एक suggestion : "मदत हवी आहे" नावाची लिन्क
💬 प्रतिसाद
(19)
य
यशोधरा
गुरुवार, 12/30/2010 - 11:58
नवीन
चांगली सूचना.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 12/30/2010 - 12:36
नवीन
मा. संपादक मंडळ,
या सुचनेचा जरुर आदर करा आणि असा विभाग उघडा.
"ह्या धाग्याने फारशी value addition होत नसेल किंवा संपादक मंडळाला तो निरर्थक वाटला तर धागा उडवावा ही विनंती." ह्या ध्याग्याने व्हॅल्यु अॅडिशन तर होईलच पण गेले काही दिवस जे व्हॅल्यु रिडकशन चाललंय ना ते पण थांबेल.
गेले काही दिवस मला तर एस टि स्टँड / स्टेशन वरच्या ' मदत पाहिजे काय' या बुथ वर मिसळ्पाव चे पोस्टर लावल्याचे भास होत होत आणि मिसळपाव वर आल्यावर ते बुथ दिसायला लागायचे.
हर्षद.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 12/30/2010 - 14:14
नवीन
काही महिन्यांपूर्वी मी हीच सूचना असणारा धागा टाकला होता...
पण संपादक मंडळाने तो ५ मिनिटात उडवून लावला..
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/30/2010 - 14:17
नवीन
हॅ हॅ हॅ
तुझ्यासाठी आजचा गृहपाठ :-
बाळ्या आणि कार्टे हे शब्द ५०/५० वेळा लिहुन आणा.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 12/30/2010 - 14:24
नवीन
तुझ्यासाठी आजचा गृहपाठ :-
बाळ्या आणि कार्टे हे शब्द ५०/५० वेळा लिहुन आणा
म्हन्जे काय? big bouncer

- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/30/2010 - 14:36
नवीन
मला वाटलं "क ह र " म्हणशील .. .
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 12/30/2010 - 15:25
नवीन
आईला ताऱ्या तू तर फुल हात धुवून मागे लागला हायेस
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/31/2010 - 03:58
नवीन
साल्याहो, लाज वाटते का! इतक्या माहीतीपूर्ण धाग्यावर एकतर अवांतर करता आहात आणि तेही एकही इंग्रजी शब्द न वापरता. तुम्हाला कोण हुच्चभ्रु म्हणेल?
चला तुम्हाला Homework-
Our's तो बाळ्या, Other's ते कार्टं
ही म्हण १००० वेळा लिहून आणा.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 12/31/2010 - 08:16
नवीन
ऑल आर कार्टाज सम आर बाळ्याज
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 12/31/2010 - 08:20
नवीन
ऑल आर कार्टाज सम आर मोर बाळ्याज
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 12/31/2010 - 14:32
नवीन
मागच्या बाकड्यावर बसणार्यांनी या धाग्याचा सुपडा साफ केलाय. काय हे :) :)
- Log in or register to post comments
म
महेश-मया
गुरुवार, 12/30/2010 - 14:11
नवीन
आपल्या बरोबर आम्ही आहोत
- Log in or register to post comments
म
मी_ओंकार
गुरुवार, 12/30/2010 - 14:40
नवीन
पण या विभागातले लेख पण 'नवे लेखन' मध्ये दिसणार असतील तर काहीच फरक पडणार नाही. सगळ्यात डावीकडचा स्तंभ फारच कमी वेळा पाहिला जातो. (कविता नाही ना हे पहायला फक्त :ड)
अर्थात लोक फक्त काथ्याकुटातच चर्चा करतात असा समज असेल तर ...
- ओंकार.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 12/30/2010 - 16:27
नवीन
सूचना चांगली आहे.
नीलकांत , निखिल या सूचनेकडे लक्ष देतीलच.
- Log in or register to post comments
प
पक्या
Fri, 12/31/2010 - 00:53
नवीन
धागाकर्तीशी सहमत आहे. मदत मागण्यासाठी असा वेगळा विभाग हवाच.
आताच पाहिले मृत्यूपत्राच्या धाग्यावर अनावश्यक प्रतिक्रिया आलेल्या.
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Fri, 12/31/2010 - 05:09
नवीन
चांगली सुचना . अवश्य विचार व्हावा
अमोल केळकर
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Fri, 12/31/2010 - 05:09
नवीन
चांगली सुचना . अवश्य विचार व्हावा
अमोल केळकर
- Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे
Fri, 12/31/2010 - 06:13
नवीन
चालेल
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Fri, 12/31/2010 - 06:39
नवीन
सूचना खरंच चांगली आहे.
'मदत हवी आहे' असा वेगळा विभाग केल्यास मदत हवी असणार्यासाठी तसेच चर्चा करणार्यांसाठी सोयीचे होईल.
- Log in or register to post comments