Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोळ्याची आमटी.

ज
ज्योति प्रकाश
Wed, 01/05/2011 - 19:57

प्रतिक्रिया द्या
4358 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पिंगू Wed, 01/05/2011 - 20:21 नवीन
ज्योती ताई, जर हेच बेसनाचे गोळे तळून वापरले तरीही चालतील ना.. - पिंगू
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Wed, 01/05/2011 - 20:25 नवीन
मी तसे कधी केलेले नाहित्,पण माझ्या माहितीप्रमाणे गोळे तळले तर त्याची ग्रेव्ही वेगळ्या प्रकारची बनवावी लागेल हि कोकणी पद्द्तीची दिलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
श
शेखर Wed, 01/05/2011 - 20:32 नवीन
कुठाय?
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 01/06/2011 - 17:04 नवीन
मस्तच. या हवेत गरम गरम भाताबरोबर छान लागते. पण तुम्ही फटु टाकण्याची प्रथा न पाळल्याचा निषेध. पण फटु नसल्याने प्रतीक्रीया आल्या आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश गुरुवार, 01/06/2011 - 19:30 नवीन
गगनविहारीना आजीच्या हातच्या गोळ्याच्या आमटीची आठवण झाल्यामुळे लगेच पा.कृ.टाकली घरी केलेली नव्हती त्यामुळे फोटु टाकता आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चिंतामणी Fri, 01/07/2011 - 04:00 नवीन
पण फटु नसल्याने प्रतीक्रीया आल्या आहेत असे वाटते. हे वाकय पुढील प्रमाणे वाचावे. पण फटु नसल्याने प्रतीक्रीया कमी आल्या आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
ग
गवि गुरुवार, 01/06/2011 - 17:38 नवीन
गोळे आमटीत घालण्यासाठी बनवले की आधीच मी पळवत असल्याने आजी खंडणी काढून ठेवावी तसे आधीच एका वाडग्यात काढून ठेवायची. "खा यातले हवे तेवढे आणि आता बाकीच्यांना हात लावू नको."

  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा