Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मासे १९) खुबे

ज
जागु
Tue, 01/11/2011 - 08:41

प्रतिक्रिया द्या
13215 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ग
गवि Tue, 01/11/2011 - 08:47 नवीन
चविष्ट दिसतोय पदार्थ.. तिसर्‍या आणि यात काही फरक आहे का? ट्राय केलेच पाहिजे. विशेषतः उकडून झाल्यावर शिंपलारुपी कवच आधीच काढून फक्त आतला भाग वापरल्याने ते घासाघासाला शिंपले खरवडून बाजूला टाकणे हा प्रकार यात दिसत नाही. एरव्ही सुके / कालवण यामधेही ते शिंपले तसेच ठेवलेले दिसतात. मस्त पाकृ. शेवटी दिलेल्या माहितीनुसार यातही मद्य घालतात हे ऐकून थक्क झालो.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 01/11/2011 - 08:50 नवीन
जागुतै प्रयोग म्हणुन यात थोड्या भाज्या (गाजर, घेवडा, सेलरी) वेगळ्या शिजवून घेतलेल्या नूडल्स, भाजी करताना अंडे फोडून परतून, असे काही केले तर वन डिश मिल होउन जाईल!
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 01/11/2011 - 08:53 नवीन
+१ एकदम सही. पण घेवडा नको वाटतो बुवा... बाकी काही चालेल. पास्ताही होईलसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विजुभाऊ Tue, 01/11/2011 - 09:02 नवीन
जागु तै तुमच्या कडे क्लास लावायला हवा. अस्सल मत्स्यगोत्री आहात. आमच्या सारख्या "शाह" आडनावाच्या माणसाना हा पदार्थ कुठे खायला मिळेल? बहुतेक कुण्या मित्राकडे शेफ म्हणून जाउन करावा लागेल " स्वतःच्या घरात केला तर कायमचे घर सोडावे लागेल "
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 01/11/2011 - 09:09 नवीन
ओली मिरची घालून तिसर्‍यांच्या एकशिपीसारखी पाकृ माहीत होती, पण हीदेखील मस्तच. अवांतर - तिसर्‍या आकाराने अधिक लहान, पण जास्त चविष्ट (हे वैयक्तिक मत :)). खुबे म्हणजे बहुतेक क्लॅम्स असावेत.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 01/11/2011 - 09:23 नवीन
नंदनच्या आवांतराशी सहमत. एकुणच हा प्रकार फार चवदार असतो आणि तसा तो दिसतोय ही. :) कांद्यात टाकुन याची भजीपण मस्त लागते.... पण सध्या कांदा डोळ्यातुन पाणी काढतोय त्यामुळे या बद्दल न बोललेलच बर.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Tue, 01/11/2011 - 09:28 नवीन
ह्याची पूर्वेकडे एक फर्मास व्हरायटी करतातः खुबे + भात + थोडी कांद्याची पात + किंचित लसूण (ओला असेल तर छान) असा स्ट्यु बनवतात. थंडीच्या दिवसात - बाहेर बर्फ पडत असाताना वाफाळता स्ट्यु भुरकणे म्हणजे एकदम परब्रम्ह शिवाय खुब्यांची अस्सल चव उतरते ते वेगळेच(मसाल्यांची गरज नाही :) ).
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 01/11/2011 - 09:34 नवीन
पाकक्रुती एकदम फर्मास... ह्या प्रकाराला खुबे म्हणतात हे माहित नव्हत. नविन आणि अनोखी पाककृती बद्दल धन्यवाद जागु ... बाकी गमनबिहारींसारखे जाणकार यावर अधिक प्रकाश टाकतीलंच . - छानफिशकरी
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 01/11/2011 - 09:40 नवीन
गगनविहारी तिसर्‍यांच्या शिंपल्या पुर्ण गुळगुळीत असतात. शिवाय त्यांचे गोळे पांढरे व असतात. खुबे मध्ये काळे आणि बाजुला ऑरेंज असतात. सहज सिमला मिरची, बटाटा चांगला लागतो खुब्यांमध्ये. विजुभाऊ मला साईडबिझनेस चांगला आहे. आणि तुम्ही एकदा तुमच्या घरातल्यांना खाउ घाला म्हणजे चव लागली की ते तुम्हाला खाऊ घालतील. नंदन ही एकशिंपी नाही घेता येत कारण शिंपलीच्या बाहेरचा भाग मळकट असतो. गणपा वरच्या रेसिपीत कांदा आहेच. डोळ्यातल पाणी पुसत पुसत टाकला.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 01/11/2011 - 13:07 नवीन
एक मात्र नक्की की याची काहीजणांना जबरदस्त अ‍ॅलर्जी असू / येऊ शकते. तेव्हा ते ध्यानात ठेवून ट्राय करावे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 01/11/2011 - 16:19 नवीन
पाहिलय पण खाल्ल नाही कधी. जागुताई की जय. नेक्स्ट टाइम देखेगा तो आपकी खातिर जरुर चखेगा.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 01/11/2011 - 17:04 नवीन
झकास ग जागू! इथे कधी दिसले नाहित त्यामुळे नुसत्या फोटोवरच समाधान!
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 01/12/2011 - 07:14 नवीन
गगन विहारी म्हणून मी लेखात ती टिप दिली आहे. अपर्णा स्वाती धन्स.
  • Log in or register to post comments
S
Shubhangi Pingale गुरुवार, 01/13/2011 - 12:51 नवीन
एकदम झकास
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/14/2011 - 03:21 नवीन
धन्य आहेस जागु!! हे सगळे प्रकार मी दूर दूर पर्यंत सुद्धा चाखलेले नाहीयेत. केवळ पाप्लेट आणि सुरमई इतपतच उडी आहे माझी मत्स्याहाराच्या बाबतीत. जागु.. बोलाव गं कधीतरी मला. :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 01/14/2011 - 05:44 नवीन
एकदम झकास! नक्की करून पाहणार. बाकी (ह्यांच्या जागी मोती असते तर ?) उपास घडला असता. मोती काय चाटायचेत?
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/14/2011 - 06:15 नवीन
नाही.. मोत्यांचीही रेसिपी नक्कीच काढली असती जागुतैंनी आपल्या पोतडीतून. मोत्यांची उसळ : अगदी लिंबू पिळल्याने मोती मऊ पडतील इथपासून ते यात लसूण बारीक चिरून घालावा लागतो वगैरे टिप्स सह. ;) मला वाटते राजहंसाचे जे खाणे, मोत्याचा चारा, ते असेच असावे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ज
जागु Sat, 01/15/2011 - 10:10 नवीन
शुभांगी , नगरीनिरंजन धन्यवाद. गगनविहारी मोती व्हेज मध्ये मोडेल की फिश मध्ये ? प्राजु कधी येतेस ?
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 01/15/2011 - 11:04 नवीन
मुळात मोती मोडेल का अशीच शंका येते आहे.. किती भिजवणार अन किती शिजवणार..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ज
जागु Sat, 01/15/2011 - 11:59 नवीन
गगनविहारी मोत्याचा सोनाराकडून रवा किंवा पिठ करुन आणून मग त्याच्या रेसिपीज कराव्या लागतील.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 01/15/2011 - 13:44 नवीन
जागुतै आता बास की प्राणीहत्या ;) काहितरी शाकाहारी चमचमीत येउ दे. तुझे काय मत आहे ?
  • Log in or register to post comments
क
कुक Sat, 01/15/2011 - 21:13 नवीन
खुप छान मला हे खुबे नुसते उकडुनही आवडतात
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा