Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नविन जमान्यातले शब्दप्रयोग बनवू या.

अ
अरुण मनोहर
Mon, 01/03/2011 - 03:47
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2053 वाचन

💬 प्रतिसाद (3)
च
चिंतामणी Mon, 01/03/2011 - 04:17 नवीन
पण मिपाकरांनी अनेक नवनवे शब्द मराठीला बहाल केले आहेतच.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 01/03/2011 - 04:31 नवीन
भाई लोकांची डिक्शनरी १०० ची नोट = एक कान ५०० ची नोट = अर्धा गांधी १००० ची नोट = पुरा गांधी एक लाख = एक पेटी दहा लाख = एक ड्रम एक कोटी = एक खोका एके ४७ = गिटार रिव्हाल्वर , पिस्तुल = घोडा हॅन्ड्ग्रेणेड = आलु आर डी एक्स RDX = काला साबुन एका ईंग्रजी वृत्तपत्रात वाचलेले शब्द आहेत हे नाही तर लोकांचा गैरसमज व्हायचा हा घाष्या टपोरीभाई झाला कि काय म्हणुन ...
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 01/03/2011 - 06:38 नवीन
अंडर वल्ड ने माय मराठीस बहाल केलेले काही शब्द (डोंबिवलीतून मुंबईत आलो तेव्हा आमच्या कॉलेज काट्यावर समाजातील अनेक विभूती हजेरी नोंदवायच्या त्यांच्याकडून माझ्या शब्दकोशात हि मोलाची भर ) ढगात पाठवेन (खलास करेन ) कोपचात खर्चापानी ( बुकलून काढणे ) पोटला करणे (मारून मृत देहाची वासलात लावणे .) भरत नेपालीचा छोटा राजनच्या गुंडांनी पोटला केला .असे त्याच्या दोन साथीदारांच्या दूरध्वनी वार्तालापात पोलिसांना कळले .५ दिवसापुर्वीची बातमी आहे व नुकतेच छोटा राजन ने ह्यास दूरध्वनीवरून दुरोजा दिला आहे .) मांडवली करणे (मध्यस्थी करणे ) तोडपानी करणे ( पैशाची सेटल मेंट करणे ) नंबर कारी (हा वकिली शब्द आहे मुख्य आरोपीचे सहाय्यक ) फिल्डिंग लावणे (सावजासाठी दबा धरून बसणे) घन करणे (राडा घालणे म्हणजेच लफडे करणे ) चोच्या (गोटी) फंतर (भाई लोकांचा कनिष्ठ सहाय्यक जो छोटे मोठे गेम वाजवणे /एखाद्याला हूल देणे /वसुली करणे / भाईच्या वान्तेड पिरीयड त्याच्या निवार्याची सोय करणे आदी अनेक कार्य करणारा सेवक )
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा