Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थंडीपासुन बचाव

अ
अवलिया
Fri, 01/07/2011 - 07:48
🗣 60 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10255 वाचन

💬 प्रतिसाद (60)
च
चिंतामणी Fri, 01/07/2011 - 07:52 नवीन
काय हो. तुम्हाला काय उपाय सुचवायचे थंडी घालवायचे. :( आणि ते सुध्दा जाहीरपणे????? :-/ ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 01/07/2011 - 14:20 नवीन
काय नाना , वेळ जात नाहीये का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/07/2011 - 08:08 नवीन
लग्न करा आता.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 01/07/2011 - 08:09 नवीन
+१ हेच म्हणतो, अजुन काही बोलण्यासारखे रहात नाही :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 08:10 नवीन
मी थंडीपासुन बचाव मागितला होता... जन्मठेप नाही. कॉलिंग युयुत्सु !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/07/2011 - 08:14 नवीन
मी थंडीपासुन बचाव मागितला होता... जन्मठेप नाही. कॉलिंग युयुत्सु !
मग ह्यापुढे असले प्रश्न विचारताना नको असलेल्या उत्तरांची यादी पण देत जा. हरामखोर माणूस ! उगाच आमचे टंकनश्रम फुकट घालवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 08:18 नवीन
>>>मग ह्यापुढे असले प्रश्न विचारताना नको असलेल्या उत्तरांची यादी पण देत जा. ओके >>>हरामखोर माणूस ! संपादक कृपया लक्ष द्या ! शिवीगाळ चालायला मिपा हे प्रगल्भ संस्थळ नाही. >>>उगाच आमचे टंकनश्रम फुकट घालवले. खवमधे तांदुळ नव्हते पाठवले.. प्रतिसाद द्या म्हणुन,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/07/2011 - 08:27 नवीन
संपादक कृपया लक्ष द्या ! शिवीगाळ चालायला मिपा हे प्रगल्भ संस्थळ नाही.
प्रगल्भ संस्थळ म्हणजे काय? आणि मिपा प्रगल्भ नाही हे ठरवणारे तुम्ही कोण ? साधे फेसबुक म्हणजे काय हे माहिती नसणार माणूस अशी विधाने करुच कशी शकतो ?
खवमधे तांदुळ नव्हते पाठवले.. प्रतिसाद द्या म्हणुन,
धागा सार्वजनीक काढलात ना? ह्यापुढे तुमच्या लेखनावर कोणी प्रतिसाद द्यावेत आणि कोणी नाही त्याची पण यादी देत जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 08:31 नवीन
>>>प्रगल्भ संस्थळ म्हणजे काय? अभ्यास वाढवा. >>>आणि मिपा प्रगल्भ नाही हे ठरवणारे तुम्ही कोण ? अभ्यास झाला की तुमचे तुम्हाला कळेल. >>>साधे फेसबुक म्हणजे काय हे माहिती नसणार माणूस अशी विधाने करुच कशी शकतो ? असंबध्द तुलना. तस्मात दुर्लक्ष. >>>धागा सार्वजनीक काढलात ना? ह्यापुढे तुमच्या लेखनावर कोणी प्रतिसाद द्यावेत आणि कोणी नाही त्याची पण यादी देत जा. संपादक मंडळास विनंती आहे त्यांनी धाग्यामधे प्रतिसाद कुणी द्यावे याची निवड करण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
च
चिंतामणी Fri, 01/07/2011 - 19:40 नवीन
शेक्सीपरच्या शब्दात बोलायचे तर परा You too?????????? (चाणाक्ष मिपाकरांनी योग्य तो अर्थ घ्यावा) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गणपा Fri, 01/07/2011 - 08:14 नवीन
लगीन कर रे नाना . आणि हो बायको आयटीतली कर म्हणजे बायकोने सांगीतलेली घरकाम करण्यात सगळी थंडी कुठच्या कुठे पळुन जाईल. (बायको नॉन आयटी वाल असुनही अणुभवी)-गणा उप्स पर्‍याने आधीच सुचवल आहे मनावर घ्याचं आता ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 08:16 नवीन
च्यामारी ! अर्धी लाकडं मसणात गेली.. आता कशाला लगीन करुन व्याप वाढवायचा ! बाकी उपाय सुचवा मंडळी ! अघोरी उपाय नको..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
क
केशवसुमार Fri, 01/07/2011 - 13:15 नवीन
म्हणजे नानाशेठ, मसणात लाकड कमी पडता आहेत !!.. तरीच तुम्हाला थंडी वाजतेय.. परा-गणपा ने सुचवलेला उपाय करा ..उरलेली लाकडपण पोचतील मसणात.. मग थंडी वाजायची नाही.. बाकी चालू दे.. (अघोरी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सुहास.. Fri, 01/07/2011 - 13:38 नवीन
उरलेली लाकडपण पोचतील मसणात.. मग थंडी वाजायची नाही.. >>> अगगगग !! टिपीकल गुर्जींचा आहेर ! बाकी लाकडांची पचाइत झाली. नान्या गेला, असा उसासा टाकुन, दोन ब्रॅन्डीचे थेंब, कावेरीतुन पुर्व दिशेला उडविल्या जातील याची नोंद घ्यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 13:51 नवीन
>>>नान्या गेला, असा उसासा टाकुन, दोन ब्रॅन्डीचे थेंब, कावेरीतुन पुर्व दिशेला उडविल्या जातील याची नोंद घ्यावी तुम्हाला पोहचवुन त्याची क्वार्टर मारुन मगच आम्ही मरु ! काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
स्पा Fri, 01/07/2011 - 13:54 नवीन
टाकुनिया नाना गेला Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 13:56 नवीन
आहे अजुन ! इतक्यात ग्लास किणकिणवु नका !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Fri, 01/07/2011 - 13:58 नवीन
आहे अजुन ! इतक्यात ग्लास किणकिणवु नका !! ये .............इस खुशिमे पार्टी Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 13:46 नवीन
केसुशेट तुम्ही तर आम्हाला मसणात पोचवायला देव पाण्यात घालुनच बसला आहात हे माहित आहे. एकदाचे मेलो म्हणजे सुटले तुम्ही... करा मग रोज मजाकरा ! मटार उसळ खा ! शिकरण करुन खा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवसुमार Fri, 01/07/2011 - 14:15 नवीन
नानाशेठ, आम्ही देव पाण्यात घालून प्रॉब्लेम सुटले असते तर मग काय... पण तसं होत नाही ना.. आम्ही आपलं 'लग्न करा' हा थंडीवरचा उपाय कसा असू शकेल ह्याचे विश्लेषण केले.. बाकी चालू दे.. (बर्फातला)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
छ
छोटा डॉन Fri, 01/07/2011 - 14:19 नवीन
>>आम्ही देव पाण्यात घालून प्रॉब्लेम सुटले असते तर मग काय... पण तसं होत नाही ना.. एवढं मात्र पटलं. च्यायला नाना जाईल म्हणुन एवढा वेळ देव पाण्यात घालुन ठेवले आहेत की आता त्यांना थंडी वाजत असेल, जाऊ देत, असो. बरं, नान्या आता बरं आहे का रे ? बाकी चालु द्यात ( सौजन्य : आजानुकर्ण ) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 14:21 नवीन
>>>च्यायला नाना जाईल म्हणुन एवढा वेळ देव पाण्यात घालुन ठेवले आहेत की आता त्यांना थंडी वाजत असेल, जाऊ देत, असो. स्वेटर घाला त्यांना !! >>>>बरं, नान्या आता बरं आहे का रे ? जरा बरे आहे.. गणपाशेटने दिलेला उपाय केला आहे बाकी तुम्हाला गजकर्ण कसा काय झाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Fri, 01/07/2011 - 14:31 नवीन
कुठला उपाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 14:31 नवीन
व्यनी चेकवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
स्पा Fri, 01/07/2011 - 08:20 नवीन
मेस लावून गरम गरम जेवू शकता......
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Fri, 01/07/2011 - 14:33 नवीन
णानाला मेस झेपेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 01/08/2011 - 06:45 नवीन
प्रश्न थोडा चुकला हो. "मेसला नाना झेपेल का" असा प्रश्न पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
व
विंजिनेर Fri, 01/07/2011 - 08:21 नवीन
इकडे या. :) लगेच मुंबईतला उन्हाळा का संपला असे वाटेल :) (-५ सें) विंजिनेर. आणी हो, ते लग्नाचे वगैरे मनावर घेऊनच येणार असाल तर येताना जरा फराळाचं तरी घेऊन या. (फुक्टा पण पौष्टिक) विंजिनेर
  • Log in or register to post comments
य
यकु Fri, 01/07/2011 - 08:24 नवीन
अंगावरचे कपडे काढून टाका आणि अंगाला राख फासून थंडीत राहाण्याचा सराव करा.. ;-) तुमच्या नावावरून तुम्हाला हे सांगण्याची तसे पाहाता काही आवश्यकता नाही..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 08:26 नवीन
ओके. फक्त कुणाच्या अंगावरचे काढायचे ह्याचा खुलासा आला असता तर बरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
य
यकु Fri, 01/07/2011 - 08:27 नवीन
शिव!!! शिव !! शिव!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
N
Nile Fri, 01/07/2011 - 08:32 नवीन
शिव?? तो तर उघडाच असतो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 08:34 नवीन
कपडे काढुन शिवायचे की आधीच शिवायचे? आणि कपडे का शिवायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
च
चिंतामणी Fri, 01/07/2011 - 19:45 नवीन
मी एकटाच सभ्य निघालो. नाना, माझा पहीला पोस्ट बघुन टॉपिक डिलीटायची रीक्वेश्ट सं.मं.ला पाठवली असती अशी वेळ आली नसती. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
न
नावातकायआहे Fri, 01/07/2011 - 08:27 नवीन
>>आता कशाला लगीन करुन व्याप वाढवायचा ! थंडीपुरती टेंपरवारी सोय बघा. इंडस्ट्रियल ग्रेड 'हिटर' आना. ;-)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 01/07/2011 - 08:28 नवीन
लग्न करा आता. नान्या... परा आणि डॉन्या या अनुभवी लोकानी तुला सल्ला दिलाय ना. रामदासानी बोहोल्यावरुन पलून गेल्यानन्तर देखील " प्रपंच करावा नेटका" असे लिहीले. रामदासांच्या नन्तर असे म्हणू शकणारे हे दोघेच. अवांतरः रामदास स्वामी ज्या गडावर रहायचे त्या गडाचे नाव सज्जन गड होते. परा आणि डॉन्या ज्या गडावर रहातील त्या गडाचे नाव काय ठेवायचे
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 01/07/2011 - 08:32 नवीन
परा आणि डॉन्या ज्या गडावर रहातील त्या गडाचे नाव काय ठेवायचे कावेरीगड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 08:32 नवीन
म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
च
चिंतामणी Fri, 01/07/2011 - 19:48 नवीन
____/\____ ____/\____ ____/\____ ____/\____ ____/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गणपा Fri, 01/07/2011 - 08:30 नवीन
व्यनी चेकवा. :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 08:35 नवीन
=)) खतरनाक !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/07/2011 - 08:55 नवीन
व्यनी फॉरवर्ड कर रे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/07/2011 - 09:08 नवीन
गणपा __/\__ ठार मेलो च्यायला !! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
पर्नल नेने मराठे Fri, 01/07/2011 - 20:20 नवीन
ह्म्म स्वेत्र विनुन पाथ्वला असेल गनपाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सुहास.. Fri, 01/07/2011 - 21:09 नवीन
स्वेत्र विनुन पाथ्वला असेल गनपाने >>> ही चुचु आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त हुशार आहे ! नान्या आता बोल !! तुला पुर्वेकडचा कावळा शिवेल ब्वा आता !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
न
नगरीनिरंजन Fri, 01/07/2011 - 08:47 नवीन
अवलिया भाय, अवलिया भाय लोकरीची चड्डी, ब्रँडीचा प्याला आणि मोज्यात पाय. ;-)
  • Log in or register to post comments
U
utkarsh shah Fri, 01/07/2011 - 08:55 नवीन
घ्या २ घोट (थंडी जाण्यासाठी आणि बाकीची तुमच्या जबाबदारीवर)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 01/07/2011 - 09:04 नवीन
थंडीपासून बचाव = थंडीपासून बच्चा आव
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 01/07/2011 - 12:59 नवीन
लग्न करायची काहीही गरज नाही. तो पिक्चर बघितला नाहीत का? तो हो, श शी कपुर, शत्रुघन शिन्हा, श र्मिला टॅगोर. ते गाणे आठवा हो. तेरा मुझसे था पहीलेसे नात कोई.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 01/07/2011 - 13:07 नवीन
आल ध्यानात. 'आ गले लग जा' पिक्चर मधे थंडी शर्मिला ला वाजते. आणि ती घालवायचे श्रम शशी ला करावे लागतात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा