Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाटले होते...!

य — यशोधरा, Tue, 01/11/2011 - 05:04

प्रतिक्रिया द्या
2970 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
प्रभो Tue, 01/11/2011 - 05:10 नवीन
आवडली......
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 01/11/2011 - 07:23 नवीन
थॅंक्स प्रभो :) बाकीच्या ३८ जणांचे अबोल आभार :P
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 01/11/2011 - 07:33 नवीन
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?
-- गझल आवडलीच, पण त्यातल्या ह्या दोन द्विपदी विशेष.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 01/11/2011 - 10:05 नवीन
तंतोतंत असेच! सर्व नियम पाळून, जराही इकडेतिकडे न होता केलेली रचना भावली हो अगदी! सुंदरच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
अ
अवलिया Tue, 01/11/2011 - 07:36 नवीन
क्या बात है मस्तच !!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 01/11/2011 - 07:40 नवीन
जाना था हमसे दूर, बहाने बना लिये अब तुमने कितनी दूर, ठिकाने बना लिये! या (बहुतेक ) मदनमोहन संगीतकाराच्या गाण्याची आठवण झाली
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 01/11/2011 - 07:42 नवीन
छान! जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा, दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते हे विशेष!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 01/11/2011 - 08:13 नवीन
युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी, कसे सांगू? मनामध्ये उमाळे दाटले होते... सुरेख गझल !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 01/11/2011 - 08:29 नवीन
सुरेख जमली आहे, पण एवढ्यावरच थांबु नका सध्याचा दॄश्य काउंट ९१ आहे
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 01/11/2011 - 10:00 नवीन
आवडली रचना.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 01/12/2011 - 05:28 नवीन
रचना आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ज
जागु Tue, 01/11/2011 - 10:14 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Tue, 01/11/2011 - 10:48 नवीन
छान !
  • Log in or register to post comments
अ
असुर Tue, 01/11/2011 - 11:15 नवीन
"आवडली" म्हणण्यापेक्षा "टोचली कुठेतरी" असं म्हणणंच योग्य होईल. अजून वाचायला मिळतील का??? --असुर
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Tue, 01/11/2011 - 11:34 नवीन
छानच ! >नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, >झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते >किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी >किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते? हे एवन
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 01/11/2011 - 14:00 नवीन
सर्वच शेर सुरेख. कोंदाटले आणि घाटले विशेष आवडले. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/12/2011 - 02:02 नवीन
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते वा...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 01/12/2011 - 03:35 नवीन
प्रतिसादक आणि वाचकांचे खूप आभार :)
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 01/12/2011 - 03:38 नवीन
मस्त. गझल आवडली. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा