Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहिती हवी आहे--कुळीथाचे पीठ

प
प्रदीप
Sun, 12/26/2010 - 03:36

प्रतिक्रिया द्या
5984 वाचन

💬 प्रतिसाद (14)
र
रेवती Sun, 12/26/2010 - 03:45 नवीन
आमच्याकडे तरी हलकेसे भाजून, गार करून कुळीथ बाहेरूनच दळून आणले जात. सध्या सगळेजण तयार कुळीथ पीठ वापरतात.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 12/26/2010 - 03:53 नवीन
मी रहातो तेथे कुळीथाचे तयार पीठ मिळत नाही, कुळीथ मात्र मिळतात, म्हणजे पिठले करायचे असेल तर पीठ घरी करणे आले. म्हणून विचारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Sun, 12/26/2010 - 04:01 नवीन
अर्रर्र! असं असेल तर मिक्सरमध्ये करून बघता का? अर्थात मिक्सर दणकट पाहिजे. आपण हिरव्या देशात असाल तर एक दोन मिक्सर बर्‍यापैकी प्रतिचे माहित आहेत ते कळवू शकेन. माझ्याकडच्या मिक्सरमध्ये भाजलेली मुगाची डाळ (कोरडी) बारीक होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
च
चिंतामणी Sun, 12/26/2010 - 09:41 नवीन
म्हणजे तु हिरव्या देशात रहातेस वाटते. :)
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sun, 12/26/2010 - 10:06 नवीन
कुळीथाचे पिठले!! आई ग.. आजीची आठवण आली रे.. कुळीथाचे पिठले अन गरम गरम नाचणीची भाकरी.. स्वर्गच जणू!!
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sun, 12/26/2010 - 10:35 नवीन
कुळीथ हा काय प्रकार आहे? कसा दिसतो?
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 12/26/2010 - 10:59 नवीन
विंग्रजीमधे माहिती पाहीजे असल्यास पुढील जोडणीला टिचकी मारी. http://www.facebook.com/pages/Horse-gram/112667208747290?v=info (विंग्रजीमधुन लौकर कळेल बहुधा) ;) पिठल्याची पाकृ हवी आहे का? http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5571435270605658746&OId=5502788118444389516 उसळीची पाकृ हवी आहे का? http://chakali.blogspot.com/2008/05/blog-post.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
स
स्वानन्द Sun, 12/26/2010 - 12:47 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
N
Nile Sun, 12/26/2010 - 20:10 नवीन
<अवांतराबद्दल क्षमस्व> च्यायला, दिवस फिरायला लागले बहुतेक, विकीच्या लिंकांऐवजी फेसबुकावरील लिंका द्यायला लागले लोक! (बाकी फेसबुकावर कुळीथाला प्राणी गटात का टाकलंय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चिंतामणी Mon, 12/27/2010 - 14:43 नवीन
त्या नावामुळे ते पान लिहीणा-याचा घोटाळा झाला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
क
कच्ची कैरी Sun, 12/26/2010 - 11:14 नवीन
धन्यवाद चिंतामणी तुमच्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडली.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 12/26/2010 - 21:03 नवीन
आभार कशासाठी. समर्थ रामदांसानी सांगीतले आहे जे जे आपणासी ठावे, ते ते दुस-यासी द्यावे, शहाणे करून सोडावे, सकलजन. आजच्या काळात जरी हे अव्यवहार्य तत्वत्ज्ञान असले तरी तेच चिरंतन आहे हा माझा विश्वास आहे. तुला आवडले. मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
क
कौशी Sun, 12/26/2010 - 19:31 नवीन
रेवती मला जरा मिक्सर ची नावे सान्गाल का?
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 12/27/2010 - 06:40 नवीन
कुळीथाचे पिठ मी नेहमी रेडीमेडच आणलय त्यामुळे नो आयडीया.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा