कलादालन

मंकी मूडस....

Primary tabs

हम्पी आणि बदामी ला फिरतांना बरीच माकडे आणि त्यांच्या मर्कटचेष्टा बघायला मिळतात. हम्पीतील माकडे साळसूद,गमतीदार आणि शांत आहेत तर बदामीतील जरा आगाऊ आणि व्रात्य ... बदामी.... Image removed. Image removed. Image removed. हम्पी.... Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
गणपा

माकडचाळे आवडले :)
शेवटची खास पोझ खुप आवडली.
जरा त्यांच्या प्रायव्हसीचा पण विचार करा किल्लेदार ;)

५० फक्त

खुप छान आलेत फोटो,

माकडांनी एवढ्या छान पोज दिल्यात की त्या पुढे या वर्षीच्या किंगफिशरच्या कॅलेंडर वरच्या कुपोषित बायका जास्तच कुपोषित दिसत आहेत.

किल्लेदार, प्लिज तुमचा कॅमेरा आणि या फोटोंबद्दल थोडी तांत्रिक माहिती द्याल का ? आगावु धन्यवाद.

तसेच तुमचा आणि मंगळवेढ्याचा काही संबंध आहे काय ?

हर्षद.

आत्मशून्य

देस्क्तोप्ला सेट केलाय बघूया लोकांचे काय प्रतीसाद मीळ्तात.

किल्लेदार

मी कॅनन ४५० डी वापरतो. माझा मंगळवेढ्याचा काही संबंध नाही.
तुम्हाला कोणी माहीत आहे काय ?

अरुंधती

मर्कटमुद्रा, खास करून शेवटची, लै भारी! :)

किल्लेदार

शेवटची मर्कटमुद्रा म्हणजे निव्वळ नशिब चांगले म्हणून मिळाली. मी आजवर अशी मर्कटमुद्रा अन्यत्र पाहिली नाही.