Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गॉन इन ६० सेकंद्स- लो फॅट पाऊंड केक

ख
खादाड अमिता
गुरुवार, 12/30/2010 - 06:11

प्रतिक्रिया द्या
9743 वाचन

💬 प्रतिसाद (23)
प
पिंगू गुरुवार, 12/30/2010 - 08:01 नवीन
खादाड ताय, अंड्याला काही पर्याय सुचव ना.. तसा केक मला भलताच आवडला... - खादाड पिंगू
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता गुरुवार, 12/30/2010 - 08:12 नवीन
पाऊंड केक मधे अन्ड्याला पर्याय नाही. पण एक अशिच बिन अन्ड्याच्या केक ची रेसिपि पोस्ट करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
अ
अग्निकोल्हा Fri, 08/30/2013 - 18:11 नवीन
मिल्कमेड वापरता येते व पदार्थाचा टेस्ट अँड फिल एक्सपिरीअन्स विषेश बदलतही नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
व
विजुभाऊ गुरुवार, 12/30/2010 - 08:39 नवीन
या वर्षी १० किलोवजन कमी करायच्या बेताला तुम्ही बहुतेक हरताळ फासणार असे वाटतय
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 12/30/2010 - 08:40 नवीन
काय अमिता काय चाललयं काय्?तु तर एकदम सपाटाच लावला आहेस.चांगले आहे कीप इट ऑन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 12/30/2010 - 09:17 नवीन
एकदा हि बेसिक रेसिपी जमली कि मग त्याचे विविध फ्लेवर्ड वर्जन करता येतात. हे खरे.. एक सूचना- १०० ग्राम अमूल बटर लिहिले आहेस, अनसॉल्टेडकी सॉल्टेड? अनसॉल्टेड (आणि लो फॅट :) )बटर घेतले तर अधिक चांगले. मी लो कॅल केक करता कमी फॅटचे बटर वापरते. स्वाती
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता गुरुवार, 12/30/2010 - 09:28 नवीन
कमी फॅटचे बटर - बटर नसून वेजिटेबल ओईल्स पासून बनवलेले मार्जरीन असते. मुळातच कमी बटर घालून केलेला केक हा जास्त लो कॅलोरी असतो, बटर substitute वापरण्या पेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती दिनेश गुरुवार, 12/30/2010 - 09:35 नवीन
मार्गारीन वेगळे आणि लो फॅट बटर वेगळे.. आमच्याकडे प्लांट फॅटचे, सनफ्लॉवरचे मार्गारिन मिळते.. आणि ३९ % फॅटचे बटरही मिळते. नेहमीचे बटर ८५% फॅटचे असते.त्यामुळे ८५% फॅटवाले बटर न घेता मी ३९% वाले बटर घेते. कमी बटर घालून किवा अजिबात बटर न घालताही लो कॅल केक करता येतो. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड अमिता
ग
गवि गुरुवार, 12/30/2010 - 09:41 नवीन
अजिबात बटर न घालता केल्यास केकऐवजी शिरा होईल अशी भिती कम शंका वाटते.. तज्ञांनी दूर करावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती दिनेश गुरुवार, 12/30/2010 - 09:47 नवीन
त्या दुव्यावर टिचकी मारा, म्हणजे शंका दूर होईल. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि गुरुवार, 12/30/2010 - 09:56 नवीन
ते खरंच आहे स्वातीताई, पण ते सगळे फोटोत.. एक्सपर्टनी केलेले. प्रत्यक्ष करु जाऊन अनेकदा मी असा शिरा खाल्लाय त्याचं काय ? ;) पण मी शिकलेली एक टिपः आपण केक बनवत आहोत हे आधी डिक्लेअर न करणे. मग आपण मुळात शिराच बनवत होतो असे दाखवून मखलाशी करता येते आणि हे शिरा-केक ट्रान्सफॉर्मेशन जगापासून लपवता येते.. नाहीतर मग "एक नवा प्रकार" म्हणून काहीही दिले तरी भागून जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ख
खादाड अमिता गुरुवार, 12/30/2010 - 10:37 नवीन
