Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन

श — शरदिनी, गुरुवार, 01/06/2011 - 13:28

प्रतिक्रिया द्या
9290 वाचन

💬 प्रतिसाद (42)
श
श्रावण मोडक गुरुवार, 01/06/2011 - 13:30 नवीन
कोलमडून पडलो. ऑन डिमांड अशी रचना म्हणजे धन्यच. तुमच्या क्षमतेपुढे दंडवत.
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 01/06/2011 - 14:11 नवीन
>=O०=> शीर साष्टांग दंडवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ब
बेसनलाडू गुरुवार, 01/06/2011 - 23:11 नवीन
(नतमस्तक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
नगरीनिरंजन Fri, 01/07/2011 - 02:20 नवीन
+१ शब्दांची टांकसाळ आहे की काय तुमच्याकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
क
केशवसुमार गुरुवार, 01/06/2011 - 13:34 नवीन
एऽऽऽ धत्तड तत्तड!!! (डब्बा एस्प्रेस)केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी गुरुवार, 01/06/2011 - 13:39 नवीन
शरिदिनीतैंपुढे नतमस्तक
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ गुरुवार, 01/06/2011 - 13:40 नवीन
कोपित झेयुस शापित राजा यकृत तुकडे गिधाड खाजा पुराणवांगी ग्रीक नवाजा अडम तडम तडतड बाजा एकदम छान नि डौलदार फटका उत्तम बहारदार ब्याटिंग .एकदम फोर्मात . मी जे लिहीन ते ब्रम्हवाक्य .असा बेछूट अहंकार . खबरदार कोणी काही म्हणाल तर. ?? एक तुतारी द्या मज आणुनी .फुंकून टाकीन सगळी गगने[?] दीर्घ जिच्या त्या किंकाळीने वा ..वा .मस्त
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 01/06/2011 - 13:46 नवीन
इतके छान शब्द कसे सापडतात. कित्ती दिवस ल्ह्यायचे म्हणत होतो...अगदी माझ्या मनातले शब्द ल्हिलेस ग. विदग्धतेकडून दग्धतेकडे नेणारे तुमची कविता आता विरक्ततेकडुन ३१ अंशातून आरक्ततेकडे झुकू लागलीय. प्रतिभेला पाझर फुटला की कार्पोरेशनच्या नळातून सुद्धा अमॄत वाहू लागते. हे तुमच्या कवितेच्या शब्दाशब्दातुन जाणवते. दूधभट्टीवर पाणीदार दूध मिळेल म्हणून जावे अन अमृताचा पेला ओठी लागावा तशी काहीशी अर्धस्वप्नवत अवस्था होऊन मन उन्मनी होते. तुमच्या व्यग्रतेतून काकतालीय अथवा वदतोव्याघात न्यायाने कवीता प्रसवली जाते. वेदना विसारून वाचकाना विरहात विहारायाला लावणारी व्यवच्छेदक कविता.. हेच खरे तर तुमच्या कवितेचे यथार्थ वादातीत वचक प्रस्थापीत करणारे व्यक्तीमत्व
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 01/06/2011 - 14:12 नवीन
कित्ती दिवस ल्ह्यायचे म्हणत होतो...अगदी माझ्या मनातले शब्द ल्हिलेस ग. प्रतिभेला पाझर फुटला की कार्पोरेशनच्या नळातून सुद्धा अमॄत वाहू लागते. दूधभट्टीवर पाणीदार दूध मिळेल म्हणून जावे अन अमृताचा पेला ओठी लागावा तशी काहीशी अर्धस्वप्नवत अवस्था होऊन मन उन्मनी होते. तुमच्या व्यग्रतेतून काकतालीय अथवा वदतोव्याघात न्यायाने कवीता प्रसवली जाते. वेदना विसारून वाचकाना विरहात विहारायाला लावणारी व्यवच्छेदक कविता.. बाब्बो ! :D ह्सनू हसून लोटपोट !! =)) शरदिनी ताई, तुम्ही म-हा-न आहात !! दंडवत _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
य
योगी९०० Sun, 01/09/2011 - 07:15 नवीन
कवितातर सुरेखच आणि हा प्रतिसाद तर उत्तमच.. या कवितेमुळे माझ्या आत्माला अनुभुती आणि मनोज्ञ मानसिकतेला महदोत्कट प्रचिती मिळाली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/06/2011 - 13:49 नवीन
अडम तडम तडतड बाजा तडतड बाजा...
