Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुधी हलवा (खर्रा-खुर्रा )

ग
गणपा
Mon, 01/10/2011 - 23:03

प्रतिक्रिया द्या
11854 वाचन

💬 प्रतिसाद (31)
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/10/2011 - 23:06 नवीन
:-) गणपा इज ब्याक!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 01/10/2011 - 23:13 नवीन
उगाच काय ब्याक? गेला कुठे होता तो? इथंच तर आहे! भरीव कार्य करतो आहे. परवाच नाही का टाकली होती साँदेशची पाकृ. उगाच नाही लाडोबा झाला तो.. अधूनमधूनच कुठलेतरी भडकावू धागे काढून, (त्या धाग्यांवरच काय तर इतर धाग्यांवरही) प्रतिसादांतून काड्या लावून गायब होणारे थोडीच लाडोबा होतात? :P बाकी पाकृ ए-१ हो लाडोबा! मला वाटलं आता आयडीच बदलता की काय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रियाली Mon, 01/10/2011 - 23:09 नवीन
दुधीचा रंग पांढरट आहे, हलव्याचा रंग इतका हिरवा कसा आला? दूध आणि खवा मिसळल्यावरही.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 01/10/2011 - 23:12 नवीन
खवा नव्हता मझ्याकडे. मी बर्फी वापरली. बहुतेक त्यात रंग असावा. म्हणुन हलवा इतका हिरवा दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
पिवळा डांबिस Mon, 01/10/2011 - 23:15 नवीन
अरे पण चांगली बर्फी होती तुझ्याकडे तर ती खायची सोडून हे दुध्याच शेण करावसं का वाटलं तुला? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
स
सहज Tue, 01/11/2011 - 03:35 नवीन
फोटो वरुन दुधीहलवा ... असो जाउदे. पु.पा.शु. गरम गाजर हलवा + एक मोठा स्कूप व्हॅनीला आईस्क्रीम मधे दंग असताना हा दुधी हलवा... मिपावरच्या शेफस मंडळींना एक विनंती (जागू, गणपा, स्वाती तै, खादाड्तै इ इ ) काही दिवस जरा विश्रांती घ्या किंवा पाकृ प्रकाशीत करायचे दिवस ठरवून घ्या. गेले काही दिवस जरा जोरदार मेजवानी होतायत असे वाटते. पुरेसा न्याय तुमच्या पाकृंना देता येत नाही आहे. बाकी गणपा तुझे ठीक आहे पण कोण्या हौशी इसमाने तुझी पाकृ वाचून घरातली जराशी जुनी बर्फी वापरुन हलवा केला व नेमकी काही गडबड झाली म्हणजे? अस्सल शेफ, पदार्थातील घटकांच्या वापरात अजिबात तडजोड करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Tue, 01/11/2011 - 06:07 नवीन
मिपावरच्या शेफस मंडळींना एक विनंती (जागू, गणपा, स्वाती तै, खादाड्तै इ इ ) काही दिवस जरा विश्रांती घ्या किंवा पाकृ प्रकाशीत करायचे दिवस ठरवून घ्या. सहजकाका, तुमचं अर्थातच म्हणणं बरोबर आहे... पण त्यांना ते जमणार नाही! कारण.... ते पेटले आहेत!!!!!!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
स्पा Tue, 01/11/2011 - 10:15 नवीन
डांबिस काक्काना अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मिसळपाव Mon, 01/10/2011 - 23:55 नवीन
जाउन आलो!
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 01/11/2011 - 00:18 नवीन
नेहमी प्रमाणे मस्तच! :-) दुधी रसात कॅलरीज कमी असतात का? (हा माहितीखातर प्रश्न विचारत आहे)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 01/11/2011 - 00:25 नवीन
तुझ्या सगळ्या पाककृत्या आवडतात रे पण हा हलवा कुछ जम्या नही !:(
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 01/11/2011 - 00:50 नवीन
तुझ्या सगळ्या पाककृत्या आवडतात रे पण हा हलवा कुछ जम्या नही ! :( आमच्या सर्वात जास्त आवडत्या हलव्याचा रंगच नाही पटला... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रीत-मोहर Tue, 01/11/2011 - 03:11 नवीन
भुललास वरलिया रंगा???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्रभो Tue, 01/11/2011 - 04:44 नवीन
साईझप्रमाणेच रंगही मॅटर्स.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
ट
टारझन Tue, 01/11/2011 - 06:06 नवीन
हा दुधी भोपळा म्हंटला की आम्हाला आमच्या शाळेत श्लिवलेस घालुन येणार्‍या गोखले बाईंचीच आठवण होते. त्या बाई शिकवायच्या इंग्लिश. आणि दर शनिवारी व्होकॅबिलरी ची टेस्ट घ्यायच्या. आलं नाही की गारठ्याच्या जाम छड्या पडायच्या. तेंव्हा त्यांच्या त्या दुधी भोपळ्यासारख्या दंडांवर वेव्ज तयार व्हायच्या हे आम्ही आमच्या स्लो मोशन दृष्टीने पहायचो. गोखले मॅडम अंमळ गोर्‍यापान , गुटगुटीत तरीपण सुंदर होत्या. पण चेहर्‍यावर कडक कांजी केल्या सारखे हावभाव असल्याने त्यांच्याकडे पहायलाही भिती वाटे :) तात्पर्य गोखले मॅडम कोणालाच आवडत नव्हत्या. म्हणुन मला दुधी भोपळ्याची अ‍ॅलर्जी आहे. गणपाने केवळ नॉनव्हेज कृती टाकाव्यात. व्हेज टाकल्या तर त्या चटकमटक स्टार्टर्स वाल्या. न आवडत्या भाज्यांचं डिपार्टमेंट तसंही जागु मावशींकडे आहेच :) -(फक्त णॉणव्हेज प्रेमी) टारोबा स्टार्टर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्राजु Tue, 01/11/2011 - 04:44 नवीन
हो रे गणपा भौ..! हलव्याचा रंग बघून कालवलेल्या मेहेंदीची आठवण झाली. आधी वाटले तू दूधी हलव्याचा फोटो म्हणून पालक पनीर/ आलू-पालक्/पीज पालक.. अशा कोणत्या भाजीचा फोटो दिला आहेस की काय!! बर्फी वापरायला नको होतीस.. असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 01/11/2011 - 08:01 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
आ
आमोद शिंदे Tue, 01/11/2011 - 05:56 नवीन
कालचा विनोद बरा होता..
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 01/11/2011 - 07:30 नवीन
गणपाने परत एकदा मेन्दी कालवुन हा .दुधी हलवा. असा जोक केला आहे. तरीही ह्या दुष्कृत्याच त्याने परत एकदा प्रायश्चित्त घ्याव ( नविन पाक्र्रु टाकुन ;) )
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 01/11/2011 - 07:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 01/11/2011 - 09:52 नवीन
स्पष्टपणे चुका दाखवुन कान धरल्या बद्द्ल धन्यवाद मंडळी. चुकांतुनच माणुस शिकतो. कधी कधी पाककृती चवित फसते तर कधी दिसण्यात. या वेळी ती फसली हे मान्य. बहुमताचा आदर करत सध्या मिपाच्या या विभागातुन आपली रजा घेतोय. लोभ होता तो तसाच रहावा हीच इच्छा. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 01/11/2011 - 10:39 नवीन
रजा नामंजूर करण्यात आली आहे. उद्या रेसिपीसह हजेरी लावणे अपेक्षित.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
क
कवितानागेश Tue, 01/11/2011 - 10:13 नवीन
दुधीच्या सालांचे बाजूला ठेउन काय करायचे ते दिले नाहिये. आमच्याकडे त्याची तिळ्कूट घालून ओली चटणी करतात. किंवा फोडणीवर परतून लसूण, शेंगादाणे घालून चिवडाचटणी करतात.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/11/2011 - 10:33 नवीन
गणपाभौ आपल्याला तर आवडला बॉ हा हलवा :) आपल्याला तर येवढेपण करायला जमणार नाही. असो... तू लाडोबा असल्याने अजुन छान छान प्रतिक्रीया येतीलच.
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 01/11/2011 - 10:38 नवीन
अरे वा गणपा तु तर छानच रस बनवलास. आता मी पण असा करुन बघेन. दुधी हलवा (खर्रा-खुर्रा ) मला वाटल आता किसणीवर किसताना फोटो असेल त्याचा आवाज खर्रा-खुर्रा येतो हे दाखवणारा.
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 01/11/2011 - 13:32 नवीन
बहुमताचा आदर करत सध्या मिपाच्या या विभागातुन आपली रजा घेतोय. लोभ होता तो तसाच रहावा हीच इच्छा. नामंजुर..आमच्या जिभेला चटक लाउन असा रजा घेण्याचा विचार कसा करु शकता??
  • Log in or register to post comments
म
मराठे Tue, 01/11/2011 - 14:56 नवीन
गणपाने बर्फीबरोबर चांदीचा वर्खही वापरलाय दुधी हलव्यावर.... ह्याला म्हणतात रीयुज! हलवा चवीला मस्त असणार हे निश्चितच पण आमच्यासारख्या दर्शनमात्रींसाठी त्याचा लूक (रंग) च महत्वाचा .. त्यामुळेच लोकांनी रंगाबद्धल प्रतिक्रिया दिल्यात. पण गंपाशेट, कृपाकरून "पाकृविभागातून रजा-बिजा" असलं काही बोलू नका हो! "तुम्ही पाकृ टाकायची नाही तर कुणी...." (संदर्भःबटाट्याची चाळ (उपास)) अवांतरः आतंर्जालातून सुवास आणि चव मिळण्याची सोय कधी येणार??? इथे डोळ्यापुढे संगणकाचा उंदीर चाटून बघणारे मिपाकर डोळ्यांपुढे आलेत.. ;-)
  • Log in or register to post comments
स
सखी Tue, 01/11/2011 - 18:56 नवीन
"तुम्ही पाकृ टाकायची नाही तर कुणी...." +१ --- अगदी हेच म्हणणार होते. गणपा तुमची एक पाकृ लोकांना फसली असे वाटले तर रजा कशाला घेता? तुम्ही म्हणालात तसे चुकांमधुनच माणुस शिकतो. लोकांनी प्रामाणिकपणे सांगितले आणि तुम्हीही मोठेपणा दाखवुन ते मान्य केले - मग मॅटर खतम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
ड
डावखुरा Tue, 01/11/2011 - 19:49 नवीन
सखी तै=मांडवली बादशाह.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी
स
सखी Tue, 01/11/2011 - 20:50 नवीन
हा हा... मी कसली आलीये मांडवली बादशाह.. बादशहा वगैरे पदवी गणपा, स्वातीताई यांना शोभुन दिसतीया :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
प
प्राजु Tue, 01/11/2011 - 16:17 नवीन
रजा नामंजूर!!! विषयच मिटला! उद्या च्या उद्या (आजच्या आजच रादर!) नवी पाकृ हवीये. विकेंडला काय नेहमीचे प्रकार करू का घरी?? व्वा!! (इथे रागावल्याची स्मायली)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा