काथ्याकूट
पीके - ४
Primary tabs
जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात?
तिसर्या भागातील योग्य उत्तरे न मिळालेली कोडी अशी आहेत -
१. हे हिमेशचे घर आहे.. पण कसे? - चेतन
२. Why are Indian husbands called "MADE OF SILVER"
And
Why are American husbands called "MADE OF GOLD" - चेतन
http://picasaweb.google.co.in/crdanave/TimePass/photo#51942711847344190…
इथे आहे चेतन यांनी दिलेले घराचे चित्र.. टूलबार काही मदत करेना बॉ मला.. :(
जोपर्यंत कोडे मराठीत टंकले जाणार नाही, तोपर्यंत आम्ही उत्तर देणार नाही.
बापरे ! इंग्रजीची सोय दिलेली आहे त्यामुळे असे काही असेलसे माहिती नव्हते बॉ मला. हाटेलात नविनच आल्याने तशी फारशी माहिती नाही इथल्या नियमांची नसता तसे डिस्क्लेमर काथ्याकूटातच टाकले असते. काथ्याकूटात तसे न लिहिल्याने या काथ्याकूटाची सुरूवातकर्ती या नात्याने ती माझीच चूक आहे. क्षमस्व.
अरे आता पुरे करा हा आचरट प्रकार! प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात!
सरपंच.
जशी आज्ञा सरपंचसाहेब !
=)) =)) =)) =))
सरपंचराव,
दं ड व त!!!
इंग्रजीशी जरा वाकड आहे.
मराठीत सांगा बरं............. X(