Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्री अक्कलकोट स्वामींच्या मठाचे पत्ते

र
रोमना
गुरुवार, 01/06/2011 - 09:48
🗣 32 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12160 वाचन

💬 प्रतिसाद (32)
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 01/06/2011 - 09:53 नवीन
१. डि.एल. वैद्य रोड. दादर (प), मुम्बै २. कांदेवाडी, जे.एस्.एस. रोड गिरगाव, मुम्बै मी नियमित जात असे हे वरिल २ मठ.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 01/06/2011 - 10:12 नवीन
१. डि.एल. वैद्य रोड. दादर (प), मुम्बै --- म्हणजे शिवसेना भवन जवळ का ? अमोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 01/06/2011 - 10:14 नवीन
होय अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
द
दिपक गुरुवार, 01/06/2011 - 10:20 नवीन
दादरमठ http://dadarmath.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
प्रदीप गुरुवार, 01/06/2011 - 15:46 नवीन
अस्सल (जुने)मुंबईकर शिवसेना भवन मठाजवळ आहे असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
उ
उपास गुरुवार, 01/06/2011 - 16:34 नवीन
चुचु, अगं ठाकुरद्वारचा मठ? गिरगावतला हरिनाम सप्ताह संपला की तिथे सुरु होतो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
अ
अमोल केळकर गुरुवार, 01/06/2011 - 10:04 नवीन
आपल्याला या ब्लॉग निर्मीतीसाठी अनेक शुभेच्छा ! स्वामींच्या कृपेने आपल्या इच्छित कामात यश मिळो !! काही माहिती मिळाली तर नक्की देईन अमोल केळकर
  • Log in or register to post comments
र
रोमना गुरुवार, 01/06/2011 - 10:18 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/06/2011 - 10:05 नवीन
१) १३५४, सदाशिव पेठ, पुणे श्री. भट ह्यांचे स्वामी समर्थ मंदिर २) श्री. स्वामी समर्थ मठ, शिवाजी रस्ता, श्रीनाथ चित्रपटगृहा शेजारी, पुणे.
  • Log in or register to post comments
स
स्वतन्त्र Fri, 01/07/2011 - 06:36 नवीन
तुमच्या या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा !!! मला देखील हे दोन मठ माहित आहे व नियमित मंडईतल्या मठत जातो. मागील महिन्यात मंगळवार पेठेतल्या गोगावले यांच्या स्वामींच्या मठात जाऊन आलो .हा मठ कमला नेहरू हॉस्पिटल जवळ आहे. स्वामी ओम !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
स्पा गुरुवार, 01/06/2011 - 10:19 नवीन
श्री. स्वामी समर्थ मठ राम नगर, डोंबिवली स्थानकाजवळ डोंबिवली (पूर्व) 421201
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 01/06/2011 - 10:24 नवीन
अजुन एक मठ मी पाहिलाय पण निटसा पत्ता आठवत नाही, अंधेरी लोखंडवाला मध्ये आहे. दादरहुन एक एसी बस तिकडे जाते. मी ह्याच बसने गेले होते. दुसरा म्हणजे त्रंबकेश्वरहुन येताना एक पाहिला होता, मोरे नावाच्या व्यक्तिने बाधलाय बहुदा!!! सुरेख मठ आहे...
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/06/2011 - 10:55 नवीन
अजुन एक मठ मी पाहिलाय पण निटसा पत्ता आठवत नाही, अंधेरी लोखंडवाला मध्ये आहे. दादरहुन एक एसी बस तिकडे जाते. मी ह्याच बसने गेले होते. स्वामी समर्थ मंदीर (अंधेरी) अशी बस मिळते डायरेक्ट अंधेरी स्टेशनवरून. अंधेरीतल्या स्वामी समर्थनगरात मध्यावरच आहे हे मंदीर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 01/06/2011 - 11:03 नवीन
होहो आता लक्शात आले स्वामि समर्थ नगरच... पुप्स यु आर ग्रेट ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सूर्यपुत्र गुरुवार, 01/06/2011 - 14:26 नवीन
>>दुसरा म्हणजे त्रंबकेश्वरहुन येताना एक पाहिला होता, मोरे नावाच्या व्यक्तिने बाधलाय बहुदा!!! सुरेख मठ आहे... स्वांमींचां मंठ सुंद्धा बाधित असतो?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
म
मुलूखावेगळी गुरुवार, 01/06/2011 - 10:21 नवीन
दिन्दोरी प्रणीत चालनारे का?
  • Log in or register to post comments
र
रोमना गुरुवार, 01/06/2011 - 10:26 नवीन
द्या तर जो जे वांच्छिल ते ते पावो धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
श
शाहरुख गुरुवार, 01/06/2011 - 15:42 नवीन
>>दिन्दोरी प्रणीत चालनारे का? म्हणजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
द
दिपक गुरुवार, 01/06/2011 - 10:28 नवीन
स्वामी समर्थ मठ जैन मंदीराच्या जवळ, आर.सी. मार्ग, चेंबुर.७१ http://www.swamisamarth.com/ http://www.shreeswami.org/
  • Log in or register to post comments
आ
आप्पा गुरुवार, 01/06/2011 - 10:50 नवीन
वाळवण गाव लोणावळ्याजवळ
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 01/06/2011 - 11:04 नवीन
तांब्याची उभी मुर्ती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आप्पा
म
मी ऋचा गुरुवार, 01/06/2011 - 10:55 नवीन
श्री स्वामी धाम, बेसा, नागपूर या मठातील मूर्तिची प्राणप्रतिष्ठा माझ्या बाबांनी केलिये. श्री स्वामी समर्थ मंदीर मालवीय नगर, नागपूर. येथे शिवलिंग रुपात स्वामी आहेत तसेच ध्यान कक्षात स्वामींची ६ फूट लांबीची लोडाला आडवी टेकलेली मूर्ति आहे. केवळ अप्रतिम अहेत दोन्ही मंदिरे..
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी गुरुवार, 01/06/2011 - 10:57 नवीन
स्वामी समर्थ मठ डी.पी रोड, बीड -४३११२२
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 01/06/2011 - 11:12 नवीन
पुण्यात मंडईच्या मागे स्वामींचा एक मठ आहे.
  • Log in or register to post comments
P
Pearl गुरुवार, 01/06/2011 - 13:05 नवीन
श्री स्वामी समर्थ मठ, व्रुषाली स्वीटस पासून जवळ सहकारनगर नं.१, पुणे (हा मठ खाजगी आहे. म्हणजे एकांच्या घरात आहे, पण I guess सर्वांसाठी खुला आहे.)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/07/2011 - 02:14 नवीन
१. डि.एल. वैद्य रोड. दादर (प), मुंबई इथे अनेक वर्ष जात आहे... २. कांदेवाडी, जे.एस्.एस. रोड गिरगाव, मुंबई इथे जाण्याचा योग जुळुन येणार आहे... आमच्या ठाण्यात सुद्धा स्वामींचा मठ आहे...(बी केबीन जवळ,ठाणे प.) हल्लीच तिथे जाणं झाल होतं...आनंद भारती महाराज (लक्ष्मण कोळी) यांनी तो बांधला आहे, तिथे वादळात सापडलेल्या नौकेचे चित्र देखील आहे... हा धागा वाचुन मला मी टिपलेली स्वांमींच्या स्वरुपातील गजाननाची मूर्ती आठवली... http://www.misalpav.com/node/14075
  • Log in or register to post comments
उ
उपास गुरुवार, 01/06/2011 - 16:41 नवीन
रोमना, तुमच्या संकल्पास शुभेच्छा.. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय.. स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय || हेच खरं! श्री स्वांमींच्या स्तुतीपर पूर्वी केलेलं एक कवन - तुझे नाम नाही असा श्वास नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रशु गुरुवार, 01/06/2011 - 18:28 नवीन
१. भुईगाव वसई (प.) २. वासळई वसई (प.) ३. मध्य रेल्वे वर्कस. परेल. ४. शिवससृष्टी डेरवण (चिपळुन) ५. परेल राज्य परिवाहन आगारा जवळ
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/06/2011 - 19:12 नवीन
हनुमान रोड, पार्ले इस्ट ला स्वामींचा एक मठ आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 01/06/2011 - 19:54 नवीन
ठाण्यात श्रीरंग सोसायटी जवळ स्वामींचे मंदीर आहे. आणी खारेगाव, कळवा, इथे स्वामींचा मठ आहे.
  • Log in or register to post comments
र
रोमना Fri, 01/07/2011 - 05:45 नवीन
|| श्री स्वामी समर्थ || सर्व मिसळपाववासियांना, आपल्या उस्फुर्त प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 01/07/2011 - 10:48 नवीन
रस्टन कोलनी त महाराजान्चा मठ आहे पुण्यात सर्वात जुना मठ "भवानी पेठ" बूरुड गल्लि च्या शेवटी.. (आपला मारुति मन्दीरापासुन जवळ )आहे. या मन्दिराचा "पादुका पालखि सोहळा " मोठ्या स्वरुपाचा असतो. तसेच बालगन्धर्वचे समोरिल बोळात (खाजगी जागेत) आहे..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा