Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंजाबी चिकन करी

ख
खादाड अमिता
Mon, 01/10/2011 - 08:00

प्रतिक्रिया द्या
6149 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ट
टारझन Mon, 01/10/2011 - 08:20 नवीन
फोटु पाहुन वाटते आम्हाला किमान १० -१२ डिश लागतील पंजाबी चिकन च्या :) - पेताड पपिता
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 01/10/2011 - 08:32 नवीन
आलोच..
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 01/10/2011 - 08:53 नवीन
सहि !
  • Log in or register to post comments
द
दीविरा Mon, 01/10/2011 - 09:41 नवीन
एकदम मस्त!! :)
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 01/10/2011 - 10:40 नवीन
मस्तच ग. एक शंका - कुकरमध्ये ३ शिट्या काढल्यावर खुपच नरम होईल ना चिकन ?
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता Mon, 01/10/2011 - 11:21 नवीन
जागु ताई, मी केल तेव्हा खूप नरम नाही झाल. पण तुम्ही ह्या च्या एक्स्पर्ट आहात. किति शिट्या काढल्या तर व्यवस्थित शिजेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ग
गणपा Mon, 01/10/2011 - 12:26 नवीन
मुळात चिकन शिजायला (मटणासारखा) वेळ लागत नाही . शिट्टी लावायची गरज नाही. चिकन शिजायला जास्तित जास्त २०-२५ मिनीटे पुरेशी होतात. अर्थात चिकनच्या तुकड्यांच्या आकारावरही अलंबुन आहे. (तुम्ही चित्रात दाखवलेल्या तंगडीच्या आरावरुन वर दिलेली वेळ पुरेशी आहे.) आख्खी कोंबडी शिजवायला जाल तर वेळ जास्त लागेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड अमिता
ज
जागु Mon, 01/10/2011 - 12:28 नवीन
अमिता मी चिकन कधीच कुकरमध्ये शिजवत नाही. मटण शिजवते कुकरमध्ये. तरीपण जर चिकन शिजवायचे झाल्यास १ शिटि पुरे होईल.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 01/10/2011 - 12:42 नवीन
खूप छान आहे ही पाककृती. फोटो तर एकदम खल्लास. - नीलकांत
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Mon, 01/10/2011 - 13:54 नवीन
तोंडाला पाणी सुटले.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 01/10/2011 - 14:13 नवीन
मेलो.. आता चिकन खाल्याशिवाय आत्म्याला शांती लाभणार नाही :) अवांतर : तुम्ही पुण्यात असता का हो ? एकदा भेट द्यावी म्हणतोय तुमच्या किचनला. - सूर्य.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Mon, 01/10/2011 - 14:37 नवीन
काय फोटु टाकलायत लगेच खावीशी वाटते पण आज सोमवार नाईलाज्.सोमवारी मासाहारी पा कृ टाकण्यास मनाई आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/10/2011 - 15:41 नवीन
आह्हाह्हा!!! क्या बात है!!
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/10/2011 - 16:27 नवीन
फोटो मस्त आणि पा़कृदेखिल रुचकर वाटतेय. वर कुकर आणि शिट्टीवर काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याबद्दल - मी स्वतः चिकन कधीही प्रेशर कुकरमध्ये शिजवत नाही कारण त्याची गरज नसते. आणि मटण जरी प्रेशर कुकरमध्ये शिजवले तरी शिट्टी कधीही काढत नाही (शिट्टी काढणे म्हणजे ऊर्जेचा अपव्यय!)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा