कलादालन सांज आली दूरातून, क्षितिजाच्या गंधातून By योगेश२४ · Sun, 12/26/2010 - 12:48 ">Sun, 12/26/2010 - 12:48 · 2846 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments विलासराव 12/26/2010 - 12:53 छान आलेत फटु. Log in or register to post comments स्वानन्द 12/26/2010 - 12:54 अप्रतीम! क्या कहना!! दुसरा आणि सहावा तर खूप आवडला. सहाव्या फोटो मध्ये ती जहाजे पकडली आहेत; त्यामुळे एकूणच समुद्राची भव्यता दिसून येते. Log in or register to post comments प्राजु 12/27/2010 - 00:25 सहावा फोटो अतिशय आवडला... एक वेगळाच आहे हा फोटो. काहीतरी गूढ... पण हवं हवंसं! सुरेख आहेत फोटो. Log in or register to post comments दिपक 12/27/2010 - 09:56 प्राजुशी सहमत. सहावा फोटो भारीच आहे. मस्त! Log in or register to post comments चिंतामणी 12/27/2010 - 02:06 फारच छान. कुठल्या समुद्र किना-यावर काढले आहेत हे फोटो? (खरे तर या प्रश्णाला काहिही अर्थ नाही हे मला माहीत आहे. पण औपचारीकता आड येते.) :( Log in or register to post comments नगरीनिरंजन 12/27/2010 - 08:48 ३,५,६ आणि ७ अगदी वेगळेच आणि अतिसुंदर! Log in or register to post comments टारझन 12/27/2010 - 09:56 वा! अगदी समुद्रसफर घडवलीत भाऊ. अगदी समुद्रात सर्फींग करत असल्याचा भास झाला :) -(समुद्र प्रेमी) टारोबा सर्फर Log in or register to post comments sneharani 12/27/2010 - 11:44 समुद्रसफर घडवलीत भाऊ. मस्त फोटो!! Log in or register to post comments गणेशा 12/28/2010 - 13:05 एकदम मस्त आलेत फोटो .. अप्रतिम Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 12/28/2010 - 14:34 सगळेच फोटो छान आहेत. Log in or register to post comments योगेश२४ 12/29/2010 - 09:55 प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद :-) सदर फोटो हर्णे बीच, दापोली बीच, काशिद बीच, मुंबई या ठिकाणी काढलेली आहेत. :-) Log in or register to post comments प्राजक्ता पवार 12/29/2010 - 10:30 अप्रतिम आहेत फोटो :) Log in or register to post comments सुहास.. 12/30/2010 - 16:20 छान कलेक्शन !! Log in or register to post comments
स्वानन्द 12/26/2010 - 12:54 अप्रतीम! क्या कहना!! दुसरा आणि सहावा तर खूप आवडला. सहाव्या फोटो मध्ये ती जहाजे पकडली आहेत; त्यामुळे एकूणच समुद्राची भव्यता दिसून येते. Log in or register to post comments
प्राजु 12/27/2010 - 00:25 सहावा फोटो अतिशय आवडला... एक वेगळाच आहे हा फोटो. काहीतरी गूढ... पण हवं हवंसं! सुरेख आहेत फोटो. Log in or register to post comments
दिपक 12/27/2010 - 09:56 प्राजुशी सहमत. सहावा फोटो भारीच आहे. मस्त! Log in or register to post comments
चिंतामणी 12/27/2010 - 02:06 फारच छान. कुठल्या समुद्र किना-यावर काढले आहेत हे फोटो? (खरे तर या प्रश्णाला काहिही अर्थ नाही हे मला माहीत आहे. पण औपचारीकता आड येते.) :( Log in or register to post comments
नगरीनिरंजन 12/27/2010 - 08:48 ३,५,६ आणि ७ अगदी वेगळेच आणि अतिसुंदर! Log in or register to post comments
टारझन 12/27/2010 - 09:56 वा! अगदी समुद्रसफर घडवलीत भाऊ. अगदी समुद्रात सर्फींग करत असल्याचा भास झाला :) -(समुद्र प्रेमी) टारोबा सर्फर Log in or register to post comments
योगेश२४ 12/29/2010 - 09:55 प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद :-) सदर फोटो हर्णे बीच, दापोली बीच, काशिद बीच, मुंबई या ठिकाणी काढलेली आहेत. :-) Log in or register to post comments
छान आलेत फटु.
अप्रतीम! क्या कहना!!
दुसरा आणि सहावा तर खूप आवडला. सहाव्या फोटो मध्ये ती जहाजे पकडली आहेत; त्यामुळे एकूणच समुद्राची भव्यता दिसून येते.
सहावा फोटो अतिशय आवडला... एक वेगळाच आहे हा फोटो.
काहीतरी गूढ... पण हवं हवंसं! सुरेख आहेत फोटो.
प्राजुशी सहमत. सहावा फोटो भारीच आहे.
मस्त!
फारच छान. कुठल्या समुद्र किना-यावर काढले आहेत हे फोटो?
(खरे तर या प्रश्णाला काहिही अर्थ नाही हे मला माहीत आहे. पण औपचारीकता आड येते.) :(
३,५,६ आणि ७ अगदी वेगळेच आणि अतिसुंदर!
वा! अगदी समुद्रसफर घडवलीत भाऊ. अगदी समुद्रात सर्फींग करत असल्याचा भास झाला :)
-(समुद्र प्रेमी) टारोबा सर्फर
समुद्रसफर घडवलीत भाऊ.
मस्त फोटो!!
एकदम मस्त आलेत फोटो .. अप्रतिम
सगळेच फोटो छान आहेत.
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद :-)
सदर फोटो हर्णे बीच, दापोली बीच, काशिद बीच, मुंबई या ठिकाणी काढलेली आहेत. :-)
अप्रतिम आहेत फोटो :)
छान कलेक्शन !!