फेसबुकावरील स्त्रियांचे फोटो..!
💬 प्रतिसाद
(35)
ट
टारझन
Mon, 01/03/2011 - 15:23
नवीन
मुक्तसुनित आणि इंद्रराज यांच्या अभ्यासपुर्ण प्रतिक्रीया चावण्यास उत्सौक.
-( उत्साहवर्धक) टारझन
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Mon, 01/03/2011 - 17:04
नवीन
huh ?
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Mon, 01/03/2011 - 20:14
नवीन
तुमच्या सारख्या मुरब्बी माणसा़कडून पण प्रतिसाद अपेक्षित आहे.
-तुमचा फ्यानजन
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Mon, 01/03/2011 - 21:33
नवीन
श्री.टारझन यांच्या (विविध विषयातील) अभ्यासाविषयी माझ्यासह येथील अनेक सदस्यांना आदर आहे. त्यामुळे त्यानी केवळ इतरांना "प्रतिक्रिया द्या" असे म्हणून इतक्या महत्वाच्या आणि राष्ट्राशी संबंधित प्रश्नाबाबत अलिप्तता न दाखवता स्वतःची अशी या प्रश्नाबाबत भूमिका मांडल्यास मला त्याचा विशेष आनंद होईल.
भेंडीराज गवार
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 01/04/2011 - 06:35
नवीन
"....श्री.टारझन यांच्या (विविध विषयातील) अभ्यासाविषयी माझ्यासह येथील अनेक सदस्यांना आदर आहे...."
~ १००% सहमत...अनेकात मीही आहेच. श्री.टारझन याना अधिकचे धन्यवाद एवढ्यासाठी की त्यानी मला श्री.मुक्तसुनीत सारख्या येथील 'ब्रॅडमन' सोबत बाकावर जागा दिली.
राहता राहिला मुख्य धाग्यातील विषय, तर मला ना फेसबुक माहित, ना स्त्रिया, ना फोटो.... सबब "मोस्ट इनएलिजिबल गाय टु रजिस्टर कॉमेन्ट !"
इन्द्रा
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Tue, 01/04/2011 - 13:23
नवीन
टारझनकृत प्रतिसादाला असा पद्धतशीर प्रतिसाद देऊन त्या प्रतिसादाला न झेपणारे महत्त्व दिल्याबद्दल तुमचा निषेध ! ;-) (कृपया ह. घ्या !)
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 01/04/2011 - 17:53
नवीन
त्यात काही आश्चर्य नाही हो. तो इंद्रराज यांचा स्वभाव आहे.
जाता जाता :- एकनाथ आणि विंचवाची गोष्ट आठवली.
संबंधितांनी (टारझन, इंद्रराज, मुसु, एकनाथ आणि विंचू) हलके घेतलेच पाहिजे असा आग्रह नाही :-)
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 01/04/2011 - 18:53
नवीन
१. श्री.मुक्तसुनीत....तुम्ही आमचा निषेध केला त्यात आम्हाला काहीच वावगे वाटणार नाही; पण तरीही श्री.टारझन यांच्या दृष्टीने तुम्ही "णिषेध" ऐवजी चक्क शुद्ध 'निषेध' टंकल्याबद्दल त्यांच्या मनी तुमच्याबद्दल काही डावे विचार आले तर तुम्हीच तो गडेकोट सांभाळा.
२. श्री.मेहेंदळे ~ हलके घेतलेच पाहिजे असा जरी तुमचा आग्रह नसला, तरीही घेतोच, कारण इथे तसे हलके घेऊनच संसार केला तरच नांदू शकतो हेही आतापर्यंतच्या प्रवासात जाणले आहे. सो फिकीर ब्याडा !
इन्द्रा
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 01/04/2011 - 04:24
नवीन
फेसबुक-हे रे काय असते रे तात्या? हापिसात बॅन असल्याने फारसे पाहण्यात येत नाही. त्यामुळे उत्तर देउ शकत नाही.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Tue, 01/04/2011 - 04:46
नवीन
या बद्दल अनुभवी आणि वरीष्ठ सभासद श्री.अविनाशकाका कुलकर्णी यांचे विचार ऐकायची उत्सुकता आहे.
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 01/04/2011 - 05:07
नवीन
सर्वचजण इतरांच्या अभ्यासपूर्ण मतांची वाट पाह्ताहेत्सं दिसतं.
तात्यांनी आपापली मते मगितली आहेत. पण नुस्ते रेफरन्सेस मिळतहेत.
आमचे स्वमत:
फेसबुकच का? गूगल इमेज सर्च मारल्यास अजून मोठ्ठा चॉईस आहे की.
विविध उद्याने उदा.ठाण्यातील हिरानंदानी अशा ठिकाणीही सौंदर्य दिसतं.
शिवाय भेळ,पाणीपुरी अशा ठेलेगाड्यांभोवती अनुपम सौंदर्यगराडा असतो.मुलींना हे पदार्थ अतीव आवडतात.नुसतं बघायचंही नाही सौंदर्य तर जगायचं कशाला?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 01/04/2011 - 05:25
नवीन
शिवाय भेळ,पाणीपुरी अशा ठेलेगाड्यांभोवती अनुपम सौंदर्यगराडा असतो.मुलींना हे पदार्थ अतीव आवडतात.नुसतं बघायचंही नाही सौंदर्य तर जगायचं कशाला?
सहमत. यावरून "भैय्या जल्दी मेरी चाट दो" वाला विनोद आठवून गेला.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Tue, 01/04/2011 - 08:59
नवीन
:-O
=))
- Log in or register to post comments
उ
उल्हास
Tue, 01/04/2011 - 16:35
नवीन
(शिवाय भेळ,पाणीपुरी अशा ठेलेगाड्यांभोवती अनुपम सौंदर्यगराडा असतो)
..........................सौंदर्यफुफाटाही कुठल्यातरी क्याफेत असतो म्हणतात........
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Tue, 01/04/2011 - 05:12
नवीन
फेसबूक, ट्विटर काही भावलं नाही आपल्याला. अकाउंट डिलीट केले आहे तिथले.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Tue, 01/04/2011 - 05:50
नवीन
या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी असे फोटो टाकणा-या स्त्रियांना हे प्रश्न विचारले आहेत.
१. तुम्ही असे फोटो टाकता का ?
२. टाकता तर का टाकता ?
३.असे आपले फोटो आपल्या ओळखिच्या / अनोळखि पुरुषांनी / स्त्रियांनी / पावली क्म लोकांनी पाहणे आपल्याला गॅर वाटते का ?
या प्रश्नांची जी उत्तरे असतील त्यातच तात्यांच्या प्रश्नांची उत्तरे असतील.
माझ्याबद्दल विचारेल तर +१ तो पाषाणभेद,मी पण तेच केलंय. आम्हांला फेसच बुक म्हणुन वाचायला आवडतात आणि या बुकात जाउन कुणाच्या तरी भिंतिवर काहीतरी लिहायचं, हा बावळट पणा आहे.
हर्षद.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 01/04/2011 - 06:28
नवीन
भेळेच्या गाड्यावर "त्याला चाट आणि मला रगडा" असे देखील ऐकू येते
- Log in or register to post comments
न
नन्दादीप
Tue, 01/04/2011 - 06:37
नवीन
>>भेळेच्या गाड्यावर "त्याला चाट आणि मला रगडा" असे देखील ऐकू येते
हा हा हा.....लय भारी विजुभौ...लगे रहो....
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 01/04/2011 - 06:29
नवीन
हेच आग्रहाने सांगावेसे वाटते.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 01/04/2011 - 06:53
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
अ
अनुराग
Tue, 01/04/2011 - 07:58
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Tue, 01/04/2011 - 08:38
नवीन
.
- Log in or register to post comments
ब
बाप्पा
Tue, 01/04/2011 - 10:13
नवीन
१) पाहतो ना... अगदी अवर्जुन पाहतो .
२) एखादा पुरुष स्त्री कडे का पाहतो? नैसर्गीक आहे यात ठरवुन किंवा न ठरवता असं कहिच नाही.
३) ओळखीच्या स्त्रियांचे, खास करून अनोळखी स्त्रियांचे फोटो पाहणे/न्याहाळणे, हे गैर नाही असे माझे वैयक्तीक मत आहे. परंतु असे फोटो हाताळणे (आपण सुज्ञ आहात काय म्हणायचंय समजला असालच) मात्र गैर आहे असं मला वाटतं.
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 01/04/2011 - 11:42
नवीन
तरीच हिट्सच्या बाबतीत फेसबुकने यंदा गूगललाही मागे टाकले! चालायचच!!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 01/04/2011 - 11:55
नवीन
मालक अहो फार्मव्हिले आणि तत्सम खेळ खेळणारे माझ्यासारखे काही लाख महाभाग मेन पेज वर बॉट्स अर्थात ग्रिस मंकीच्या स्क्रिप्टस लावुन ठेवतात. ज्यामुळे आपोआप दर ३० अथवा १५ सेकंदानी ऑटो हिट होउन पेज रिफ्रेश होत असते :)
मी सकाळी १० ते रात्री ८ तर फेसबुकावर असतोच असतो. ह्या हिशेबाने माझ्या (३० सेकंदाला रिफ्रेश) एकट्याच्याच दिवसाला कमीत कमी १२०० हिटस झाल्या. अशा लाखो स्क्रिप्टस रोजच्या वापरात असतात.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 01/04/2011 - 11:57
नवीन
नारायण !!! नारायण !!! ;)
बाकी चालु द्या... ;)
अवांतर :--- ख्या ख्या ख्या... खी खी खी ( हे पुपे च्या प्रतिसादासाठी ;) )
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 01/04/2011 - 12:08
नवीन
काय?
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Tue, 01/04/2011 - 18:13
नवीन
हा एकमेव प्रतिसाद चर्चेशी संबंधीत वाटला. ;)
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/04/2011 - 18:34
नवीन
=)) =)) =))
बाकी, काय वेळ आली आहे प्रियालीवर!!!! मास्तरांचा प्रतिसाद आवडला? ;)
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Tue, 01/04/2011 - 18:49
नवीन
मास्तरांचा प्रतिसाद क्रिप्टिक नाही, कौतुक नको का करायला?
बाकी, मास्तरांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.... फायदा काय? ;)
- Log in or register to post comments
उ
उपेन्द्र
Tue, 01/04/2011 - 19:37
नवीन
१) पण समोर काही दिसलं तर निरखून पहाण्यात काही लाज वाटत नाही.
२) एखादी गोष्ट चांगली वाटली तर का पाहू नये .. ?
३) ते फोटो अपलोड करणार्याना काही गैर वाटत नसेल तर मला पहाताना गैर का वाटावे..?
अर्थात, असे फोटो टाकणे हेच मुळात गैर आहे असे मी त्या सार्या ओळखीच्या/अनोळखी स्त्रियांना सांगू इच्छितो.
माझ्यामते काही जण आपले फोटो न टाकता इतर नट्यांचे फोटो टाकतात ते अधिक गैर आहे..
तसे आणखी चांगले (!) फोटो पहायचे असतील तर फेसबुकच कशाला..?
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Tue, 01/04/2011 - 19:37
नवीन
बाकी, मास्तरांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.... फायदा काय?
ते फोटो-फोटोवर अवलंबून आहे!!;)
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 01/05/2011 - 14:43
नवीन
फेसबुकवर वा तत्सम साईटस वर आम्हाला येण्यास आमच्या पुढच्या पिढीने बंदी घातली आहे.
आणि एक जे वय होतं बघण्याचं, तेही निघून गेलंय आता. त्यामुळे तिथे जाऊन शेती करणार्यांचं आता हंसु येतं.
- Log in or register to post comments
उ
उपास
Wed, 01/05/2011 - 23:32
नवीन
'फेस'बुक वर जाऊन 'फेस' लपवायचा म्हणजे अस्सल सदाशिवपेठी मुलगी तोंडाला स्कार्फ गुंडाळून आल्यासारखं ;) छ्या!!
- Log in or register to post comments
च
चिप्लुन्कर
गुरुवार, 01/06/2011 - 10:09
नवीन
फेसबुक हे मुली आणि मुले पटवण्याचे प्रभावी माध्यम आहे. अनेक प्रसंगातून निदान ते माझ्या लक्षात आले आणि किमान लक्षात हि राहिले आहे . आणि हे मुला आणि मुलीमध्ये तितकेच वापरले जात आहे.
मला जेंव्हा माझा पुतण्या म्हणतो ," काय काका , फेसबुक वर नाही आहेस का?
" मी म्हटले ," आहे रे , पण का "
त्याचे उत्तर , " नाही रे तुझ्या किती आईटम आहेत त्यात? तुझी नसेल ती मी पटवतो ."
यावर मी की उत्तर द्यावे हे मलाच कळत नव्हते .
आणि लोकल , बेस्ट बसेस मधील शाळेतली मुले पण जेंव्हा तुझी लिस्ट मोठी कि माझी यावर चर्चे चा दळण दळताना दिसतात.
आणि आम्ही बावळट मात्र , " होय साहेब , करतो साहेब , नक्की साहेब " यातच अडकून आहोत.
पाहुणा म्हणून मिसळ पाव वर असताना एक स्वाक्षरी आवडली होती
" तेरे पास फेसबुक , ओर्कुट , ट्विटर हैं , मेरे पास कामधंदा हैं. " अशीच काही तरी .
तूर्तास इतुकेच .
महा - ०८
चिपळूणकर
- Log in or register to post comments