इथे मुम्बईत लो फॅट ब्रेड स्प्रेड मिळ्ते (अमुल लाइट). त्याच्या केक चे तेक्स्चर वेग्ळेच होते. केक ची मजा येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
आ
आजानुकर्ण गुरुवार, 12/30/2010 - 09:26 नवीन
असे व्यस्त प्रमाण घेतल्यास होणाऱ्या पदार्थाला पाऊंड केक म्हणता येईल की नाही याबाबत शंका वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 12/30/2010 - 09:38 नवीन
अच्छा.. पाऊंड केक म्हणजे असे आहे होय..? आपल्याकडे असे १:१:१:१ प्रमाण घेऊन बनवले जाणारे काही पदार्थ आठवले: -सत्यनारायणाचा प्रसादशिरा (एकास एक तूप्,रवा,साखर्,केळं) -रावणपिठले (एकास एक तिखटपूड, बेसन इ इ) ह्म्म.. याला आपण बटरचे प्रमाण कमी घेतल्यास "पाव-अदपाव" केक म्हणू शकतो. कशी आहे सजेशन? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/30/2013 - 16:14 नवीन
रावणपिठले (एकास एक तिखटपूड, बेसन इ इ) पदार्थाचे नाव एकदम फिट्ट आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ख
खादाड अमिता गुरुवार, 12/30/2010 - 09:44 नवीन
असे व्यस्त प्रमाण घेतल्यास होणाऱ्या पदार्थाला पाऊंड केक म्हणता येईल की नाही? नाही. म्हणूनच ह्याला 'गॉन इन ६० सेकंद्स- लो फॅट पाऊंड केक ' म्हणतात. :) ओरिजिनल पाऊंड केक चे १:१:१:१ असे प्रमाण असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ग
गवि गुरुवार, 12/30/2010 - 09:51 नवीन
विकीबाबांच्या त्या लिंकवर तर उत्तम आयसिंग वगैरे दिसत आहे. आम्ही लहानपणी केकवरचे फक्त आयसिंग आधी चाटायचो आणि उरलेला आतला कोरडा भाग ही ते आयसिंग चाटण्याची किंमत म्हणून कसातरी गिळायचो. ओ खादाडताई , तुमच्या केकवर आयसिंग नाही वाटते? अरेरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ख
खादाड अमिता गुरुवार, 12/30/2010 - 10:33 नवीन
आहो गवि- कमी कॅलोरी च्या केक ची रेसिपी आहे... एवढ्या बटर आणि आयसिंग शुगर चे आयसिंग केले तर कसे चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ख
खादाड अमिता गुरुवार, 12/30/2010 - 10:33 नवीन
आहो गवि- कमी कॅलोरी च्या केक ची रेसिपी आहे... एवढ्या बटर आणि आयसिंग शुगर चे आयसिंग केले तर कसे चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
स्वैर परी गुरुवार, 12/30/2010 - 11:07 नवीन
जाणकारांकडुन हे जाणुन घ्यायला आवडेल कि, जर ओवन तसेच वनिला एसेंस नसेल, तर केक कसा बनवायचा?
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता Fri, 12/31/2010 - 04:56 नवीन
ओवन नसेल तर केक प्रेशर कुकर मधे बनवायचा. प्रेशर कुकर च्या तळाला सधारण ३ इन्च जाद वाळु चा थर करुन त्यावर एक जाळी ठेवुन मग त्याच्यावर केक चे भान्डे ठेवायचे. कुकर चि रिन्ग काढुन झाकण लावायचे. अश्या रीते केक करताना फक्त तो किति वेळ भाजत ठेवला आहे ह्याचि नोन्ध ठेवावी लागते. वनिला एसेंस नसेल, तर वेलची ची पूड घालून पण छान कार्डामम केक करता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वैर परी
स
स्वैर परी Fri, 12/31/2010 - 10:31 नवीन
ह्म्म्म!!! बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र! करुन पाहीन! :) धन्यवाद अमिता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड अमिता
व
विहंग Fri, 08/30/2013 - 14:25 नवीन
कधीही रोजच्या वापरातला कुकर ड्राय हिट करायचा नाही. मॅन्युअल मधे स्पष्ट उल्लेख असतो तसा. कुकर धोकादायक बनतो त्याने.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा