Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाही ... (गझल)

स — स्वानंद मारुलकर, Fri, 01/07/2011 - 23:06

प्रतिक्रिया द्या
1443 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्राजु Sat, 01/08/2011 - 02:04 नवीन
माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचे मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ? सुरेख!! खूप आवडली गझल.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 01/10/2011 - 16:53 नवीन
घालीत भीक नाही मी संकटा तुला तू सारखे कशाला दारी फिरायचे ? माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचे मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ? अतिशय सुरेख
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 01/11/2011 - 14:17 नवीन
मी झेलतो निखारे वणव्यात तू उभी कोणा कुणास आता मग शांतवायचे ? माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचे
सुरेख गझल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/12/2011 - 02:01 नवीन
मस्त !!! :)
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/12/2011 - 06:03 नवीन
आशय अत्यंत सुंदर.. शब्द अत्यंत सुंदर.. "+आयचे" या रदीफच्या आधी काही ठिकाणी "अ" काही "इ" तर काही "उ" आले आहेत. "फुलायचे, शिवायचे, विस्कटायचे" सर्व अ , सर्व इ किंवा सर्व उ असते तर आणखी स्मूथ.. पण तो तर फॉर्मचा भाग झाला.. आशय महत्वाचा आणि तो तर सुंदरच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा