चीझी स्प्रिंग ओनिअन ऑम्लेट
💬 प्रतिसाद
(19)
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/06/2011 - 07:14
नवीन
ह्यांचे खाते बंद करुन टाका रे !! त्रास आहे रोजचा.

- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 01/06/2011 - 07:19
नवीन
अनुमोदन आणि बिनशर्त पाठिंबा!
पाकृंवर सेन्सॉरशिप आलीच पाहिजे. आमच्या वासना चाळवल्या जातात हे असले फोटो पाहून. ;-)
अवांतरः असा नाष्टा तयार असेल तर भल्या पहाटेही आम्ही आनंदाने अंथरूण सोडू.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 01/06/2011 - 07:24
नवीन
अनुमोदन आणि बिनशर्त पाठिंबा!
बाकी अजुन काही बोलण्यासारखे रहात नाही :(
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 01/06/2011 - 10:56
नवीन
काय बोलायचे :(
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 01/06/2011 - 10:59
नवीन
शक्यता नाकारता येत नाही
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 01/06/2011 - 07:24
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Mon, 11/21/2011 - 17:57
नवीन
+१०००००....
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 01/06/2011 - 07:31
नवीन
तुमच्या या दूध मिसळण्याच्या आयडियेने ऑम्लेट मस्त फुगतं आणि लुसलुशीत होतं हे मी करुन पाहिलं आहे.
इराणी (हाटेलवाले..!!) चोरतील ही पाकृ.. "ऑम्लेट्-बन" साठी .. त्याआधी कॉपीराईट करुन घ्या.. :)
- Log in or register to post comments
ख
खादाड अमिता
गुरुवार, 01/06/2011 - 08:28
नवीन
करुन बघितल आणि आवड्ल हे ऐकुन आनन्द झाला.
:)
- Log in or register to post comments
ख
खादाड अमिता
गुरुवार, 01/06/2011 - 08:31
नवीन
धन्यु
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 01/06/2011 - 09:00
नवीन
मस्तच :)
- Log in or register to post comments
न
नंदिनी राणे
गुरुवार, 01/06/2011 - 10:31
नवीन
- Log in or register to post comments
ख
खादाड अमिता
गुरुवार, 01/06/2011 - 13:41
नवीन
मला सॉया सॉस करता येत् नाही. मी ते विकत आणते.
इथे http://www.wikihow.com/Make-Your-Own-Soy-Sauce दिलेली आहे. बघा उपयोगी आहे का.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 01/06/2011 - 16:59
नवीन
फटु बघुनच खल्लास झालो.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 01/06/2011 - 23:08
नवीन
(प्रयोगशील)बेसनलाडू
फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे.
(खवय्या)बेसनलाडू
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Mon, 11/21/2011 - 16:08
नवीन
नसलं तरी चालतं तुम्हाला? :P
- Log in or register to post comments
ग
गणपा
Mon, 11/21/2011 - 16:18
नवीन
लिव्हलय की. :)
ए पर्या तुझी चाळीशी दे पाहू थोडा वेळ. नव गिर्हाईक आलय. ;)
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 11/21/2011 - 17:46
नवीन
तुमच्या या दूध मिसळण्याच्या आयडियेने ऑम्लेट मस्त फुगतं आणि लुसलुशीत होतं हे मी पण करुन पाहिलं आहे...
मजा आ गया...
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Mon, 11/21/2011 - 18:07
नवीन
काय अकुकाका, डिट्टो चोप्य पस्ते केलीत की गविंची निम्मी प्रतिक्रिया.
- Log in or register to post comments