स्त्री ची आज पर्यंतची प्रतिमा : एक साधकबाधक चर्चा
💬 प्रतिसाद
(57)
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 01/13/2011 - 04:53
नवीन
लिहिलं असतं रे ! पण नको, बायको पण मिपावर येते अधून मधून! ;)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 01/13/2011 - 05:26
नवीन
कोणाची?
- Log in or register to post comments
प
पंगा
गुरुवार, 01/13/2011 - 06:38
नवीन
... क्षीण आहे, असे दुर्दैवाने सांगावेसे वाटते.
मूळ चर्चेवरील प्रतिसाद वाचून अधिक हसू आले.
पुढील प्रयत्नांस हार्दिक शुभेच्छा.
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 01/13/2011 - 06:54
नवीन
धन्यवाद श्री पंगा-जी :)
आपल्या प्रतिसादा ने हुरुप वाढला :)
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 01/13/2011 - 10:42
नवीन
सध्या किति टन हुरुप जमा झालायं ?
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
गुरुवार, 01/13/2011 - 12:30
नवीन
स्त्रीचं डॉमिनेशन माहेरच्या सुबत्तेवर अवलंबून असते
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 01/13/2011 - 13:29
नवीन
साफ चुक.
माझ्या सासुला मी आईचा दर्जा देतो, आनि सासर्यांना वडीलांचा. ते सुध्दा मला मुलासारखे मानतात.
त्याच्या सुबत्तेविषयी काही बोलत नाही. अगदि करोड्पती नाहीत पन मनाचि श्रिमंति त्याहुन कमी नाही
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2