नवे साल गाणे जुने गात आहे...
💬 प्रतिसाद
(2)
प
प्रकाश१११
Sun, 01/09/2011 - 14:56
नवीन
काळोख आहे आता ही उद्या ही
जुन्या कंदीलाची नवी वात आहे
किती काळ दु:खात ऐसे रडावे
नवे हासणे अन् जुनी कात आहे
छान लिहिलेस मित्रा
- Log in or register to post comments
म
महेश काळे
गुरुवार, 01/20/2011 - 10:14
नवीन
छान
- Log in or register to post comments