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 01/06/2011 - 14:08 नवीन
मनापासून लिहितोय, माफ करा... ठाकरच्या वाडिला गालीब मिर्झा एक नॉर सूप महा नॉर ऊर्जा गालिबला बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमच्या कविता एकूणच काव्य, कविता आणि रचनाकार कवि / कवयित्री यांचा अपमान करणार्‍या असतात, असे तुम्हाला वाटत नाही का? उर्मट वास जात नाही तुमच्या कवितांचा....
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 01/06/2011 - 14:12 नवीन
गालिबला बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे? मी म्हणतो , आमच्या पपू शर्दिनीताईना बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
श
श्रावण मोडक गुरुवार, 01/06/2011 - 14:52 नवीन
हाहाहाहाहा... हे आले शरदिनीला बोल लावायला. कुठं फेडाल ही पापं? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
क
केशवसुमार गुरुवार, 01/06/2011 - 15:20 नवीन
चिंचवडगावच्या गोलंदाजाकडून इतक्या सरपटी चेंडीची आपेक्ष्या नव्हती.. (मणापासूण)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
प
प्राजु Fri, 01/07/2011 - 17:18 नवीन
वा वा वा मास्तर!!! कोण कुठला गालिब, आणि कुठे आमच्या शरदिनी बाई.. उगाच का त्रास देताय! शांत बसा की जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
न
नंदन गुरुवार, 01/06/2011 - 14:17 नवीन
भ्रमणधनीवर आजा आजा "देव कोण" ते कंपित फ़ज्जा आस्तिक नास्तिक झगडा लज्जा अडमतडम तडतड बाजा
--- खी: खी: खी: :), हे आणि फ्रेंच ऊई ऊई भन्नाटच!
प्रच्छन्न प्रमेय नंदनसिद्धी जोहर यळकोट वृद्धी वृद्धी शब्द बापुडे करती मज्जा अडम तडम तडतड बाजा
_/\_ शरदिनीतै! यातली 'शब्द बापुडे करती मज्जा' ही ओळ मला आपलं जीवनविषयक सूत्र वाटतं :).
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 01/06/2011 - 14:27 नवीन
नंदोबा धर कान. देशील....... देशील परत चॅलेंज शरदिनी तैंना ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
अ
अवलिया गुरुवार, 01/06/2011 - 14:20 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
य
यकु गुरुवार, 01/06/2011 - 14:34 नवीन
शरदिनीताईंची कविता म्हणजे जीएंच्या कथांच्या काव्यरूप अर्काचा एकच पण वाचल्यानंतर >>> अडम तडम तडतड<<<<< करायला लावणारा प्याला ! जय हो बाबा जालींदरनाथ !!!
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 01/06/2011 - 14:33 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
अ
अडगळ गुरुवार, 01/06/2011 - 14:40 नवीन
एक एक कडवं म्हणजे पुंडलीकाची वीट आहे . प्रत्येकी वर युगे अठ्ठावीस उभं राहायला पाहिजे.तर कुठं अर्थ कळेल. ठ्ठोब्बा रखुमाई.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 01/06/2011 - 14:49 नवीन
आपल्या कविता १-२ कडव्यांपलीकडे (ते ही बराच वेळ विचार करुन ) मला कळत नाहित .. माझी तेव्हडी पोच नाहिये तरीही वाचाव्यासा का वाटतात ते ही कळत नाही.. शेवट पर्यंत वाचुन छान वआटले जास्त कळले नसले तरी बरेच काही वाचल्याचा भास झाला लिहित रहा .. वाचत आहे.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 01/06/2011 - 14:56 नवीन
खुप दिवसानी आमची आठवण आली तुला. मस्त कविता लिहली आहेस. आत फक्त एक सांग तु जैतापुर अणुप्रकल्पाच्या बाजुने आहेस कि विरुध्द? म्हणजे कवितेला अर्थ लावायला जरा सोप्पे जाईल.
  • Log in or register to post comments
द
दैत्य गुरुवार, 01/06/2011 - 15:35 नवीन
शरदिनीतै, कवितेला नाद आहे, आणि मस्तवाल शब्दांमुळे गती आहे ! अप्रतिम!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 01/07/2011 - 03:09 नवीन
छानच गं शरदिनी... परवाचा प्लॅन नक्की ना?
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 01/07/2011 - 07:21 नवीन
हाहाहाहा... किती दिवसांपासूनचा प्लॅन आहे बिका तुमचा! कालच शरदिनीच्या खरडवहीत एक चक्कर टाकून आलो. तुमच्या खवत शरदिनीच्या उत्तरांची पानं खूप मागं गेली आहेत, त्यामुळं शोधत बसलो नाही. पण हा प्लॅन तेव्हापासूनचा दिसतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
केशवसुमार Fri, 01/07/2011 - 08:02 नवीन
काय शरू.. कशी आहेस.. अशा प्रतिसादांची आठवण झाली.. (स्मरणशील)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
श्रावण मोडक Fri, 01/07/2011 - 08:29 नवीन
अभ्यंकर. शरदिनी अभ्यंकर. म्हणजेच, शरू अभ्यंकर. ;) शरदिनीने अभ्यंकर कुलवृत्तांत एकदमच जाहीर केला राव. ही बातमी व्हायला हवी होती. आमंत्रण नाही तर नाही, निदान अभिनंदनाचा धागा तरी हवा होता. खरडवहीत शरदिनीचा फटू वगैरे पाहायला मिळाला असता कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
व
वाहीदा Fri, 01/07/2011 - 15:26 नवीन
परवाचा प्लॅन नक्की ना? स्वप्न पडतात का बिप्स तुला हल्ली शरु/ शरदिनी ची ?? मला हे वाचून मोहसिन नक्वी ने लिहिलेली अन गुलाम अली ने गायलेली 'आवारगी' गज़ल आठविली कल शब मुझे बेशक्लसी आवाज ने चॉका दिया मैंने कहा तू कौन है? उसने कहां आवारगी !! ;-) यह दिल, यह पागल दिल मेरा, क्यूं लुट गया ... आवारगी !! (शब : रात्र , बेशक्ल : abstract, without face आवारगी : Vagrancy, an unsettled condition )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
इ
इन्द्र्राज पवार Fri, 01/07/2011 - 03:57 नवीन
प्रथमच शरदिनीताईंच्या कवितेवर प्रतिसाद देत आहे....(यापूर्वीही त्यांच्या भन्नाट कवितांचा, तसेच त्यावर आलेल्या त्यांच्या रसिकांच्या प्रतिसादांचा, इथे आस्वाद घेतला आहेच, त्यामुळे त्यांच्या प्रतिभेविषयी अनभिज्ञ नाही) प्रॉमिथ्यूसने आग चोरणे, झिअसने शाप देणे त्यामुळे गिधाडा [आम्हाला 'गरूडाने' असे सांगितले गेले होते] ने रोज त्याचे यकृत खाणे ही साखळी आजच्या काळातही जशीच्यातशी लागू आहे....त्यामुळे तुम्हीदेखील त्याच उद्देशाने त्या तिघांचे प्रतीक कवितेत वापरले असावे. "पॅण्डोरा बॉक्स" आहे तुमच्या प्रतिभेत. [आता येथे उपलब्ध असलेल्या तुमच्या जुन्या कविताही वाचल्याच पाहिजे, पुन्हा एकदा] इन्द्रा
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 01/07/2011 - 08:58 नवीन
या ओवररेटेड कवयित्रीच्या चुका कोणीतरी दाखवतंय ते एक बरंय ग्रीक पुराणाबद्दल कोणीतरी बोलले बरं झालं... गिधाड झाले गरुडाचे नशीब यकृताचे स्वादुपिंड नाही केले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ऋ
ऋषिकेश Fri, 01/07/2011 - 04:21 नवीन
हा हा हा.. शरदीनी 'तै' धमाल कविता!!!! श्रा मो म्हणतात तसा कोलमडून पडलो :) मानलं तुम्हाला!!
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/07/2011 - 07:32 नवीन
बिली जोएलच्या "वी डिडन्ट स्टार्ट द फायर" ची आठवण झाली.. :) Harry Truman, Doris Day, Red China, Johnnie Ray South Pacific, Walter Winchell, Joe DiMaggio Joe McCarthy, Richard Nixon, Studebaker, television North Korea, South Korea, Marilyn Monroe Rosenbergs, H-bomb, Sugar Ray, Panmunjom Brando, "The King and I" and "The Catcher in the Rye" Eisenhower, vaccine, England's got a new queen Marciano, Liberace, Santayana goodbye आणि त्यातच पुढे.. Birth control, Ho Chi Minh, Richard Nixon back again Moonshot, Woodstock, Watergate, punk rock Begin, Reagan, Palestine, terror on the airline Ayatollah's in Iran, Russians in Afghanistan "Wheel of Fortune", Sally Ride, heavy metal, suicide Foreign debts, homeless vets, AIDS, crack, Bernie Goetz Hypodermics on the shores, China's under martial law Rock and roller cola wars, I can't take it anymore
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 01/07/2011 - 07:36 नवीन
मस्तच मजा आली वाचून अमोल केळकर
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 01/07/2011 - 13:42 नवीन
शरु तै ना मास्तर का म्हणतात ते आज कळाले.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 01/07/2011 - 16:06 नवीन
पूर्वी शरदिनी यांच्या कवितेतली लयबद्धता मला सहज कळून येत असे. आताशाच्या कवितांमध्ये शब्दांवरील आघातांची काटेकोर कळून येत नाही. माझी मराठी बोलीभाषा घेतली, तर त्यातली आघातांची लय शरदिनी यांच्या बोलण्यातल्या लयीपेक्षा वेगळी असावी असे वाटते. त्यामुळे कविता वाचण्यात पूर्वी जो काय आस्वाद मिळत असे, तोही मिळत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 01/08/2011 - 21:52 नवीन
आहात कूठे ?
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Sun, 01/09/2011 - 02:53 नवीन
गोरस पायथा मितीय शक्कल घडवा अद्दल फ़िरवा मुद्दल डब्बा एस्प्रेस शिवला बोज्जा अडम तडम तडतड बाजा एकूणच छान !
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 01/11/2011 - 14:40 नवीन
अडम तडम तडतड बाजा कसलेच संदर्भ माहीत नसल्याने कविता समजली नाही. पण बाज आणि लय एवढी आवडली की कविता कळल्यासारखी वाटली. :)
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 01/11/2011 - 15:52 नवीन
पण बाज आणि लय एवढी आवडली की कविता कळल्यासारखी वाटली आम्हाला ही नेहमी हेच वाटते कविता कळली ... कळली असे म्हणेपर्यंत शेवटी काहीच कळत नाही तिच तर मज्जा आहे शरदिनीताईंच्या कवितेची ;-) आपण सगळे बसतो अकलेचे तारे तोडत , पण त्या कुठे कुठल्या ही कवितेचं रसग्रहण करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
घ
घाटावरचे भट Tue, 01/11/2011 - 18:29 नवीन
छान... संदर्भ कळले नाहीत पण तरीही छान!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा