Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साँदेश

ग
गणपा
Wed, 01/05/2011 - 22:13

प्रतिक्रिया द्या
12862 वाचन

💬 प्रतिसाद (45)
प
प्राजु Wed, 01/05/2011 - 22:41 नवीन
:) क्या बात है!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 01/06/2011 - 00:01 नवीन
खूपच छान!
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 01/06/2011 - 00:11 नवीन
झक्कास पाकृ, गणपाभौ. < पीजे वॉर्निंग सुरू> 'संदेसे आते है, हम तडपाते है' हे गाणं आठवलं ;) <पीजे वॉर्निंग समाप्त>
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/06/2011 - 00:40 नवीन
हम तडपाते है
ये संदेस हजम नहीं हुआ! ;-) गणपा, पाकृ एक नंबर ... नेहेमीप्रमाणेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
N
Nile गुरुवार, 01/06/2011 - 01:57 नवीन
नंदनने शुद्धलेखनात केलेली चुक पाहुन साँदेश दसपट गोड लागला! >) गणपाशेट, तुमच्या पाकृने नंदनला शुद्धलेखन विसरवले ह्यापेक्षा मोठी पावती मिळणे अशक्य हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विकास गुरुवार, 01/06/2011 - 00:47 नवीन
कधी येऊ? :-)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 01/06/2011 - 05:39 नवीन
>>कधी येऊ? प्रिसाईजली एवढेच विचारतो :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अवलिया गुरुवार, 01/06/2011 - 08:03 नवीन
>>कधी येऊ? एक्जॅक्टली एवढेच विचारतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
आ
आत्मशून्य गुरुवार, 01/06/2011 - 01:21 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
पिंगू गुरुवार, 01/06/2011 - 01:40 नवीन
गोडाचा नैवेद्य आवडला बुवा... - सोंदेशप्रेमी पिंगू
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 01/06/2011 - 02:26 नवीन
भालो एकदम भालो... :) (बंगाली मिठाई प्रेमी) ;)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 01/06/2011 - 02:33 नवीन
(खवय्या)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
पंगा गुरुवार, 01/06/2011 - 05:25 नवीन
(आता याची मांसाहारी/मत्स्याहारी आवृत्ती कधी येणार म्हणे? किंवा, कशी आली नाही अजून?)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी गुरुवार, 01/06/2011 - 04:03 नवीन
एकट्याने मटकावले का सगळे?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 01/06/2011 - 04:25 नवीन
भीषॉण शुंदॉर गॉणपॉ!
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 01/06/2011 - 05:03 नवीन
खूब भालो गण्पॉ दादा!! आमाके दाओ तो..
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार गुरुवार, 01/06/2011 - 05:41 नवीन
साँदेश हा खास बंगाली प्रकार. तिथला रशगुल्ला जितका सगळ्यांना माहीत आहे तितका हा माहीत नाही. एकदम अशा खास गोष्टीला हात घालून तो यशस्वी पार पाडल्याबद्दल अभिनंदन गणपाभौ. - ओंकार.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 01/06/2011 - 05:43 नवीन
छान . आपल्या बाबांना आमच्या तर्फेही वाढदिवसाच्या शुभेच्छा :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 01/06/2011 - 06:23 नवीन
अम्म अम्म अम्म लय आवडला आम्हाला साँदेश !
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 01/06/2011 - 06:54 नवीन
अरे!! कुठे फेडाल ही पापे? एकतर इथे बंगाली हलवाई मिळणे दुरापास्त. इतकं खावसं वाटतंय की आता झक मारून करणे आले.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/06/2011 - 07:01 नवीन
Image removed. कोणाकडे ह्या गणपाचा पत्ता हाय काय ?
  • Log in or register to post comments
क
कुसुमिता१२३ गुरुवार, 01/06/2011 - 08:01 नवीन
मस्तच! करुन बघेन एकदा!
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 01/06/2011 - 08:13 नवीन
"गणपाभाऊ....मला तुमचा पाहुणा होण्यासाठी काय केले पाहिजे...?" तुमच्या बाबांना वाढदिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा...!! इन्द्रा
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 01/06/2011 - 08:19 नवीन
तुमच्या बाबांना वाढदिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा...!! गणपा तु आम्हा बायका कम मुलिंना उगाच कॉम्प्लेक्स देत जाउ नकोस ..याद राख.
  • Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४ गुरुवार, 01/06/2011 - 08:19 नवीन
एक नबर...... And happy B'day to Uncle
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता गुरुवार, 01/06/2011 - 08:34 नवीन
तुमच्या उत्साहाला सलाम!
  • Log in or register to post comments
झ
झील गुरुवार, 01/06/2011 - 08:42 नवीन
काय बोलणार शब्दाच नाही. नक्की करुन बघाणार.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 01/06/2011 - 09:52 नवीन
मस्तच रे, एकंदरीतच बंगाली मिठाई करण्याच्या वाटेला मी फार क्वचित जाते, :) कारण ती फसेल असे सारखे वाटत असते,आता मात्र तुझ्या साँदेशांनी पार लालचावले आहे.. तुला स्टँडिग ओवेशन! स्वाती
  • Log in or register to post comments
श
शाहरुख गुरुवार, 01/06/2011 - 18:35 नवीन
>>तुला स्टँडिग ओवेशन! +१ !! बेडवरून उठून परत बसलो गणपाजींसाठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ज
जागु गुरुवार, 01/06/2011 - 10:07 नवीन
नेहमी प्रमाणेच छान.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 01/06/2011 - 11:05 नवीन
आई-वडिलांना आपल्याच मुलाने स्वतःच्या हाताने बनवून गोडाधोडाचा 'साँदेश' नैवेद्य म्हणून द्यावा याहूनही मोठी मानवंदना नाही ! पाकृ नेहमीप्रमाणेच Too Shweet to appreciate :-) तुमच्या बाबांना माझ्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
स
स्मिता. गुरुवार, 01/06/2011 - 11:13 नवीन
साँदेश आवडले. कृतीसुद्धा आम्हा पामरांना जमेल अशी सोपी वाटतेय.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 01/06/2011 - 11:33 नवीन
मागे एकदा माझे रसगुल्ले फसले आणि पाकात फसफसून हसले. त्यानंतर मी बंगाल्यांच्या वाटेला गेले नव्हते. ही कृती खूपच सोप्पी आहे. नक्की करुन बघेन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
जिवाणू गुरुवार, 01/06/2011 - 12:35 नवीन
खूपच छान! तुमच्या बाबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 01/06/2011 - 13:00 नवीन
तेज्यायला सुटी अख्खी इथंच देशात फिरून वाया घालवली.. नायजेरियाला गेलो पायजे होतो! :D सॉल्लेट रे गणाभौ! तुझ्या बाबांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 01/06/2011 - 14:04 नवीन
रसगुल्ले फसले की मी संदेश करते. पण तुझ्याएवढ्या शिस्तीत नाही. त्यामुळे ते कधी कोरडे होतात नि फुटतात तर कधी वाटीत घेऊन खाण्याइतके सैल ! आज माझं डोकं न चालवता तुझ्या पद्धतीने करून बघते :) फोटो बघुन पटकन हात पुढे होतोय !!
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/06/2011 - 14:09 नवीन
मस्तच गणपाशेठ!
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 01/06/2011 - 14:33 नवीन
लग्नानंतर आपल्या सुनेला स्वैपाकाचा आळस आहे, आणि सून नवर्‍याघरी नवर्‍याच्या अनुपस्थितीत फारच वेळ फुकट दवडते आहे, हे पाहून आमच्या सासुबाईंनी मला स्वखर्चाने एका बंगाली मिठाया आणि इंडियन चायनीज शिकवणार्‍या बाईंच्या शिकवणीला धाडले होते त्याची आठवण झाली. बहुतेक दुपारची ब्याद घरातून घालवून देत असाव्यात. ते शिकवणीच्या रेसिप्यांचे कागद अजूनही नीट ठेवून दिले आहेत. अधनंमधनं आवरताना लागतात हाताला. :) पण गणपाभौ, तुमच्या उत्साहाला सलाम. वडिलांना वाढदिवसाच्या आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 01/06/2011 - 15:54 नवीन
भारी रे!!!!
  • Log in or register to post comments
म
मराठे गुरुवार, 01/06/2011 - 16:09 नवीन
অতিশয় মিঠে
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश गुरुवार, 01/06/2011 - 16:43 नवीन
गणपाभौ सोप्पी पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या वडिलाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्छा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 01/07/2011 - 06:05 नवीन
अरेच्या साँदेश इतका सोप आसतो होय! उगाच दुकानात्रून आणायचो.. आता घरीच करून बघतो. धन्यु! (गणपाची पाकृ वाचून नववर्षाचा संकल्प मोडला आहे :) )
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 01/07/2011 - 10:29 नवीन
पाकृ व फोटो दोन्ही नेहमीप्रमाणेच मस्तं .
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Fri, 01/07/2011 - 11:03 नवीन
माझा वीकपॉईंट... गणपा भाउ लगे रहो.. आजपर्यंत फक्त विकत घेउन खात होतो..
  • Log in or register to post comments
व
वहिनी Mon, 01/17/2011 - 09:26 नवीन
म स्त आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा