Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी

र
रुपाली प्रा॑जळे
Mon, 01/10/2011 - 12:37

प्रतिक्रिया द्या
4349 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
स्पा Mon, 01/10/2011 - 12:41 नवीन
तुरीची कचोरी कि क्यामेरा....?
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 01/10/2011 - 12:46 नवीन
स्पा....तुझ्याकडुन असल्या .अचरटणाची. अपेक्शा नव्हती. नविन सदस्याना मार्गदर्शन करायचे सोडुन त्याचे लेग्ज कसले पुल करतोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ग
गणपा Mon, 01/10/2011 - 12:50 नवीन
हॅ हॅ हॅ सध्या तो पास होऊन वरच्या वर्गात गेलाय. त्याच्या वर झालेल्या रॅगिंगचं उट्ट काढत असेल. फोटो चढवण्यासाठी याचा काही उपयोग झाला तर पहा. http://www.misalpav.com/node/13573
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
अ
अवलिया Mon, 01/10/2011 - 13:16 नवीन
>>>नविन सदस्याना मार्गदर्शन करायचे सोडुन त्याचे लेग्ज कसले पुल करतोस. आंग्लाळलेले मराठी पाहून वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
क
कवितानागेश Mon, 01/10/2011 - 15:40 नवीन
हे सेन्टेन्स डिफेरंट्ली कोट करायचं, तुझ्याकडून धिस टाईप ऑफ आचरटपणाची एक्सपेक्टेशन नव्हती. न्यू मेंबर्सना गाईड करायचे स्किप करून त्यांचे लेग्ज कसले पुल करतोस. -(इंग्लिश) ट्यूट्यू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
प्राजु Mon, 01/10/2011 - 15:48 नवीन
माउ, नॉट फेअर हं!! एव्हरी टाईम.. असं नाही टीज करायचं चुचु ला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ग
गणपा Mon, 01/10/2011 - 16:08 नवीन
हॅ हॅ हॅ तुझ्या कचोर्‍या आणि साँदेश झाले का ग करुन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
स्पा Tue, 01/11/2011 - 04:38 नवीन
चुचू तै Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
र
रुपाली प्रा॑जळे Tue, 01/11/2011 - 04:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 01/11/2011 - 07:39 नवीन
अगो बै सार्खे कल्से केम्रेर्चे फोतो तक्तेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपाली प्रा॑जळे
व
वेताळ Fri, 01/14/2011 - 15:49 नवीन
क्र्म्रा काय खायची गोस्ताअहे काय? अच्तच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
च
चिगो Fri, 01/14/2011 - 15:30 नवीन
फोटो बरोबर टाका हो... बाकी ह्या कचोर्‍या म्हणजे आमच्या "जिव्हा"ळ्याचा विषय आहे..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा