Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओळख

च
चिप्लुन्कर
Wed, 01/05/2011 - 12:11
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2860 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ग
गणेशा Wed, 01/05/2011 - 13:48 नवीन
स्वागत !! आपले धागे.. मते.. रिप्लाय येवुद्या आपोआपच ओलख होत जाईल
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/05/2011 - 13:55 नवीन
भप्करचं काय झालं ? हा प्रश्न चिप्लुन्करचं काय झालं? असा न होवो यासाठी शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
अ
अब् क गुरुवार, 01/06/2011 - 11:12 नवीन
सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मुलूखावेगळी Wed, 01/05/2011 - 14:07 नवीन
या या "नमस्कार आपन इथे बरेच पॉप्युलर आहत तुमची ओळख करुन घ्यायला आवडेल तुम्हाला?" असे सगळ्याना खरड करा ओळखी होतात का बघा? ट्रायल घ्या फ्री आहे इथे खरड
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 01/05/2011 - 14:18 नवीन
या स्वागत आहे चिपळुणकर. हर्षद.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 01/05/2011 - 20:27 नवीन
चिपळूणकर आपलं पुर्ण नाव समजेल का? कारण माझ्या ओळखीचेपण एक चिपळूणकर आहेत.. म्हणून सहज विचारतोय...
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य गुरुवार, 01/06/2011 - 01:36 नवीन
थोडे स्पश्ट कराल काय ?
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 01/06/2011 - 04:30 नवीन
केला का सासुरवास सुरु? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य गुरुवार, 01/06/2011 - 05:54 नवीन
मला फक्त इतकेच म्हणायचे होते की जर इथे प्रवेश मीळायला पूश्कळ प्रयत्न करावे लागत असतील तर या साईट्मधे काहेतरी टेक्नीकल प्रोब्लेम आहे, जो सूधारणे आवश्यक आहे. सासुरवास कसला यात ? " दील्याघरी सूखी रहायचे सोडून इकडे कशाला भटकलात" असे थोडच वीचारलय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
स
स्मिता. गुरुवार, 01/06/2011 - 11:23 नवीन
चिपळूणकरांचे स्वागत आहे. मला फक्त इतकेच म्हणायचे होते की जर इथे प्रवेश मीळायला पूश्कळ प्रयत्न करावे लागत असतील तर या साईट्मधे काहेतरी टेक्नीकल प्रोब्लेम आहे, जो सूधारणे आवश्यक आहे. मला वाटतं साईट मध्ये तांत्रिक बिघाड नसून सदस्यत्व देणार्‍यांच्या (अ‍ॅडमिनच्या) वेळेचा प्रॉब्लेम आहे. मलासुद्धा येथे प्रवेश मिळायला बरेच प्रयत्न करायला लागले. ३ वेळा नोंदणी केल्यावर मला प्रवेश मिळालाय. आधीच्या २ नोंदणींचं काय झालं देव जाणे, त्यावर अजूपर्यंतही काहीच रिस्पॉन्स नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
र
रणजित चितळे गुरुवार, 01/06/2011 - 06:43 नवीन
आपले स्वागत आहे
  • Log in or register to post comments
च
चिप्लुन्कर गुरुवार, 01/06/2011 - 08:56 नवीन
शुभेछा बद्दल आभार. मी मुळचा चिपळूण चा आहे म्हणून चिपळूण कर . जन्म रत्नागिरी चा म्हणून महा - ०८ , पण शिक्षण आणि नोकरी निमित्त मुंबई , पुणे , कोल्हापूर, गोवा या ठिकाण वास्तव्य झालेलेआहे. सध्या ठाण्यात राहत आहे.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 01/06/2011 - 11:17 नवीन
चिप्लुन्कर तुमचे स्वागत आहे!!! पण जरा जपुन नाहितर इकडे हातात चिपळ्या घ्याव्या लागतात ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा