कलादालन

काशिद बीच, अलिबाग

Primary tabs

अलिबागच्या काशिद बीचला माझी ऑफिसट्रिप गेलिले होती तिथे काढलेले फोटो शेअर करत आहे. फोटो canon iflx & fuji professional camera वपरुन काढ्न्यात आलेली आहेत. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
टारझन

डोळ्याचं पारणं फेडलंत मुलुखावेगळ्या काकु .. आभारी आहे. समुद्रसहल घडली. पार "अलिबाग वरुन आल्यासारखे" वाटले :)

- पायरेट ऑफ द काशिद

चिंतामणी

पण

डोळ्याचं पारणं फेडलंत मुलुखावेगळ्या काकु

हे लिहीताना फोटु टाकणारी व्यक्ती काकु आहे हे कश्यावरून ठरवले???? :-O

गणपा

मस्त आहेत सगळेच फोटो.
आवांतरः विमुक्त कुठे हरवलाय सध्या?

किती हे नयनरम्य फोटु.
सुरेख ! पहिला, चौथा आणि खालुन दुसरा खूप आवडले. तुमची हरकत नसेल तर ह्यातले काही मी डेस्कटॉप वॉलपेपर म्हणुन वापरु का?

५० फक्त

छान आलेत फोटो. वॉटरमार्क करुन घ्यायचे होते.

हर्षद.

ज्ञानराम

पहिला , शेवटचा , आणि शेवटून पाचवा मस्तच... छान

नरेशकुमार

कोनि काहिबि म्हनो
मुलुखावेगळ्या दिदि
फोटो चांगले आहेत.
जरा थोडे लिहायचे पन होते कि, मजा आली असती वाचायला.

अवलिया

जबरदस्त फटु !! ग्रेट !!

@परा-
तुम्ही घेउ शकता
@हर्षद
अरे ह माझा १लाच कॅमेरा न फोटोग्राफी चा प्रयत्न आहे
नेक्ष्ट टाइमाला वॉटरमार्क टाकेल.म्ला येत पन नही
सान्गशिल का कसे ते?
@नरेशकुमार
अहो दिदि मत कहो ना :(
मला काय लिहु कळेना
कारन ती ऑफिस ची ट्रिप होती ना आनि त्यामुळेच बरेच फोटो पन नाही टाकले रिसॉर्टचे वगैरे

पन आता थोडक्यात सान्ग्ते--
आम्हाला पुन्याहुन ७.१-११ ला सकाळी ६.१५ चा वेळ दिला होता.
तर मी ४.४५ ला उठुन तयार झाले आनि माझी रुममेट मझी कलिग आहे तिला पन उठवौन आम्ही तय्यर झालो ५.३० ला आनि मग १-२ जनिना ज्या आम्हाला पिकअप करनार त्याना कॉल केला तर त्या जस्ट उठल्या होत्या. मग त्यान्ची वाट पाहाय्ची का नको, रिक्षा मिळेल का नाही डिस्कस करत मेन रोड वर त्यान्ची वाट पाहात बसलो मग त्या फायनली आल्या ६.४० ला मग आम्ही ठरलेल्या पॉइन्ट ला आलो मग सगळी प्रोसिजर करुन ८.४५ला गाडी हलली आनि निघालो.
मग पुन्डलिक वरदा..., मोरया अशा पन्क्ती म्हनुन झाल्या
आनि मग शुभारम्भ आपटे रोड वर काहि तरी ब्लोक असल्याने वापस गाडी पलटी करुन केला
आनि तेवढ्यात कळ्ले कि १ कलीग झोपल्याने अजुन आलाच नव्ता आनि मग तो बाइक वर आला.

मग आम्ही अर्धे झोपेत असल्याने काही झोपेत तर काही अन्ताक्षरी खेळत होते
मग नविन १ जन न्युली जॉइन झालेला असल्याने त्याचा इन्ट्रो झाला.
मग पुने-मुम्बै हायवे चा फूडहब आला.
मग तिथे हादडुन टीपी करुन गाडी सुरु झालि मग
पेन आल्यावर जवळ आल्यासार्खे वाट्त होते
पन ननतर रस्ता नॅरो असल्याने बराच वेळ लागला.
नागाव आल्यापासुन सगळे कन्टाळलेले होते.
पन १२.४५ ला आले"प्राक्रुती रीसॉर्ट"
खुप मस्त होते ते इमॅजिन केल्या पेक्षा तसे साइट वर बघितले होतेच
मग आत लॉबी मधे वेलकम झाले चन्दनाचा टिळा आनि वेलकम ड्रिन्क (फक्त कोकम सरबत) देउन.
रीसोर्ट चे प्राय्वेट बीच होते. त्यामुळे गर्र्दी कमी च होती.आमच्या सारखाच अजुन १ कम्पनि चा ग्रुप पन होता.
बीच वर पान्यात्ल्या राइड्स होत्या.
२ रात्री डिजे होता ;)
गोल्फ्,स्विमिन्गपूल, बरेच काही होते आनि फिराय्ला भरपुर जागा होती.
एकदम फुल्टू मज्जा केलि.
शेवटी ९ तारखेला ११.३० ला निघुन वाप्स पुन्यात आलो ५ ला :(
कोनालाच याव वाटत नव्ते

हे सगळे आधि लिनहु कि नको कळेना म्हनुन नाही लिहिलेले.

नरेशकुमार

छान छान, वाचुन आनखिन मजा आली.

~~~एकदम फुल्टू मज्जा केलि~~~कोनालाच याव वाटत नव्ते~~~

मि पन बायकोबरोबर जेव्हा पन बाहेर जातो तेव्हा मलाही असेच वाटते.

छान छान, वाचुन आनखिन मजा आली.

~~~एकदम फुल्टू मज्जा केलि~~~कोनालाच याव वाटत नव्ते~~~

मि पन बायकोबरोबर जेव्हा पन बाहेर जातो तेव्हा मलाही असेच वाटते.
>>काय हो नेहमी प्रत्येक प्रतिसादात/धाग्यात तुम्ही बायको ह्या विशयावरच बोलत असता
हे १लेच लग्न का तुमचे?
आनि २र्या कोनासोबत (मित्र ,पाळीव प्रानि, नातेवाइक )जातच नाहीत का?आनि गेलात तर काय लगेच पळुन येता??
असे वाटते कि ह्या जगात तुम्चे कोनि नाही
तुम्ही बायकोसोबत्च प्रुथ्वीवर आलात.
पन हे अति करने सोडा( बायकोला नव्हे हा.मी असे बोल्ले नाही आनि तुम्ही असे ऐकले नाही)

ह.घ्या.

नरेशकुमार

२र्या कोनासोबत (मित्र ,पाळीव प्रानि, नातेवाइक )जातच नाहीत का?आनि गेलात तर काय लगेच पळुन येता??

नाही असे काही नाही,
कधीकधी सासरचि मंडळि, माझ्या घरची मंडळी पन एकत्र बाहेर जातच असतो कि.
तेव्हा पन मजा येतेच कि. (पन सगळ्याबरोबर केवळ धार्मिक ठिकानिच जाने होते. उदा तुळजापुर. पन सहलीला सगळे सेप्रेट जानेच पसंत करतात. मित्रांबरोबर लग्नाअगोदर जात असे, पन आता ते खुप कमि झाले)

पन हे अति करने सोडा
ठिक आहे.

सुहास..

खल्लास ग !!

खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !खल्लास !

कधी एकदा जातोय (पुन्हा) अस्से वाटले !!

अवांतर : हे फोटोज तु काढले असशील तर तुझ्या फोटुग्राफीला सलाम (बाकी तुच काढले असणार नाहीतर तु मुलुखावेगळी कशी असतीस !)

३,४,७,११,१२,१३,१६,१७ नम्बरचे फोटोज
मी काढले आहेत आनि
बाकि माझ्य कलिग नी
त्याचा केमेरा प्रोफेशनल आहे आनि तो जास्त चान्गला फोटोग्रफर आहे

ऋषिकेश

वाह! खल्लास फोटोज आहेत.. विषेश तं सूर्वमावळल्यानंतरच्या दगडांचा, वाळूवरच्या पावलांच्या रांगेचा.. मस्तच!

५० फक्त

मुवे, ९ नंबरचा जो फोटो आहे ना, थांबलेल्या लाटांचा तो ज्याने काढला आहे त्याच्या कडुन त्या बद्दल तांत्रिक माहिती घेउन इथे देउ शकशील काय ?

तसेच, मिपावरचे या क्षेत्रातील उस्ताद या बद्दल काही मार्गदर्शन करतील काय ?

आगावु धन्यवाद.

हर्षद.

स्पा

सगळे फोटो कातील आलेत........
अ प्र ती म

अहाहा.....
अजून असले तर टाक ग

अरे बाकिचे मग तिथल्या रीसोर्ट चे आनि ज्यात २रे कोनितरी आहेत असे आहेत

आत्मशून्य

फोटो छान आहेत पण गूगल केले तर असे हजारो भेटतात म्हणून जर ते लाँगटर्म चांगलेच वाटावेत असे वाटत असेल तर फोटोंमधे (विशेषतः नीसर्गचीत्रांमधे ) स्वतःला घूसडने अत्यावश्यक ठरते असा अनूभव आहे.