Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टूटीफ्रूटी केक

स
स्वाती दिनेश
Sun, 01/02/2011 - 14:34

प्रतिक्रिया द्या
7423 वाचन

💬 प्रतिसाद (23)
स
स्मिता चावरे Sun, 01/02/2011 - 14:37 नवीन
अगदी मस्त दिसतोय केक! आणि लेखन शैली सुद्धा छान आहे.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 01/02/2011 - 15:01 नवीन
स्वाती...........मस्तच ह...........मिपा मिपा खेळत केलेला केक
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 01/02/2011 - 15:29 नवीन
तोंडाला पाणी सुटले आहे!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 01/02/2011 - 15:48 नवीन
असल्या रेशिपी न वाचणे. ;) पण केक मस्तच असावा याच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
N
Nile Sun, 01/02/2011 - 22:34 नवीन
हा संकल्प आम्ही नित्यनेमाने गेली एक-दोन वर्षे पाळतो आहोत. फोटु चुकुनमाकुन दिसतात आणि मग थोडासा त्रास होतो, पण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
न
नंदन Mon, 01/03/2011 - 01:13 नवीन
हा संकल्प आम्ही नित्यनेमाने गेली एक-दोन वर्षे पाळतो आहोत. फोटु चुकुनमाकुन दिसतात आणि मग थोडासा त्रास होतो, पण...
--- सहमत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
म
मदनबाण Sun, 01/02/2011 - 15:52 नवीन
:) काय बोलु ? छ्या... जाउंदे !!! ;) (केक प्रेमी)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 01/02/2011 - 16:29 नवीन
फोटू नेहमीप्रमाणेच छान. सात तारखेपर्यंत मजा करून घ्या, नंतर फक्त फोटूच बघायचे आहेत.;)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 01/02/2011 - 17:03 नवीन
Image removed. माझा वाटा कुठाय?
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 01/02/2011 - 17:45 नवीन
तुझा वाटा खाल्ला......रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
क
केशवसुमार Mon, 01/03/2011 - 08:34 नवीन
तुझा कसला रे वाटा.. अरे माझाच वाटा मला पुरला नाही.. :( १० मिनिटात सर्व फस्त.. स्वातीतै पुढच्या वेळेस सगळा केक माझा.. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
व
विलासराव Sun, 01/02/2011 - 17:15 नवीन
दिसतच नाय ते.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 01/03/2011 - 03:29 नवीन
धन्यवाद! गेल्या दहा दिवसात खालील दोन उत्तम केक खायला मिळाल्याने ह्यावेळी जळजळ झाली नाही. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 01/05/2011 - 09:43 नवीन
एकदम जबरा फोटो..७ तरखे पर्यंत हदडायच्या यादीत भर टाकायला हरकत नाही.. (स्वगतः स्वातीतै हा प्रतिसाद वाचेलच..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
छ
छोटा डॉन Mon, 01/03/2011 - 05:57 नवीन
अत्याचार आहे हा सगळा ... मी म्हणतो केले असेल न्यु ईयर सेलेब्रेशन, खाल्ला असेल केक आणि अजुन कायकाय, पण हे फोटो कशाला ? जोक्स अपार्ट, फ्रांफुवासियांचे सेलेब्रेशन म्हणजे बोलायचे काम नाही, भारी असणारच. केसुशेठ ह्यांचे करेक्ट टायमिंग लाजवाब ( नाहीतर आम्ही, च्यायला ह्या मुहुर्ताला पुण्यात येऊन पडलो, असोच ) :) बाकी लिश्ट बनवत आहेच, जेव्हा तिकडे येईन तेव्हा ... हॅ हॅ हॅ ! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 01/03/2011 - 12:19 नवीन
वाआआ सर्वच फोटो छान .
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/03/2011 - 13:09 नवीन
छे ! सगळे फाँट फॉल्टी दिसत आहेत आणि फोटु तर डिस्प्लेच होत नाहीये.
  • Log in or register to post comments
स
सखी Mon, 01/03/2011 - 20:15 नवीन
केक मस्तच दिसतोय. एक शंका - मला टूटीफ्रूटी विशेष आवडत नाहीत, त्या न घातल्यास चवीत खूप फरक पडेल का? (अर्थात त्याला टूटीफ्रूटी केक म्हणून सर्व्ह करणार नाही :)) किंवा टूटीफ्रूटीच्या ऐवजी दुसरे काही घालता येईल का?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/04/2011 - 05:08 नवीन
जबरदस्त दिसतोय केक. आवांतर: स्वातीताई, ख्रिसमस ला मी कॉफी केक केला होता. मात्र त्यात सावर क्रीम घालून केला. मी पहिल्यांदाच केक च्या भानगडीत पडले त्या मानाने चांगलाच झाला होता. मुख्य म्हणजे नवर्‍याला आणि लेकाला आवडला. :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/04/2011 - 10:13 नवीन
स्वाती ताई आणि पाककृती असे कॉबिनेशन वाचणे म्हणजे बादलीभर लाळ, न मिळण्याची खंत यांना (आणि जळफळाटाला) आमंत्रण आहे :) आता फ्राफ्रूला जाण्याचा बेत होईपर्यंत प्रियालीतैसारखा संकल्प करावा म्हणतो! :P
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 01/04/2011 - 12:53 नवीन
अहो स्वातीताई, किती छान-छान पदार्थ बनवून आम्हाला असं का जळवता? बरं बनवता तर बनवता, वरून त्याचे फोटो कशाला टाकता? उगाच ऑफिसात बसल्या-बसल्या तोंपासु. खूपच छान दिसतोय तो केक. थोडा इकडे पाठवून द्या ना... नाहीतर मीच फ्राफ्रूला येते!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 01/05/2011 - 08:45 नवीन
खवय्यांनो, सर्वांना धन्यवाद. सखी, मी तुला खरडीत सांगितले आहेच, टूटीफ्रूटी नको असेल तर ड्राय चेरीज घाल. डान्या, लिस्ट घे बरं बनवायला.. प्राजु, कॉफी केक छान झाला होता हे वाचून बरे वाटले. ऋ, लवकर कर बेत..(मागे तू कॉफीकेक करुन पाहिला होतास ते आठवले.. आता ह्याचाही प्रयोग करुन पहा..) स्मिता, फ्राफुत स्वागत आहे. पर्‍या ,मेल्या आता फाँट फॉल्टी दिसायला लागले काय? सहज, केकचे फोटो इथे डकवलेत ते केक जबरदस्त आहेत..(पण कॅलरीबाँबज दिसत आहेत.. आता ७ तारखेपासून म्हणे आमच्याकडे लो कॅल डायट सुरु होणार आहे त्यामुळे...) रेवती, ७ नंतर फोटोच बघायचे आहेत हे ६ ता. पर्यंत तरी नक्की आहे... :) (लो कॅल केक तरी करावे लागतील फर्माइशीनुसार आणि मग हळूहळू.. ह्या एवढ्याने काय होतय? तो अमूक तमूक केक करा,समोसे करा ,चायनिज खूप दिवसात खाल्ले नाही . कॅलरी,कॅलरी ... काय कटकट आहे? आम्ही जावू की पळायला .. असं करत डायटची गाडी डीरेल व्हायला वेळ किती लागणार हे मी तुला सांगायला हवं का? सगळे संवाद ओळखीचे वाटत आहेत की नाही?) गणपा, तुझा वाटा? अरे इथे एकेकाला अख्खा केक लागतो रे.(दिनेश आणि केसु दोघांना सांगावे लागते .. अरे ,मी पण आहे घरात,मला चव तरी पाहू दे.. पण फ्राफुत यायचे जमव ना, तुझ्यासाठीही केक नक्की करेन.) रसराज, प्रियाली,नाइल,नंदन,विलासराव,मदनबाण, सर्वांना धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 01/05/2011 - 12:16 नवीन
केक पाहुन भुक लागली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा