Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण...

ब
बाबुराव
Fri, 01/07/2011 - 17:16
🗣 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4753 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ब
बाबुराव Fri, 01/07/2011 - 17:32 नवीन
अजूक एक बातमी जेष्ठ साहित्यिक ना.धो. महानोर यायनीबी या मारहाणीचा निषेध केला. बाबुराव
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 01/07/2011 - 17:31 नवीन
अवघड आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Fri, 01/07/2011 - 17:43 नवीन
आमदाराला आमी झोडून काढू शकतो तव्हा साध्या मान्साचं काय ? ह्यो संदेश पोलिसायनी दिला. मला तर करमूच नाय राह्यलं. :( मनसेचं आमदार बाळा नांदगावकर तेव्हढं बोलू राह्यल. पर, आपल्या आमदाराला एवढं हानलं राज सायबाचंत तोंडबी नाय उघडू नाय राह्यलं :( बाबुराव (सामाल्य नागरिक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
न
नितिन थत्ते Fri, 01/07/2011 - 17:45 नवीन
एका आमदाराला (पांढर्या दहशतवाद्याला) मारल्यामुळे येथील अनेकांना समाधान वाटले असेल.
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Fri, 01/07/2011 - 18:09 नवीन
कोणाचं समाधान कशात आसन ह्ये काय सांगता येत नाय. आमदाराला नागडं करुन हानलं असतं तरीबी पोलिस इज अल्वेज राइट असं म्हन्नारी मंडळी हायेच की इथं. तव्हा सामाल्य माल्साची काय कथा ? जाऊंच्या तिच्यामारी, आपून कशाला मनाला लावून घ्याचं. आपल्या टींगराला कुठं लागलं अस्स म्हणत पोरासोरात आनंदान रमाचं नाय का ? गुड नाइट. बाबुराव. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिंतामणी Fri, 01/07/2011 - 19:56 नवीन
बाबुराव, तुमी नग मनाला लावून घेवु. पण यामुले गुदगुल्या होनारे हैत ना. >:) तेंच काय करायच?????????? X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
P
Pain Fri, 01/07/2011 - 20:47 नवीन
का वाटू नये? का यातही उगाच बुद्धिभेद करायचा आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
य
यकु Fri, 01/07/2011 - 18:24 नवीन
एकदा एसारपीने कर्फ्यूमध्ये माझा पण दंड सुजवला होता म्हणून कसलीही लाज न बाळगता स्वानुभव सांगू शकतो.. त्यावेळी मी एका पेपरचा कर्मचारी होतो आणि कर्फ्यूमध्ये ड्यूटीवर जात होतो.. मला मारले म्हणून मी ओफिसात नंतर फार आरडा-ओरडा केला.. पण आयकार्ड सोबत घेऊन हिंडत जा या फुकट सल्ल्याव्यतिरिक्त काहीही झाले नाही.. या प्रकर्णात एसारपीचे आजकालचे जे beating rod or clubs आहेत त्यामुळं नंतर फार काही वेदना होत नाहीत.. वळ मात्र लय भारी उमटतात.. हां, वेत मात्र फार लागतो (त्याचाही प्रसाद लहानपणी अनेकदा खाल्लेला आहे) पण या प्रकरणात पोलीसांचे / एसारपीचे काम कितीही अन्याय्य वाटत असले तरी त्यांनी उट्टे काढले आहे असे वाटते.. कारण इतरवेळी हेच लोक ( व्यक्तीश: हर्षवर्धनजी करतात की नाही ते माहीत नाही) पोलीसांची आयमाय उध्दरत असतात.. मग संधी आली की पोलीसही असे हात धूवुन घेतात.... फिट्टंफाट.. संबंधितांच्या बदल्या वगैरे करून अशी प्रकरणे फुस्स होतात.. हर्षवर्धनजीचं सोडा, ही जाहीर घटना आहे.. अनेक नेते पोलीसांकडून मरेमरेतो मार , शिव्या खातात कस्टडीमध्ये.. पण सांगतात कुणाला.. तस्मात सामान्य माणसाने असल्या प्रकारापासून दूरच राहाणे उत्तम..
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 01/07/2011 - 18:54 नवीन
हे प्रकरण गौताळ्याच्या चंदन-तस्करी पर्यंत आहे .. दिलपाख (पिएसआय) होता तेव्हा पण असेच झाल होत. च्या मारी ह्यांच्या !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 01/08/2011 - 04:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
आ
आत्मशून्य Fri, 01/07/2011 - 20:47 नवीन
असे कसे काय घडले बूआ ?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 01/08/2011 - 05:24 नवीन
पोलिसांची भुमिका संशयास्पद आहे. अशी कुणालाही मारहाण ते करू शकत नाही. त्यांनी एकवेळ आमदाराला ताब्यात घेतले असते तर ठिक आहे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 01/08/2011 - 06:46 नवीन
काय सांगता काय? आम्ही तर ह्या आधी फक्त आमदार आणि नगरसेवक (अथवा नगरसेवीकांच्या पतींना) सफाई कामगारांना, रस्त्यात ओव्हरटेक न करु देणार्‍यांना किवा सुरक्षा रक्षकांना मारहाण करताना बघितले होते. ह्यावेळी 'शिकारी खुद यहा शिकार हो गया..' असे झाले का काय ? असो... कुठल्याही राजकारण्याविषयी काडीचीही आत्मियता वाटत नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/08/2011 - 07:13 नवीन
ते आमदार कोणत्या पक्षाचे होते. कांग्रेस ( दोन्ही ) / अपक्ष / जनता दल / शिवसेना /मनसे / री पा इं / शे का प ?
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Sat, 01/08/2011 - 11:13 नवीन
आंदोलने खपवून घेतली जाणार नाहीत - आर आर आबा ( लेकी बोले सुने लागे.)
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Sat, 01/08/2011 - 12:39 नवीन
"Shiv Sena condemns goondagiri of police. The government does not have right to do goondagiri. Action must be taken against guilty policemen," Uddhav said. Even police do not have right to take law into their hands, the Sena leader said. मेलो http://www.dnaindia.com/mumbai/report_mns-gets-uddhav-thackeray-s-support-on-mla-assault-issue_1491891 भारतात ताब्यात कोणी सापडला तर पोलिस गुरासारखे मारतात. पण तो मार खाण्याआधी सहसा काहीतरी चूक्(पोलिसांच्या दृष्टिकोनातून वा कायद्याच्या) झालेली असते.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 01/08/2011 - 14:01 नवीन
सहमत. शिवसेना गुंडगिरीचा निषेध करताना वाचल्यावर ठार मेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
ब
बाबुराव Sat, 01/08/2011 - 16:30 नवीन
शिवसेना गुंडगिरीचा निषेध करताना वाचल्यावर ठार मेलो. बाबुराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आजानुकर्ण Sun, 01/09/2011 - 07:01 नवीन
सहमत आहे. शिवसेनेने गुंडगिरीचा निषेध केल्याचे वाचून डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
आ
आशिष सुर्वे Sat, 01/08/2011 - 15:25 नवीन
हर्षवर्धन जाधव?? कोण?
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Sat, 01/08/2011 - 16:29 नवीन
हर्षवर्धन जाधव?? कोण? हर्षवर्धन जाधव हे आन हे बाबुराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
प
पाषाणभेद गुरुवार, 01/13/2011 - 05:42 नवीन
आमदारांना पकडून ठेवण्यात आले अन मारहाण करण्यात बराच वेळ गेला. वरच्या हुकूमाची वाट पोलीस पाहत होते, असे राज साहेबांच्या भाषणातून समजले. जे पोलीस दोशी असतील त्यांच्यावर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा खटला दाखल करावा. त्यांचा मारविता धनी कोण आहे याचा तपास करावा. (मागेही राजठाकरे यांच्या आंदोलनातसुद्धा पोलीसांनी असलीच आगळीक केली होती. मालेगावात तर पायांच्या नळ्या फोडल्या होत्या. असली अमानूष मारहाण ते अतिरेक्यांना सुद्धा करत नाहीत. शेपूट घालतात तेव्हा.) - सत्य परिस्थीती काय ते समजण्यासाठी धागा वरती आणतोय. जय मराठी, जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा