Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंग-रुप जास्वंदीचे

ज
जागु
Mon, 01/10/2011 - 11:22

प्रतिक्रिया द्या
8388 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ज
जागु Mon, 01/10/2011 - 11:29 नवीन
नेहमीच्या सवईने हे पाककृतीमध्ये लोड झाल. कृपया हा धागा काढुन टाका अस अ‍ॅडमिनना निवेदन आहे. मी कलादालनमध्ये परत टाकते.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 01/10/2011 - 12:03 नवीन
:) मला वाटल की सध्या रानभाज्यांचा सिझन संपला म्हणुन आता जागुताईने मोर्चा फुलांकडे वळवला की काय? तिचा काही भरवसा नाही उद्या जास्वंदाची छानशी पाकृ पण टाकेल ती ;) अरे हो मुळ मुद्याचं सांगायच राहिलं. जास्वंदाच्या फुलांतली एवढी विविधता एकत्र पहायला मजा आली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
स
सूड Mon, 01/10/2011 - 12:04 नवीन
अ‍ॅक्च्युअली मी पण तेच बघायला आलो इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
म
मनिम्याऊ Mon, 01/10/2011 - 15:55 नवीन
थोडी भर माझीही... Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/10/2011 - 16:08 नवीन
सुंदर फोटो. रंगीबेरंगी जास्वंदी पाहून छान वाटले. असेच अजून येऊदेत! घरच्या पिवळ्या जास्वंदीचे फोटो पूर्वी टाकले होते, त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Mon, 01/10/2011 - 18:25 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
र
रुपाली प्रा॑जळे Tue, 01/11/2011 - 05:22 नवीन
छान सून्दर.... मला अशी फ्ल्लावर फार आवड्तात्.अशी आणखी नवीन प्रकारची फ्ल्लावर असेल तर पाठ्वा.. धन्यवाद........... Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 01/11/2011 - 07:14 नवीन
तुम्हा सगळ्यांकडची फुले सुंदर आहेत. अजुन असतील तर टाका. मनिमाउ ती डबलची जास्वदही होती आधी माझ्याकडे. आता नाही. मला पाठवुन दे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 01/11/2011 - 07:38 नवीन
छायाचित्रं आवडली. वेंगुर्ल्याच्या कृषिसेवाकेंद्राजवळ अशीच तर्‍हेतर्‍हेची जास्वंद पाहिलेली आठवते.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 01/11/2011 - 16:22 नवीन
सुन्दर !! एक ती मिरची सारखी पण असते ना जास्वंद? ती तेव्हढी राहिली . माझ्या कडे फोटो नाही पण आठवण आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/12/2011 - 01:54 नवीन
वा... छान. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा