Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहिति पाहिजे

अ
अनिल आपटे
Sun, 01/09/2011 - 09:35
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1640 वाचन

💬 प्रतिसाद (3)
न
नन्दादीप Sun, 01/09/2011 - 14:15 नवीन
थोड थांबा...उद्यापर्यन्त.....आज सर्व मिपाकर सुट्टीवर आहेत*. उद्या सर्व ऑफिसात गेल्यावर फुकटातील नेट वापरून तुम्हाला उत्तर देतील. (समस्त मिपाकर कृ. ह. घ्या.) बाकी आमची ह्या बाबतीत काहीही गती नाही. जाणकार प्रकाश टाकतीलच. (*:- काही अपवाद.)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 01/09/2011 - 14:29 नवीन
श्रीवरा - 'श्री' म्हणजे लक्ष्मी. तिचा वर म्हणजे नवरा तो विष्णू. श्रीवर म्हणजे विष्णू. श्रीवरा म्हणजे विष्णूला संबोधलेले आहे.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 01/09/2011 - 14:42 नवीन
-सुनिल चिंचोळकर (’समर्थचरित्र : आक्षेप व खंडण’) हे पुस्तक मिळाल्यास वाचा. बरीच माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा