Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्रेपे (युरोपीयन डोसा)

ग
गणपा
Wed, 12/29/2010 - 15:05

प्रतिक्रिया द्या
13093 वाचन

💬 प्रतिसाद (39)
प
प्राजु Wed, 12/29/2010 - 15:36 नवीन
अरे व्वा!! मस्त आहे हा प्रकार. दिसतो तरी डोश्यासारखाच. यामध्ये चटणी पूडी आणि बटाट्याची भाजी घातली की झाला मसाला डोसा तयार. :)
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Wed, 12/29/2010 - 15:43 नवीन
चॉकलेट पसरवून पण मस्त, मला फार आवडतो Image removed.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 12/29/2010 - 15:46 नवीन
छानच दिसतोय पदार्थ! ऑक्टोपस कश्यापासून तयार केलाय रे?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 12/29/2010 - 15:53 नवीन
सॉसेजिस आहेत ते.. ! तुम्ही नका बघू त्याकडे रेवतीताई. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 12/29/2010 - 15:55 नवीन
अच्छा! मग आम्ही लांबच!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
क
कवितानागेश Wed, 12/29/2010 - 16:03 नवीन
धन्यु. हा डोसा म्हणजे पोळीला चांगला पर्याय आहे. - आळशी माउ
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 12/29/2010 - 16:09 नवीन
पॅनकेकचे रेडी पीठ वापरले तरी क्रेपे होतात. फक्त पातळ करून डोशाप्रमाणे काढायचे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/29/2010 - 17:03 नवीन
एकंच नंबर रे गणपुले !! जियो मेरे गणा !! - पेताड रमता
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 12/29/2010 - 17:22 नवीन
...आणि हा सेव्हरी क्रेप आहे.... तसाच स्वीट पण अप्रतिम लागतो!.. त्याला काहिहि घालु शकतो आपण.... chocolate spread... किंवा मध आणि बारीक कापलेली फळे!... अ‍ॅपल + दालचिनी + मध्...आणि जर्राशी कॅस्टर शुगर....... आह्ह्हाआ! गणपा....... ट्राय माडी!
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 12/29/2010 - 19:36 नवीन
+१ असेच म्हणते.. कितीतरी कॉम्बिनेशन्स मस्त लागतात. यात केळ्याचे काप आणि चॉकलेत स्प्रेड एकत्र भरायचे ! पालक + थोडास्सा लसूण + मश्रूम्स देशी चव पाहिजे असेल तर चक्क कांदा लसूण मसाला घालून चिरलेला कांदा परतायचा. वर थोडे टोमॅटो सॉस !!!! माझी लेक तर नुसताच कोणत्याही सूप मध्ये कुस्करून खाते ! चला चला आजच करूया !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ध
धमाल मुलगा Wed, 12/29/2010 - 17:24 नवीन
आयला! हा मनुक्ष पेटलाय. इतके दिवस ब्रेक घेतला होता, त्याचं उट्टं काढतोय.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 12/30/2010 - 04:49 नवीन
सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रभो Wed, 12/29/2010 - 17:32 नवीन
झ का स!!!!! (तिखटापेक्षा गोड क्रेप्स जास्त आवडणारा) प्रभो
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 12/30/2010 - 10:53 नवीन
ऐसाच बोल्ताय! चॉकलेट/मेपल सीरप वगैरे फासून तर लै लै भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
स
संजय अभ्यंकर Wed, 12/29/2010 - 17:51 नवीन
माणसाला जळवण्याचा असुरि आनंद कशासाठी? फोटू टाकल्या बद्दलही निषेध (चुकलो णीषेध!)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 12/29/2010 - 18:13 नवीन
सहीये.... डोसा नको मज क्रेप हवा... - पिंगू
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Wed, 12/29/2010 - 18:19 नवीन
वा मस्त !तुम्हाला तर आधीच ओस्कर घोषित केलेला आहे तेव्हा आमच्यासारख्या पामरांनी आणखी काय लिहावे?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 12/29/2010 - 19:55 नवीन
आमच्या फ्रांकफुर्ट च्या स्टेशनात क्रेपंचा स्टॉल लागलेला असतो आणि अ‍ॅपलमूस + दालचिनीचा मस्त गोडुस दरवळ सुटलेला असतो. मग कॅलरी,शुगरचा विचार न करता पाय तिकडे आपोआप वळतात.. गणपा, मस्त दिसत आहेत क्रेपं, स्वाती
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Wed, 12/29/2010 - 18:34 नवीन
Image removed. क्रेपे हा माझा अत्यंत आवडता प्रकार हा जर्मनीत खूप लोकप्रिय आहे त्याची पाककृती दिल्याबद्दल आभार दारू टाकून सुध्धा हे क्रेपे बनविले जातात किमान २० प्रकारचे पदार्थ ह्या क्रेपे मध्ये टाकले जातात . .त्या बद्दल माहिती मी माझ्या आख्यानात देईनच तूर्त फ्रंक फ्रुट मधील सेली ब्रेती शेफच्या दुकानातील क्रेपे चे फोटो देत आहे . Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Wed, 12/29/2010 - 18:42 नवीन
मस्तच पण आम्ही फक्त झाड्पाला वाले...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/30/2010 - 03:20 नवीन
अरे वा... वाचावे ते नवलच !!! चला नविन खाद्य पदार्थ कळाला. :) व्हेज स्ट्फिंगसाठी : मश्रुम (वा तुम्हाला आडतील त्या भाज्या.) मला तर मश्रुमच आवडेल... ;) बाकी ऑक्टोपस मस्त बसलाय तंगड्या टाकुन !!! ;) बहुधा ३ क्रेपेंच भविष्य एकदमच सांगण्याचा त्याचा इचार असावा. ;)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 12/30/2010 - 04:32 नवीन
वाह! पहिल्यांदाच ऐकला पदार्थ.. विकांताला इथेही प्रयोग होणार अशी लक्षणे आहेत.. नीट जमल्यास फोटु टाकेनच!
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 12/30/2010 - 05:01 नवीन
जियो गनपा जियो !
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 12/30/2010 - 05:01 नवीन
क्रेप खाल्लेल्या बर्‍याच जणांनी गोड क्रेपलाच पसंती दिली आहे. चिकन क्रेप पेक्षा आपली पसंती चिकन बरीटो! यावरुन आठवले तिखटमिठाच्या पुर्‍या व लसणाची चटणी बरेच दिवसात केले नाही आहे.
  • Log in or register to post comments
S
sneharani गुरुवार, 12/30/2010 - 05:47 नवीन
मस्त. एक नविन प्रकार कळला. अवांतर : ब्लॉगपण मस्तच झालाय.
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता गुरुवार, 12/30/2010 - 06:27 नवीन
न्युटेला, क्रीम चीज आणि चोकलेट चे स्टफिंग पण भारी लागते. मस्त!
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 12/30/2010 - 06:36 नवीन
मला यासम प्रकार कोणीसा मिल्कमेड कंडेन्स्ड मिल्क सोबत खाऊ घातला होता.. अहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड अमिता
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/30/2010 - 06:52 नवीन
गणपा अरे किती त्रास देशील रे मेल्या ? Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 12/30/2010 - 07:10 नवीन
गणपा मस्तच. खिमाही चांगला लागेल ह्यात. पावभाजीची भाजीही चांगली लागेल.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 12/30/2010 - 07:44 नवीन
ह्म्म..मला गोड क्रेप अजिबात आवडत नाहीत...त्यापेक्षा मसाला डोसा हजार पटीनी छान.. प्रत्येकाची आवड निराळी म्हणा!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 12/30/2010 - 07:45 नवीन
मस्त दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 12/30/2010 - 13:38 नवीन
गोड क्रेप जपानमध्येही अत्यंत पॉप्युलर आहेत. मलाही गोड क्रेप आवडत नाहीत. मसाल्या डोश्यांची सर त्याला नाही. क्रेपपेक्षा सहजरावांनी म्हटल्याप्रमाणे बुरिटो चांगले. किंवा सरळ चिकनचे स्टफिंग घालून टॉर्टियाचे रॅप्स!!
  • Log in or register to post comments
म
मीली गुरुवार, 12/30/2010 - 16:16 नवीन
सोपी आहे रेसिपी आणि डोसा पण भारी दिसतोय. मी वरील मिश्रणात कांदे ,टमाटे,मिरची घालून उत्तपा करते. सोड्याच्या ऐवजी बेकिंग सोडा टाकला तर चालेल का?
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 12/30/2010 - 16:27 नवीन
क्रेप खावा तो गोडच! बाकी सहजराव आणि प्रदीप म्हणतात तश्या बरिटो किंवा टोर्टोया रॅपपेक्षा माझी पसंती पिटा ब्रेडातील जायरोला!
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 12/30/2010 - 20:56 नवीन
माझ्या मते क्रेपे हे गोड पदार्थाबरोबर चांगले असते . बाकी घाटकोपर पूर्व येथे स्टेशन जवळ खाऊ गल्ली जम फेमस तेथे डोसे वाला डोसा मध्ये पावभाजी /मश्रूम /चायनीज नुडल/आणि बरेच काही घालतो नि त्याचा तुफान धंदा होतो डोसा मध्ये चिकन मासे वैगेरे आदी गोष्टी सुध्धा चांगल्या लागतात .माझ्या ह्या मते डोश्याला पर्याय नाही . मात्र मध /सिनमान/ मार्मालेड/ह्या गोष्टींना क्रेपे शिवाय पर्या नाही आणि किमान २०ते ३० विविधता आहे .पूर्ण चोकलेट किसून किंवा छोटे तुकडे करून टाकता येते .क्रेनबेरी किंवा इतर जॅम सुद्धा चांगल पर्याय आहे . केरेमेल तर झकास Image removed.
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Fri, 12/31/2010 - 09:50 नवीन
क्रेप हा फ्रान्समधला अतिशय लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. लहान मुलांना गंमत/हौस म्हणून स्वयंपाक करायचा असेल तर त्यांना क्रेप करायला शिकवतात. पारंपरिक कृतीमध्ये सोडा घालत नाहीत. साधारण पाव किलो पिठासाठी तीन-चार अंडी वापरतात. पिठावर अंडी फोडून टाकतात, आणि दूध ओतता ओतता अंडी चांगली फेटतात. फेटलेल्या अंड्यांत अडकलेल्या हवेमुळे क्रेप खुसखुशीत आणि हलके होतात (म्हणून सोड्याची गरज भासत नाही). क्रेपच्या तयार पिठात खायचा सोडा असतो, पण अर्थातच अंड्यामुळे खुसखुशीत खमंगपणा येतो तो वेगळा असतो. वितळलेलं लोणी पिठात मिसळल्यासही खुसखुशीतपणा येतो. नमकीन/तिखट क्रेपसाठी पिठात चक्क बिअरही घालता येते. अर्थात स्वाद वेगळाच येतो :-) जाळीदार, कुरळे किंवा वळ्यावळ्यांचे असा क्रेपचा मूळ अर्थ आहे. त्यामुळे कागद किंवा झिरझिरीत लेसच्या कापडासाठीही 'क्रेप' हा शब्द वापरला जातो. गोड क्रेप लोण्यावर केले जातात. आवडत असल्यास पीठ भिजवताना पिठात व्हॅनिला किंवा संत्र्याचा अर्क, दालचिनी पूड, रम, अ‍ॅपल सायडर असे पदार्थ घालता येतील. तिखट क्रेप साध्या किंवा ऑलिव्ह तेलावर केले जातात. आवडीनुसार रोकफोर, ब्ल्यू, एमेंटाल, ग्रूयेर, कॅमोंबेर, कोम्ते, शेव्र अशी चीजं घातली जातात.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 12/31/2010 - 10:02 नवीन
धन्यवाद जंतू चांगली माहिती दिलीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
आ
आत्मशून्य Sat, 01/01/2011 - 13:50 नवीन
.........
  • Log in or register to post comments
व
विलासराव Sun, 01/02/2011 - 16:29 नवीन
व्वाह क्रेप !!!!!!!!!!!!! व्वाह गणपा!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा