Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणपा ह्यांची बेक्ड वांग्याची रेसिपी तसेच शॅलो फ्राय भरले वांगे.

ज
जागु
Wed, 12/29/2010 - 06:52

प्रतिक्रिया द्या
7066 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ग
गवि Wed, 12/29/2010 - 07:00 नवीन
जागुताई..तोंपासु पाकृ ऊर्फ श्यालो फ्राय वांगी, याचे फोटु का नाही दिले? अशाच रितीने वांग्यांच्या कापाची काही फर्मास कृति द्याल तर मजा येईल..(तेच ते सुरमई कापांसारखे दिसतात ते..मी लोणच्याचा मसाला बेसनात मिसळून ते करण्याची कृति केली. लागते झकासच पण तेल पिते..) ईयर एंडिंगला घरी बनवावे असे म्हणतोय.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Wed, 12/29/2010 - 07:06 नवीन
जोरदार !! अवांतर : पाककला कौशल्याची स्पर्धा चालु आहे सध्या , गणपा वि.जागु वि. स्वाती दिनेश वि. खादाड अमिता वि. रश्मी दाते
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 12/29/2010 - 07:11 नवीन
जज्ज कोण आहेत ? आय मीन जज्जेस प्यानेल? अन्नूजी असणारच. इतर दोन कोण आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
ट
टारझन Wed, 12/29/2010 - 07:10 नवीन
गणप्या ने हीच पाककृती दिली होती , मग परत स्वत: ती पाकृ करुन तीच पुन्हा टाकण्याचे प्रयोजनच कळाले नाही. माझ्या माहिती नुसार जागु कडे ऑलरेडी खुप व्हेरियेशन्स आहेत. पण असा रिपिट मामला खटकला :) उद्या गणप्याची पाकृ पाहुन २० लोकं इन्स्पायर झाले आणि विसी लोकांनी पहिलं पाण त्याच पाकृ ने भरलं तर ? असो . राग नसावा.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Wed, 12/29/2010 - 07:11 नवीन
छानंच .
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Wed, 12/29/2010 - 07:12 नवीन
पण असा रिपिट मामला खटकला >>> पेटलं !! पेटलं !!
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 12/29/2010 - 07:19 नवीन
सगल्यात खालचा फोटो शॅलो फ्रायचा आहे. आणि सगळ्यात आधी मी गणपा यांचे आभार मानते. त्यांच्यामुळे ही पाककृती मला करता आली.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 12/29/2010 - 07:35 नवीन
गणप्या ने हीच पाककृती दिली होती , मग परत स्वत: ती पाकृ करुन तीच पुन्हा टाकण्याचे प्रयोजनच कळाले नाही. माझ्या माहिती नुसार जागु कडे ऑलरेडी खुप व्हेरियेशन्स आहेत. पण असा रिपिट मामला खटकला मला वाटलच मिपावर हे वाद उपस्थित होणारच म्हणुन मी शिर्षकातच गणपा यांची पाककृती म्हणुन लिहीले आहे. वेगळी रेसिपी टाकण्याच प्रयोजन : बरेचजणं एकदा वाचलेली पाककृती परत वाचत नाहीत. त्यामुळे पुढील आयडीयाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून नविन धाग्यावर दिली.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/29/2010 - 07:38 नवीन
खुलाश्याबद्दल धन्यवाद. -वादाणुकर्ण बाकी चालु द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ग
गणपा Wed, 12/29/2010 - 08:54 नवीन
सगळ्यांकडे ओव्हन असतोच अस नाही. त्यामुळे जगुताईंनी ही रेसिपी ट्राय करुन, त्यात बदल करत इथे नव्याने सादर केल्या बद्दल आभार. माझी कुणाशीच स्पर्धा नाही. उलट मीच इथुन नव नव शिकत असतो. त्यामुळे हा वाद न वाढवल्यास मी आभारी राहिन. :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/29/2010 - 09:21 नवीन
नेहमीप्रमाणेच झ का स !
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Wed, 12/29/2010 - 09:36 नवीन
झक्कास.. एक आधी गणपा छळतो, आणि ही जागु त्यात भर घालतेय.. :-(
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 12/29/2010 - 19:40 नवीन
गणपा सिग्नेचर कृतींचा वेगळा विभाग सुरू करावा अशी समं ना विनंती
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/30/2010 - 02:33 नवीन
जागुतै, शॅलोफ्राय वांगे आवडले. फोटू दिले की.....इनो.;) वांगीभात करताना आपण वांग्याचे तुकडे परततो त्याऐवजी भरल्या वांग्याप्रमाणे छोट्या वांग्यांना चिरा देवून थोडा मसाला भरून अख्खी वांगी भातात घालावित असे वाटते. हा प्रयोग करायचाय पण सध्या चिंटुकली वांगी येतच नाहियेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/30/2010 - 02:55 नवीन
इतक्या वांग्याच्या पाकॄ वाचुन मला वांगी प्रेमाचे भरते आले !!! ;) (कॄष्णा काठची वांगी चाखणारा)
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 12/30/2010 - 06:45 नवीन
रेवती कालच पाहीली मी चिटुकली वांगी. बघ असतील बाजारात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा