Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवलकोल आणि मुळ्याच्या पानांचा भगरा/झुणका

ज
जागु
Tue, 01/04/2011 - 12:19

प्रतिक्रिया द्या
4767 वाचन

💬 प्रतिसाद (13)
च
चिंतामणी Tue, 01/04/2011 - 12:24 नवीन
आवडली पाकृ. पण अनेकांना मुळा आणि नवलकोल या भाज्याचे वावडे असते. कितीजण करून बघणार जरा शंका आहे.
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar Tue, 01/04/2011 - 13:53 नवीन
मी अजून तरी नवलकोल "पूर्णपणे" शिजलेला पाहिलेला नाही. भाजी खाताना मधेच एकदम दाताखाली एखादा चिवट सालीचा तुकडा येतोच, त्यामुळे मग ती भाजीच नकोशी वाटते ... नवलकोल पूर्णपणे शिजवण्याची काही युक्ती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
ज
जागु Wed, 01/05/2011 - 06:56 नवीन
सागर हा पाला जाड असतो. पण हा बारीक चिरुन भगरा केला की काही नाही वाटत .भगर्‍यात पुर्ण मिळून जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar
प
प्राजक्ता पवार Tue, 01/04/2011 - 12:27 नवीन
जागु ताई , पाकृ छान आहे :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 01/04/2011 - 12:34 नवीन
वाह!!!! मस्त प्रकार असतो हा. :) नवलकोल + कोलंबी तसचं मुळा + बोंबलाच कालवण ए१ लागतं. घरी कधी हे दोन्ही प्रकार झाले की वरची भाजी (पीठं न पेरता) ठरलेली असायची. सध्या इकडे नवलकोल आणि बोंबील दोन्ही मिळत नाहीत. :(
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 01/04/2011 - 12:48 नवीन
मस्त! कुठल्याही भाजीचा पाला फेकू नये. पातीच्या कांद्यांचाही असाच झुणका करता येतो आणि तोही छान लागतो! ह्यात बेसन असे थेट घालण्यापेक्षा आधी थोडे कोरडे भाजून घेतले तर?
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 01/04/2011 - 13:27 नवीन
खमंग लागते ही भाजी! मला आवडते. फोटू छानच!
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 01/04/2011 - 17:29 नवीन
छान पाककृती... उरलेल्या पानांचा सुंदर उपयोग.. - झाडपालाप्रेमी पिंगू
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 01/04/2011 - 17:36 नवीन
कित्येकदा मी बारक्या-किरट्या नवलकोलांची जुडी पाल्यासाठीच घेतो. या पाककृतीमध्ये मसाला आणि गोडा मसाला दोन्ही घातले आहेत... (इथे मसाला म्हणजे कुठला मसाला? घरी करण्याइतपत सोपा आहे, की बाजारातून आणलेला कुठलासा मसाला आहे?)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/04/2011 - 22:06 नवीन
(कधी कधी मिरची दिसत नाही आणि तोंडात येते आणि वयस्कर व लहान असे दोन्ही गट घरात असल्याने मी मिरची न घालण्याची खबरदारी घेतली. )
असा उल्लेख लेखात आहे. इथे मसाला म्हणजे लाल तिखट असावं, गोडा (किंवा काळा) मसाला, इ. इ. मसाला 'मिक्स' वेगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ज
जागु Wed, 01/05/2011 - 06:50 नवीन
मसाल्याची रेसिपी देणार आहे मी. रोजचा वापरणारा लाल मसाला आहे तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ग
गवि Wed, 01/05/2011 - 08:05 नवीन
ही आयडिया मस्तच आहे. आणि अशा पद्धतीने केल्यावर त्या मूळ भाज्यांतले नेमके नको ते गुण मास्क होऊन छान टेस्ट आणि एरव्ही न खाल्ले जाणारे घटकही खाल्ले जातील. नवलकोलाचा सागर यांचा मुद्दा पटला. साल आणि शिवाय कधीकधी चिवट धागेही येतात ते एकदम नकोसे वाटते. पण इथे नवलकोलाचा तो भाग नाहीच आहे. फक्त पालाच वापरलेला दिसतो आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ नये. पाकृची नोंद घेतली आहे. करुन पाहणार हे नक्की..
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Wed, 01/05/2011 - 19:16 नवीन
हे कधी बनविल ? जागुताई, आजपासन कुठली ही पाकृ टाकली की लिंक देत जा हो !! इतकी वर्षे हाटिलात(पंचतारांकित सकट) काम करुन बी अशी पाकृ बघीतली नाही एव्हढेच म्हणतो .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा