Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भरवा करेला: लखनौ इष्टाईल

व
विजुभाऊ
गुरुवार, 01/06/2011 - 07:11

प्रतिक्रिया द्या
8512 वाचन

💬 प्रतिसाद (21)
ग
गवि गुरुवार, 01/06/2011 - 07:44 नवीन
अहो काय झकास पाककृति आहे.. भरलेली कारली हा माझा वीक पॉईंट आहे.. आणि तुमच्या या पाकृमधे बर्‍यापैकी कुरकुरीत किंवा निदान ओलेपणा नसलेली भाजी दिसते आहे.. ही तर माझी अजूनच आवडती. पोळीऐवजी हा प्रकार भातासोबत (आमटीभात किंवा मोअर बेटर प्लेन वरणभातासोबत) जास्त छान वाटेल.
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 01/06/2011 - 08:26 नवीन
मस्त हो विजुभाय :) कारल्याचा कडुपणा कमी करणार्‍या डीपफ्राय पेक्षा हा प्रकार बरा वाटतोय. (कारलं जर साखर, गुळ्,कांदा, नारळ टाकुन गोडं करुनच खायच तर मग कारलं घ्याच कशाला या मताचा.)
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 01/06/2011 - 08:32 नवीन
आमच्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे पाकृ पण कृती आवडली. अम्मी ची नजर चूकवून मेहजबीन आप्पी(ताई) कधी कधी त्यात खिमा पण टाकायची अन आम्ही 'खिमा भरलेलाकरेला' कुठला अन 'साधा भरवा करेला' कुठला हेच शोधत बसायचो. गेले ते दिवस :-(
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 01/06/2011 - 08:50 नवीन
पाकृ मस्त वाटतेय (फोटो दिसत नाहीये) आणि ही वाहीदाने सांगितलेली खिमा भरायची कल्पनाही मस्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
न
नगरीनिरंजन गुरुवार, 01/06/2011 - 08:53 नवीन
खिमा भरा करेला!! वाचूनच तोंडाला पाणी आलं. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 01/06/2011 - 08:32 नवीन
विजुभाउ ..जवाब नही ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 01/06/2011 - 08:46 नवीन
कारलं खात नाही. पण विजुभाऊ करुन खाऊ घालतील तर कारले सुद्धा खाउ !!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/06/2011 - 09:30 नवीन
कारलं खात नाही. पण विजुभाऊ करुन खाऊ घालतील तर कारले सुद्धा खाउ !!
हेच बोल्तो. वाटले तर खाकी चड्डी घालुन पंगतीला बसु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 01/06/2011 - 09:41 नवीन
खाकी चड्डीपेक्षा सोवळे काय वाईट ? तेवढेच विजुभाउला ब्राह्मण भोजनाचे पुण्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/06/2011 - 09:44 नवीन
विजुभौंचा कर्मकांडावर विश्वास नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 01/06/2011 - 09:46 नवीन
ते विजुभाउ आहेत.. तोंडाने एक बोलतील मनात दुसरेच असते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सहज गुरुवार, 01/06/2011 - 09:25 नवीन
मस्त डिश विजुभौ! (कारले, शेपू, वांगे प्रेमी) सहज
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी गुरुवार, 01/06/2011 - 10:29 नवीन
विजुभौ, मस्त डिश मला कार्ले फ्राय्,मसाला,पीठ लावुन सगळे प्रकार आवड्तात आता हे पन ट्राय करेल.
  • Log in or register to post comments
ज
जिवाणू गुरुवार, 01/06/2011 - 12:28 नवीन
कारले कडू असल्यामुळे आवडत नाही, पण ह्या रीतीने केल्यास कडुपणा कमी होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. गुरुवार, 01/06/2011 - 13:22 नवीन
पाकृ आवडली. कारले मला फार आवडते. आणि भरले कारले तर विचारायलाच नको. एक शंका; तुम्ही कारले सोलून घ्यायला का सांगितले आहे? त्याने कडूपणा कमी होतो का? आमच्याकडे कारली न सोलताच अशी भाजी करतात.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/06/2011 - 13:26 नवीन
पाककृती चांगली आहे. मात्र परप्रांतीयांच्या पाककृतीपेक्षा अस्सल मराठमोळ्या पाककृती येथे अपेक्षित आहेत. (मराठी) आजानुकर्ण भरवा आणि करेला हे दोन हिंदी शब्द वाचून डोळे पाणावले (अश्रुपातक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 01/06/2011 - 22:05 नवीन
काय राव ...काय बोलताय ?अजुन २-३ धागे मागे गेलात तर तंदुर चिकन ही पाकॄ दिसेल. तंदूर आणि चिकन हे पण मराठी शब्द नाहियेत. असेच अजुन पण शोधले की सापडतील. विजूभाऊ मस्त पाकृ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ग
गणपा Fri, 01/07/2011 - 11:10 नवीन
हाच निकष लावला तर मिपावरच्या ३/४ पाककृत्या हद्दपार कराव्या लागतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
प
पिंगू गुरुवार, 01/06/2011 - 21:28 नवीन
मस्त वाटले.. पण कारले सोलण्याचे प्रयोजन कळाले नाही.. विजुभौ जरा स्पष्ट करून सांगा ना.. - पिंगू
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 01/07/2011 - 06:04 नवीन
कारल्याच्या कडा सोलून घेतल्या आहेत. त्या कडांची तळून चटणी करतात. मी तळलेली कारली करताना फक्त कडा सोलत नाही अन्यथा कारली नेहमीच सोलून घेतो. प्रयोजन नक्की काय ते मलाही माहीत नाही. पण बहुधा त्या कडांची चटणी करण्यासाठीच सोलत असावेत
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 01/07/2011 - 10:59 नवीन
झक्कास.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा