कलादालन

भारतरत्न लतादीदी व आशा ताई

Primary tabs

Image removed. आपल्या भारतरत्न लतादीदी यांनी twitter वर प्रकाशित केलेला फोटो ! (मी संग्रही केला) लतादीदी व आशा ताई एका मंगलक्षणी फुगडी खेळत असता !! मिपाकरांकरिता खास!!!@!!!!

आशाताइ वयाने मोठ्या दिसतायत दीदींपेक्षा.
सुरुवातीचा भीषण काळ गेल्यानंतरचा आहे फोटो.