कलादालन
फुलांची दुनिया (भाग १)
Primary tabs
हल्ली फुल दिसल की माझा कॅमेरा पर्समधुन कुजबुज करतो. फोटो काढ फोटो काढ. तसेच हे काही फुलांचे निघालेले फोटो.
प्रचि १ सदाफुली
प्रचि २ पांढरी सदाफुली
प्रचि ३ लाल सदाफुली
प्रचि ४
प्रचि ५ लिली प्रकार आहे
प्रचि ६ डबलची तगर्/तगड
प्रचि ७ सोनटक्क्याच्या कळ्या
प्रचि ८ सोनटक्क्याची उमलती फुले
प्रचि ९ पांढरी घाणेरी
प्रचि १० पर्पल घाणेरी
मस्त फोटो.
लाल सदाफुली मस्तच दिसतेय.
फोटो छान आहेत
सोनतक्क्याची फुले जास्त छान आहेत
मस्त.
एकदम प्रफुल्लीत फोटु आहेत.
स्नेहा, अनिल धन्स
सहज तु टाकलेली ती पहिली कळी जर्मनची आहे.
:-) दोन्ही फुले भारतीय/पुणेकर आहेत हो. मला नावे माहीत नाही.
लाल सदाफुली पहिल्यांदाच पाहिली..
लाल सदाफुली पहिल्यांदाच पाहिली..
घाणेरी=कोरन्टि??????????????
अजिबात नाही...कोरान्टी वेगळी व घाणेरी वेगळी
हि कोरांटी
मस्तं ! :)
सोनटक्का माझा सगळ्यात लाडका.
कालिजात सुद्धा गणपाशेठ फक्त सोनटक्के आडनावाच्या मुलींकडेच बघायचे म्हणे.
आच्र्त बाव्लत.
गुपित अस कदि फोद्तात का?
मला मधुमालती सुढ्हा आवडते .. तशी मला सगळीच फुले आवडतात ;)
छान आहे सगळी फुले.सोनटक्का तर आवडते फुल आहे.मंद सुवास असतो ह्याला.
लहानपणी आमच्या बागेत खूप फुले यायची याची.
असेच फोटो काढत राहा!
सुरेख!!!
लाल सदाफुली पहिल्यांदाच पाहिली.
बाकीची चित्रेही छान!
-
छान फोटो... :)
सोनटक्क्याचा सुगंध अफलातुन असतो,आणि मला तो फार आवडतो. :)
(सोनचाफा प्रेमी) ;)
सुंदर.... फोटो आहेत....
मराठे कोरंटी पिवळी, पांढरी आणि निळी पाहीली आहे मी. सध्या खुप फुल फुलताहेत कोरंटीची.
मला आडनावाने काय ग हाक मार्तेस ...चुचु म्हण कि x(
बर चुचु.
आता कसे ;)
सुंदर फोटु... मलापण आता लहर आलीये फोटु काढण्याची...
- गुलहौशी फटुग्राफर पिंगू
छान फोटो.
>>हल्ली फुल दिसल की माझा कॅमेरा पर्समधुन कुजबुज करतो. फोटो काढ फोटो काढ.
हे आवडलं. :-)
पिंगु, नगरीनिरंजन धन्यवाद.
निव्वळ अप्रतिम. .!!!
क्यामेरात फुल बंदिस्त ..
नि फोटोत आम्ही.
मंत्रमुग्ध ......!!!
निव्वळ अप्रतिम. .!!!
क्यामेरात फुल बंदिस्त ..
नि फोटोत आम्ही.
मंत्रमुग्ध ......!!!
छान फोटो.
आणि हा आमच्या दारातील पारिजात!
सुंदर !!!
सोनटक्का तर फारच छान !
सुनील, तुमच्या प्राजक्ताचा फोटो अप्रतिम !
आमच्या घरचे गुलाब

कमळ

लिली

लिली

वा. मितान लिलि खुपच सुंदर आहेत.
सगळेच फोटो अप्रतिम......
जागु बाई ... फूलांचे फोटो काढ्ताना वरुन काढ्ण्याऐवजी त्यांच्या सम पातळीत होऊन काढावेत. बाकीचा आजुबाजुचा परिसर नाही आला तर उत्तम दिसतील. बहुतेक सर्व फोटो पाढंरे फटक आलेत .. कारण तळपणारा सुर्य. केमेरा कोणता आहे? त्याला +/- ईव्ही सेटींग्स असतील तर वापरुन पाहाव्यात.
मराठा सुचनांबद्दल धन्यवाद. कॅमेरा सॅमसन्ग चा आहे.
जरा विचित्रच फुल आलयं आमच्या जास्वंदीला

१
२

पहिल्यांदाच असं झालयं
मनी अस फुल मी बघितलय. ही वेगळी जातच आहे जास्वंदीची.
न्यू अरायव्हल्स...
जुळे १

जुळे १

जुळे ३

मोगरा फुलला

मारवा?
