शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी
💬 प्रतिसाद
(2)
ग
गणेशा
गुरुवार, 12/30/2010 - 16:59
नवीन
शाहिर पाषाणभेद ..
तुमची हि कविता म्हणजे शेतकर्याचे आयुष्य दर्शन आहे ..
जबरदस्त .. हे शब्द लिहायला नक्कीच अनुभवाची गरज आहे
त्या अनुभवाला सलाम ..शब्दाशब्दात जाणवणार्या भावनांना सलाम ..
शब्दामागच्या अर्थाला सलाम .. सलाम सलाम सलाम
- Log in or register to post comments
प
पिंगू
गुरुवार, 12/30/2010 - 18:03
नवीन
शाहीर तुमची कविता वाचून सभोवतालची परिस्थिती काय आहे हे प्ऱकर्षाने दिसून येते..
- पिंगू
- Log in or register to post comments