भारी पडली जात
💬 प्रतिसाद
(5)
म
मदनबाण
गुरुवार, 01/06/2011 - 15:39
नवीन
पोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात
तुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात
वाह वाह... वाह वाह... :)
बोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार
जरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात
क्लासच !!!
एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात
आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत
अगदी अगदी... जितक्या वेळा यांची (साध्वींची) नार्को टेस्ट झाली तितक्या वेळा अतिरेक्यांची कधी केली गेली होती का टेस्ट ?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 01/06/2011 - 15:44
नवीन
पोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात
तुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात
बोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार
जरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात
एकदम छान
- Log in or register to post comments
प
प्रकाश१११
गुरुवार, 01/06/2011 - 17:04
नवीन
निकाल आला, करुनी माझ्या, परिश्रमास मातीमोल
कर्तृत्वाचा बोर्या वाजला, नि भारी पडली जात
भिती मनातील आता तरी तू, पुरुनी दे वा जाळ
अभय जगावे,कसे जगावे, तू घ्यावे करुनी ज्ञात
मुटेजी कवितेने छान लय पकडली आहे.
खूप शुभेच्छा !!
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 01/08/2011 - 21:54
नवीन
.
- Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे
Sun, 01/09/2011 - 02:23
नवीन
एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात
आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत
:) हिच तर खासीयत आहे आपली.
पोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात
तुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात
बोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार
जरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात
मस्त छान !!
- Log in or register to post comments