Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो कशाला?

ग — गंगाधर मुटे, Wed, 01/12/2011 - 02:06

प्रतिक्रिया द्या
2823 वाचन

💬 प्रतिसाद (15)
म
मदनबाण Wed, 01/12/2011 - 02:23 नवीन
सुरेख !!! :) समजून घे "अभय" तू नाहीत भ्याड सारे निपजेल शूर येथे, विश्वास दे उद्याला अप्रतिम...
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Wed, 01/12/2011 - 02:52 नवीन
छान फार्मात आहात .सुरेख फटका. पुन्हा सीमारेषेबाहेर . !!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 01/12/2011 - 05:51 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश१११
स
सहज Wed, 01/12/2011 - 03:03 नवीन
पाकनिष्ठ कांदावरुन लोकप्रभामधील हा लेख आठवला, जरुर वाचा.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 01/12/2011 - 03:49 नवीन
वाचलाय तो लेख. सोईचं तत्वज्ञान फारच सोईचं असतं. ते लवचिकही असतं. त्याला शेंडाबूड असण्याचीही गरज नसते. शिवाय असे तत्वज्ञान सोईचे व फायद्याचे असल्याने जनसमर्थन आणि राजाश्रयही सहज मिळून जातो. चिक्कार पैसेही मिळतात. तोशीस सोसावी लागत नाही, त्यागाशी वगैरे सोयरसुतक ठेवण्याचीही गरज असत नाही. मरणार्‍याच्या मरण्यावर असे तत्वज्ञानी स्वतःचे मात्र मस्त पोट भरून घेतात. असते एकेक जातकुळी तत्वज्ञांचीही......! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अवलिया Wed, 01/12/2011 - 08:56 नवीन
पूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे. कविता छान !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
स
सहज Wed, 01/12/2011 - 11:26 नवीन
मुटे साहेब तुम्ही म्हणता पाकचा कांदा लुडबुडतो, पाकीस्तान म्हणते की, बास झाले, भारताला कांदानिर्यात आता पुरे! भारत सरकार म्हणते की पाकीस्तान असे नका करु द्या अजुन कांदा. आता पाकीस्तान नाही म्हणते तर त्यांच्या नाकावर टिच्चुन भारताने त्यांच्याकडून कांदा आता आणायचाच!! म्हणजेच भारताचा विजय असे देशप्रेमी लोक म्हणणार. म्हणजे पाकीस्तानचा कांदा (नाही म्हणत आहे तर आणलाच पाहीजे) आणायचाच, पाकीस्तान नाही म्हणतो म्हणजे काय? पाकीस्तानची ही हिंम्मत??? बाजारात कांदा मिळाला नाही तर आम आदमी म्हणणार कसले हे सरकार, खेचा खाली यांना... मधल्या मधे कांद्याचा भाव वाढणार. कांदा मिळाला तरी मुटेसाहेब नाराज, नाही मिळाला तरी आम आदमी नाराज, पाकीस्तानने नाही दिला तर देशप्रेमी भारतीय म्हणणार पाकीस्तानचा विजय झाला. असो जाउ द्या! आपण समजु देशात सामान्य माणुस कांदा घेणार नाही. पाकीस्तानचा कांदा, चीनच्या वस्तु बघता क्षणी पाठ फिरवेल. आम आदमी काय तो सच्चा. बाकी सगळा गहजब तत्वज्ञांचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रसन्न केसकर Wed, 01/12/2011 - 11:55 नवीन
कांदा झाला की टोमॅटो, टोमॅटो झाला की अंडी, अंडी झाली की गहु अन डाळ, ते झालं की अजुन काही... सामान्य जनता सरकार पाडणार वगैरे काही नाही. नेत्यांच्या गालावरच्या खळ्या पाहुन मतं टाकणार, जीडीपी इकॉनॉमिक प्रोग्रेस रेट वगैरे बळेच बरळ ऐकुन भुलणार अन भुक भुक भाकरी द्या म्हणुन रडणार. अशी अजुन दोन वर्षे गेली की वॉलमार्ट, रिलायन्स वगैरे कंत्राटी शेती करणार अन पुढच्या निवडणुकीच्या वेळी परत सगळी आबादी-आबाद होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
च
चिंतामणी Wed, 01/12/2011 - 05:50 नवीन
पण त्या पाकी कांद्यामुळे होणा-या (राजकीय) वांद्यापेक्षा चिनी बनावटाच्या गोष्टींच्या (आणि थोडेफार विणा मलीकबद्दल) वर्णनाने जागा अडली आहे. सुधीर काळ्यांनी मागे त्याच्या स्वाक्षरीत चिनी बनावटीच्या गोष्टींबद्द्ल लिहील्याप्रमाणेच सांगु इच्छीतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
स्पंदना Wed, 01/12/2011 - 05:57 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 01/12/2011 - 08:44 नवीन
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला मस्त.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 01/12/2011 - 10:49 नवीन
भाजून पिक सारे...सणसणीत!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 01/12/2011 - 11:21 नवीन
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला कल्पना आवडली. सुरेख. चेचून वेदनांना, पायात गाडले; पण स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळती उशाला रेंगाळते?
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 01/12/2011 - 21:16 नवीन
स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळते उशाला असेच वाचावे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्राजु Wed, 01/12/2011 - 21:52 नवीन
खणखणीत आहे. भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला चेचून वेदनांना, पायात गाडले; पण स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळती उशाला जबरदस्त!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा