Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पातोळ्या.

ज
ज्योति प्रकाश
Wed, 01/05/2011 - 19:19

प्रतिक्रिया द्या
6215 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ग
गवि Wed, 01/05/2011 - 19:35 नवीन
अहा... किती छान.... खूप खूप मनापासून थँक्स... ज्योतीजी..लगेच फ़र्माईश पूर्ण....!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 01/05/2011 - 23:59 नवीन
या पातोळ्या सोप्या वाटताहेत. आमच्याकडे फरच नाजूक प्रकार असतो. तांदळाची पिठी पाण्यात जाडसर कालवून त्याचं धिरडं हळदीच्या पानावर घालायचं आणि उकडायचं. जर लोणच्याबरोबर खायचं असेल तर तसच वाढायचं नाहीतर उकडलं गेल्यावर सारण भरून दुमडायचं. मला अजिबात जमत नाहीत पण चव फार आवडते.;)
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 01/06/2011 - 06:28 नवीन
वेगळच,आहे नविन, करुन बघायला पहिजे पन हळदिच पान कुथ मिळेल?
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 01/06/2011 - 06:39 नवीन
एरवी हवी असतील तर ओली हळद (मूळे असलेली हळ्कुंड) आणून घरी कुंडीत लावायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
ग
गवि गुरुवार, 01/06/2011 - 06:43 नवीन
रेसिपी मिळाल्याच्या आनंदात हळदीची पाने कुठे मिळतील हे लक्षातच घेतलं नाही. पावसाळ्याची वाट पाझाले.किंवा रोपे उगवून मोठी पाने मिळण्याची वाट पाहणे या दोन्ही लांबकाळ वाट पाहण्याच्या गोष्टी ऐकून खट्टू व्हायला झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
य
यशोधरा गुरुवार, 01/06/2011 - 06:47 नवीन
मुंबैत असाल तर मुलुंडला मिळतील हळदीची पाने. पुण्यात असाल तर रास्ता पेठेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गणपा गुरुवार, 01/06/2011 - 09:04 नवीन
ओ गवी हळदीची पानं नसतील तर करदळीची वापरा... (हां हळदीच्या पानाचा सुगंध नाही येणार पण वेळ मारुन नेता येईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
स्वाती दिनेश गुरुवार, 01/06/2011 - 10:08 नवीन
हळदीची पानं नसतील तर करदळीची वापरा... (हां हळदीच्या पानाचा सुगंध नाही येणार पण वेळ मारुन नेता येईल.) अगदी हेच म्हणायचे होते, ते गणपाने आधीच म्हणून टाकले,:) पाकृ छान, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गवि गुरुवार, 01/06/2011 - 10:16 नवीन
हळदीची पानं नसतील तर करदळीची वापरा... (हां हळदीच्या पानाचा सुगंध नाही येणार पण वेळ मारुन नेता येईल.) म्हणजे कतरिनाला घेण्याऐवजी ट्विंकल खन्नाला घेऊन सिनेमा काढा.. वाट पाहू आम्ही कतरिनाची.. सॉरी, पावसाळ्याची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ज
ज्योति प्रकाश गुरुवार, 01/06/2011 - 16:20 नवीन
आपण आपला पोस्टाचा पत्ता दिल्यास कुरिअरने हळदिची पाने पाठवण्याची सोय करु शकते पण १०-१२ दिवसाच्या आत कारण पाण्याअभावी पाने आता सुकायला लागली आहेत.अर्थात आपण भारतात रहात असाल तरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गणपा गुरुवार, 01/06/2011 - 16:50 नवीन
त्या परिस पातोळ्याच द्या पाठवुन. ;) गविंना कतरीना आणि करिना दोन्ही एकदम गवसतील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति प्रकाश
ज
ज्योति प्रकाश Fri, 01/07/2011 - 11:56 नवीन
तुम्ही पाठवलेली लिन्क ओपन होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
य
यशोधरा गुरुवार, 01/06/2011 - 06:45 नवीन
ज्योती, पातोळ्या मस्त. फक्त आमच्याकडे करताना उकड काढत नाही. तांदळाचे पीठ सरबरीत (जरासे जाडच ठेवायचे) भिजवून ते हळदीच्या पानाच्या आतल्या बाजूने पसरवून त्यावर एका बाजूलागूळचून घालायचे व पान दुमडून बंद करुन ते तुम्ही लिहिल्याप्रमाणे उकडायचे.
  • Log in or register to post comments
र
रुपाली प्रा॑जळे गुरुवार, 01/06/2011 - 16:46 नवीन
याचात फटू घाला
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Fri, 01/07/2011 - 11:42 नवीन
मी खांटोळ्या बरोबर कन्फ्युज झालो .. खांटोळ्या म्हणजे सांज्याच्या वड्या..
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 01/07/2011 - 11:45 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा