माझे खोलपण असेच उथळ उथळ
💬 प्रतिसाद
(4)
प
प्रकाश१११
Mon, 12/27/2010 - 09:38
नवीन
माझ्यात खोलवर पोहचायचे
सगळेच दरवाजे बंद,
सगळ्याच वाटा बंद,
पण माझा कोश आणि मी
दोघेही वाट बघतोय,
माझ्या माणसांची .
आवडले.लिहित राहा .
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 12/27/2010 - 15:02
नवीन
छान
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 12/28/2010 - 03:58
नवीन
छान. आवडली.
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Tue, 12/28/2010 - 06:29
नवीन
धन्यवाद मित्रांनो..
- Log in or register to post comments