Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जालावरील चौसष्ट कला--

अ
अरुण मनोहर
Sun, 12/26/2010 - 05:40
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3938 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
विजुभाऊ Sun, 12/26/2010 - 07:15 नवीन
ओ काका. मूळ मुद्द्यात नसलेले मुद्दे शोधून धागा भरकटवणे उदा: आज हवा चांगली आहे असे कोणी म्हंटले की त्यावर उत्तर द्यायचे हो ना कारण नाडी घट्टा बांधली आहे म्हणून
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Sun, 12/26/2010 - 08:30 नवीन
सादरीकरण वेगळे. उदा. : १. गीत रचणे (म्हणजे सुंदर कवितेचे विडंबन करणे) २. वाद्य वाजवणे (एखाद्याच्या नावाने शंख करणे किंवा गटबंधनाद्वारे एखाद्याचा बेंड-बाजा वाजवणे) ३. नृत्य (आपल्या कॄत्याने इतरांना तसेच संपादकांना नाचवणे) ४. नाटय (नाटकं करणे) ५. ........ ६. ...... बस्स आत्तातरी इतकेच. (ह.घ्या.) (आता मरतोय, पळा पळा...)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 12/26/2010 - 11:11 नवीन
अरेच्चा! इथल्या कला लुप्त झाल्या की काय! (गुप्त ठेवायच्या असाव्यात!)
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 12/26/2010 - 16:45 नवीन
मनोहर साहेब, खर्‍याखुर्‍या ६४ कला http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=101517:2010-09-17-11-20-46&catid=195:2009-08-14-03-11-12&Itemid=206 येथे वाचवयास मिळतील. यापैकी काही कलांचे विडंबन पुढील प्रमाणे- (१) खरा दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे. जाल दुर्वाच योग - लेखातील विशिष्ठ शब्दांचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून लेखकाला कात्रीत सापडविणे. कवितांबाबतदेखील हे पहावयास मिळू लागले आहे. (२) खरे आकर ज्ञान- खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे. जाल आकर ज्ञान - लेखकामध्ये दडलेल्या विकृतींविषयी (??)सखोल ज्ञान असणे (३) खरे वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे. हे जसे च्या तसे जालावर लागू पडते (४) खरा कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे. जाल कौचुमार योग- सपक धाग्याला सुंदर प्रतिसादांनी आकर्षक बनविणे. ही मात्र खरी सकारात्मक कला आहे. :)
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Mon, 12/27/2010 - 09:03 नवीन
गणपतीला अवगत असतात ना? मग या नवीन कला रिमिक्स आहेत का? कारण : पानक रस तथा रागासव योजना- मदिरा व पेय तयार करणे, आकर ज्ञान- खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे, यंत्रमातृका- विविध यंत्रांची निर्मिती करणे, अशा उदाहरणादाखल दिलेल्या कलांचा आणि गणपतीचा काही मेळ लागत नाहीये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Mon, 12/27/2010 - 16:07 नवीन
माफ करा पण ते लोकसत्तावाल्यांना विचारावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/26/2010 - 16:54 नवीन
५०. तौलनिक भाषा विज्ञान आणि ५५. तौलनिक भाषा विज्ञान एक कला दोनदा आल्यामुळे बहुदा तिथली एक कला निसटली आहे. असा प्रश्न तिकडे कोणीतरी विचारलाच आहे, तोच प्रश्न इथेही विचारतो. ती सुटलेली कला कोणती ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sun, 12/26/2010 - 17:45 नवीन
एखाद्याच्या(माझ्या) शंकेचा धागा करण्याची कला.... ;) (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 12/27/2010 - 07:49 नवीन
या धाग्याच्या निमित्याने, फार पुर्वी लिहिलेला आधुनीक ६४ कलांवरील लेख आठवला :) अमोल केळ्कर
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/27/2010 - 09:49 नवीन
माफ करा काका पण ...
यादीची सुरवात मी करतो. १) समय-प्रबंधन (ऑफ़ीसमधे कामाच्या वेळेत मिपा-मिपा खेळणे) २) गटबंधन- (इथे असंतुष्ट आत्मे कंपुबाजी नावाने हेटाळतात.) ३) विचारजंतन- (ढंढाळ्या लागून जंत बाहेर येतील इतके गंभीर विवेचन) ४) मुखवटे-मर्दन (दुसऱ्याचे खरे-खोटे मुखवटे चुरगाळून नवी नावे तयार करणे, आणि त्याद्वारे विनोदाच्या नावाखाली हिनवणे) ५) कबड्डी (सीध्या साध्या लिखाळूला घेरून तोड-हड्डी खेळ खेळणे)
हे वाचुन हा धागा का काढला गेला असावा त्याचा लगेचच अंदाज आला :) असो... ज्याची त्याची इच्छा...
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 12/27/2010 - 09:50 नवीन
सहमत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा