Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फेत्तुचीन मारीनारा (पास्ता)

ख
खादाड अमिता
Tue, 12/28/2010 - 05:24

प्रतिक्रिया द्या
3875 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पियुशा Tue, 12/28/2010 - 05:50 नवीन
द्रायीड मिक्स्ड हर्ब्स कुथे मिळते? अथवा कसे बनवतात?
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 12/28/2010 - 06:46 नवीन
१. पिझ्झा हट/ गार्सियाज चा पिझ्झा घरी मागवायचा आणी त्यांनाच सांगायचे हर्ब्स एक्स्ट्रा पाठवा. किंवा २. फूड बझारमध्ये मिळतात. ओरिगॅनो, बेसिल, पार्सले, रोस्मेरी .... वगरै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
प
पियुशा Tue, 12/28/2010 - 07:17 नवीन
धन्यु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कच्ची कैरी Tue, 12/28/2010 - 10:18 नवीन
अमिता रेसेपी तुझी वाचली आज मी धन्य धन्य जाहली खरच अमिता पास्ता इतक्या सोप्या पद्धतीने बनवता येईल असे माहित नव्हते ,धन्यवाद रेसेपीसाठी.
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता Wed, 12/29/2010 - 06:42 नवीन
चिकन हान्डी ची रेसिपी अगदी बेस्ट! आभारी आहे, अमिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
र
रेवती Tue, 12/28/2010 - 17:28 नवीन
मलाही मारिनारामधला होल ग्रेन पास्ता आवडतो. त्यात जरा भाज्या घातल्या तर अजूनच छान!
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता Wed, 12/29/2010 - 06:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ग
गवि Wed, 12/29/2010 - 07:18 नवीन
हा पास्ता पट्ट्यांसारखा दिसतो आहे. आमच्या हिते पिळदार नक्षीवाला किंवा मॅक्रोनीसारखा नलिकासदृश असतो. त्याने काही फरक पडत नाही ना शिजण्यात?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 12/29/2010 - 08:58 नवीन
कारण आता मी साध्या गव्हाच्या पिठाचा म्हणजेच होल व्हीट फ्लोर चा पास्ता बनवते.
याची ही पाककृती लवकर होउन जाऊ दे. :)
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 12/29/2010 - 10:44 नवीन
पास्ता बनवण्याची कृती लवकर दे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 12/29/2010 - 13:02 नवीन
जागूशी सहमत! मला इथला होल व्हिट पास्ता अजिबात आवडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा