही शायणींग हाणतो म्हणेल त्याने स्वत:ला शिंगल आउट करुन घ्यावे) र्‍हात असताना फळांची सुंदर कलाकृतिक सजावट केलेली असे. - (सजावट प्रेमी) टारपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी
म
मराठे Mon, 12/27/2010 - 03:00 नवीन
(गणपाशेटची पाकृ वाचून घरोघरी होणारा संवाद) अगः "आहो! ऐकलं का ?" अहो: "काय म्हणालीस का ?" अगः "ही गणपाची नविन पाकृ बघितली का ?" अहो: "हो! मस्त आहे. बघितली सकाळी." अगः "तो बघा ! नाहीतर तुम्ही. मेला एक चहापण धड करता येत नाही." अहो: (मनातल्या मनात) "गणप्याच्या बैलाला @^#@&" (बाकीचं पूर्ण होत नाही) अगः "आहो! काय म्हणते मी? आज तरी जरा मदत करा स्वैपाकघरात !" अहो: (मोठ्याने) "हं ! आलो. त्या पाकृला प्रतिसाद देउन येतो." अहोंचा प्रतिसादः " गणप्या लेका !कुठं फेडशील ही पापं !" :)
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Mon, 12/27/2010 - 03:07 नवीन
काय मराठे, स्वानुभवावरून असं अवांतर राहिलं वाटत तुमचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
प
प्राजक्ता पवार Mon, 12/27/2010 - 05:34 नवीन
नविनच पाकृ शिकायला मिळाली. फोटो व सजावट केवळ अप्रतिम :)
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 12/27/2010 - 05:46 नवीन
_____/\_____
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 12/27/2010 - 06:25 नवीन
गणपा भाऊ पाय कुठे आहेत तुमचे ? फोटो टाका. गुरु मानुन तुम्हाला वंदन करते. अप्रतिम रेसिपी आणि अ‍ॅप्पल ची सजावट तो अ‍ॅप्पलचा पक्षी कसा केलात तेही टाका. आमची अ‍ॅप्पल न खाणारी मुल आवडीने खातील अ‍ॅप्पल.
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 12/27/2010 - 06:30 नवीन
मस्त पाकृ. सजावट देखील खूपच मस्त!!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 12/27/2010 - 06:40 नवीन
गण्पा शेठ लै भारी रे. ते सेलेड डेकोरेसन ( हो गुजरातीत असेच म्हणतात) लै भारी
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/27/2010 - 07:11 नवीन
मनापासून एखाद्या गोष्टीची आवड असली की काय होतं त्याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे. हॆट्स ऒफ!! बादवे, ही लिंक फेमस झालीच पाहिजे! (ठार) राघव
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/27/2010 - 07:14 नवीन
कोणितरी ह्या गणपाच्या इंटरनेट कनेक्शन प्रोव्हायडरला फोन करा रे !! आजारी आहेसन बाबा ? गप विश्रांती घे की. आम्हाला का त्रास देतोयस ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा