Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भरलं वांगं (बेक्ड)

ग
गणपा
Sat, 12/25/2010 - 22:40

प्रतिक्रिया द्या
20195 वाचन

💬 प्रतिसाद (60)
ग
गणपा Mon, 12/27/2010 - 08:11 नवीन
सगळ्या रसिकांचे मनःपुर्वक आभार. बरेच जणांनी तो सफर्चंदाचा हंस कसा बनवायचा याची विचारणा केली आहे. खर तर ते करायला जितक सोप्प आहे तितकच शब्दात मांडण कठीण. खालची चित्रफीत पाहुनच मी हे बनवलय. तुम्हालाही त्याचा उपयोग होईल अशी आशा करतो. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
How to Turn an Apple into a Swan
  • Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील Mon, 12/27/2010 - 15:37 नवीन
दोन्ही हात आणी पाय जोडलेत बघा. खत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्रनाक रेसिपी आणी फोटो! नमन! सफरचंदाचा हंस तर लै भारी! (खत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्रनाक: लै लै लै लै लै लै भारी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ज
जयवी Mon, 12/27/2010 - 08:24 नवीन
आई गं.....खरंच जीवघेणी रेसिपी आहे !! गणपा........तुस्सी ग्रेट !!
  • Log in or register to post comments
स
सखी Mon, 12/27/2010 - 15:16 नवीन
खरचं दोन्हीही ग्रेटच! तुम्ही आणि ती रेसिपी + मांडणी सगळेच. नक्कीच करुन बघेन. वेळ मिळाला तर तुमच्या या आवडीबद्दल, स्वयंपाकघरातल्या प्रगती, हातखंड्याबद्दल वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 12/27/2010 - 16:13 नवीन
मी हा धागा उघडलाच नाही. मी फोटो पाहिलेच नाहीत. मी पाकृ पाहिलीच नाही. मला त्रास झालाच नाही. :D सुगरण बाईला देवस्थानी कल्पून अन्नपुर्णा म्हणतात. ह्या गणप्याला काय म्हणावं बरं?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/28/2010 - 00:59 नवीन
सुगरण बाईला देवस्थानी कल्पून अन्नपुर्णा म्हणतात. ह्या गणप्याला काय म्हणावं बरं?
आपला गणपा हा 'द गणपा' आहे ... पुढच्या प्रत्येक बल्लवाला गणपा म्हणणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अनामिक Mon, 12/27/2010 - 16:37 नवीन
जबरदस्त पाकृ!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/28/2010 - 00:58 नवीन
गणपा, पाय कुठे आहेत रे तुझे?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/28/2010 - 02:56 नवीन
लोटांगण घातलेले आहे...:)
  • Log in or register to post comments
ल
लतिका धुमाळे Wed, 12/29/2010 - 09:02 नवीन
गणपा, कालच बेक्ड वांगे केले. फारच छान झाले होते. मुख्य म्हणजे माझ्या वांगे न आवडणार्या नवर्याला पण आवडले. छान पाक्रु बद्दल धन्यवाद. लतिका धुमाळे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा