(मस्त मिठी घट्ट आवळलेली ..!! )

सलाम त्या वाघ / वाघीण जे आहे त्याला.

त्या मुक्या जनावराचं डेअरिंग मानायला पाहिजे, एका माणसावर एवढा विश्वास !

हर्षद.

मेनका गांधी हि कोन नविन ? मला मनेका गांधी एक माहित आहे, तिच का ?

(प्राणीमित्र),
आपल्या एकुन मित्रांपैकी किति जन, कोनकोनते प्राणि आहेत हो.

श्रीमती मेनका गांधी यांना एका प्रसंगी भेटण्याचा योग आला होता. त्यांचे नाव "मनेका" नाही,मेनकाच आहे. त्यांनी भाषणात स्वत: हे स्पष्ट केलं.

मग मनेका असे का संबोधतात ?

ते हिन्दी भाषीक भय्ये त्याना उच्चार नीट येत नाहीत
तेंडूलकरला तेंदुलकर म्हणतात नाहीतर टेन्डोलकर
दिपीका पदुकोण चा उच्चार पादुकोण अस करतात.
पार्टी ला पाट्टी म्हणतात.
वाई या गावाच्या नावाचा उच्चार बाई असा करतात

उलट मी तर असे वाचले आहे की.... त्यांचे नाव मनेका होते... पण इंदिरा गांधीना ते पसंत नव्हते...म्हणून मग त्याचे मेनका झाले!

मनेका असा उल्लेख व्हायचा आणि होतो हे जरुर खरे आहे.

इंदिरा गांधींना त्यावेळी पसंत नसेल ही शक्यता असू शकेल पण १४ वर्षांपूर्वी एका निसर्गविषयक परिसंवादात केलेल्या चर्चेत आणि भाषणात त्यांनी आपले नाव "मेनका" असेच आहे असा स्पष्ट खुलासा केला आणि तो मी ऐकला.

त्यानंतरही त्यांनी मुद्दाम भाषणात पुढे "कई लोग केहते है मेनका ऐही है.. मेनका वैसी है" वगैरे असे स्वतःचा मेनका नामोल्लेख अधोरेखित करणारे उल्लेख केले.

त्यामुळे मेनका हेच आता योग्य धरायला हरकत नाही.

बाकी "मनेका" याला तसा काहीच अर्थ नाही.

पाठमोरा मानुस आहे, त्याच्या मिठित जे आहे ते अवलिया असावेत.
असो कोनी कोनाच्या मिठित जायचे ते सागन्याचा मला हक्क नाही, मि आप्ले मत मांडले. अधिक प्रकाश अवलिया टाकतिलच.

आधी मला वाटलं कि कोणाच्या मिठ्याचे फोटो टाकलेत !!! कारण अश्लील वाटेल असे लिखाण मिपावर झाले होते आणि त्यात फोटोची कमी होती असे काहीसे कुठेतरी वाचल्याचे आठवल्यासारखे झाले म्हणून हो...

माझी कसली निराशा रे टग्या? उगाच काहीतरी माझ्या नावावर खपवु नकोस बाबा!!
बाकी नानासाहेबांचा खुलासा वाचण्यास उत्सुक..

'कवळ' शब्दावरची कोटी आवडली.
वाघाच्या/वाघिणीच्या मिठीला 'कवळा' हा शब्दच अगदी योग्य आहे. :)

ह्या वाघाच्या मिठीत केवढे उबदार वाटत असेल त्या इसमाला
पुढच्या क्षणी त्या वाघोबाला गोळी घालून ठार केले असावे .
मग त्याचे आतडे नि नखे विकून माणूस नावांचा सर्वात हिंस्त्र प्राणी ह्या भूतलावर
टायगर बचाव मोहीम सुरु करायला परत मोकळा .