मन माझं गोगलगाय !
💬 प्रतिसाद
(27)
प
पुष्करिणी
Fri, 01/14/2011 - 12:42
नवीन
सुंदर, खूप आवडली!
- Log in or register to post comments
अ
असुर
Fri, 01/14/2011 - 12:45
नवीन
मस्त जमलीये कविता!! बालगीत म्हणावं तर जब्बर अर्थ आहे शब्दांना, मोठ्यांची कविता म्हणावं तर एकदम बडबडगीतासारखी म्हणतादेखील येतेय!! कवितेवर 'आम्ही मोठे राव, डराव-डराव'चे संस्कार आहेत असं वाटतंय!!
:-)
असल्या जमून आलेल्या कविता आवडून जातात बुवा!!!
--असुर
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 01/14/2011 - 17:09
नवीन
>> कवितेवर 'आम्ही मोठे राव, डराव-डराव'चे संस्कार आहेत असं वाटतंय!!
ऐसाच बोल्ताय! मस्त कविता.. आवल्डी!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 01/14/2011 - 12:46
नवीन
मला कविता वगैरे कळत नाहीत, पण कधी कधी काही कविता आवडून जातात, त्यातली ही एक.
पहिल्या एक दोन कडव्यातच कळायला लागली कविता. एक अशी गोगलगाय जिला गावभर नाचायचंय, उंडारायचंय, दुनिया बघायची आहे! आयुष्य जगायचं आहे. पण कुठेतरी तिला शंखातली ओळखीची ऊब सोडवत नाहीये. पाय घरातून निघत नाहीये. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासुनी येई घरा! ... याच जातकुळीतली आहे ही कविता.
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 01/14/2011 - 13:27
नवीन
असं आहे होय! कुठल्या कुठे गेला अर्थ! एकदम गंभीर!
आवडली कविता. पु.ले.शु. :)
राघव
- Log in or register to post comments
म
मस्तानी
Fri, 01/14/2011 - 14:59
नवीन
"मला कविता वगैरे कळत नाहीत, पण कधी कधी काही कविता आवडून जातात, त्यातली ही एक. "
धन्यवाद बिपीन, अगदी माझ्याच मनातल लिहिलंत :)
कविता / निरीक्षण / शब्द / विचार ... सगळंच आवडलं !
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 01/14/2011 - 12:49
नवीन
बेष्ट !
आधी वाटले की तू नक्की कुठल्यातरी बालगीताचे भाषांतर केले असावेस, पण हि स्वरचना पण लै भारी.
पेश्शल अबालवृद्धांसाठी ;)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 01/14/2011 - 13:08
नवीन
:) आवडली.
- Log in or register to post comments
च
चित्रा
Fri, 01/14/2011 - 14:52
नवीन
मस्त कविता.
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 01/14/2011 - 15:42
नवीन
हा हा मस्त!!! बिकांचे रसग्रहण देखील भारी.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 01/14/2011 - 17:26
नवीन
सुरेख!!
खूप अर्थ दडला आहे या कवितेमध्ये.
मस्तच!
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Fri, 01/14/2011 - 17:39
नवीन
खूप आवडून गेली कविता. छान!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 01/15/2011 - 01:59
नवीन
फार सुरेख कविता... :)
- Log in or register to post comments
S
sneharani
Sat, 01/15/2011 - 05:55
नवीन
सुरेख कविता!
आवडली!
:)
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Sat, 01/15/2011 - 06:40
नवीन
गेयता आणि मध्यवर्ती कल्पना यांचा विचार करता कविता छानच आहे, पण मला एक शंका आहे.
लहानपणी आम्हीही हळूहळू चालणार्या गोगलगाईला काडीने स्पर्श करुन तिची शंखात जाण्याची धडपड किंवा लाजाळू वनस्पतीला स्पर्श करुन तिची पाने मिटण्याची मजा घ्यायचो. गोगलगाईला वातावरणाचे किंवा स्पर्श ज्ञान तिच्या डोक्यावर अँटेनासारखे दोन उंचवटे (ज्याला गोगलगाईची शिंगे म्हटले जाते) असतात त्यामुळे होते. तिथे स्पर्श झाला की ती लगेच बचावासाठी शंखाचा आधार घेते. त्यामुळे गोगलगाईच्या जवळ खुट्ट वाजो किंवा ढोल वाजो, तिला जोवर स्पर्श होत नाही तोवर काहीच समजणार नाही. हा! आता वातावरणातील कंपनांमुळे ती शंखात जात असेल तर गोष्ट समजता येईल. पण एरवी गोगलगाईच्या जवळ जाऊन टाळी वाजवली तरी ती आपली चालतच राहील. कारण तिला कान नसतात.
त्यामुळे 'खुट्ट वाजता शंखात जाय' हे वाचताना थोडं अडखळल्यासारखं झालं. (रागावू नका हो...)
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/15/2011 - 19:20
नवीन
प्रभूजी, काय योगायोग आहे बघा! लहानपणी मी पहिल्यांदा पंचतंत्रादि गोष्टी वाचल्या तेव्हा मलापण 'प्राणी कुठे बोलतात का?' असं वाटलं होतं. पण नंतर कळलं की ही तर कल्पना आहे! मग मजा आली. :)
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Sat, 01/15/2011 - 19:59
नवीन
बिपिनजी,
खरं आहे तुमचं. कल्पना म्हणून या कवितेची मजा नक्कीच आगळी आहे. मला थोडं वेगळं वाटलं, की इथे मनाला गोगलगाईची उपमा दिलीय, पण वास्तवात खुट्ट वाजलं की ससा, खार असे प्राणी घाबरुन बिळात लपतात. म्हणून मनाच्या घाबरटपणाला एकतर सशाची किंवा संकोचाला लाजाळूच्या पानांची उपमा देतात.
अर्थात हा विचार अगदी ओझरताच होता. अतिचिकित्सकपणा करुन कवीच्या कोमल भावनांचा रसभंग नव्हता करायचा मला. म्हणूनच 'रागाऊ नका हो' असं मुद्दाम आर्जवाने लिहिले. :)
- Log in or register to post comments
म
मितान
Sun, 01/16/2011 - 10:08
नवीन
योगप्रभू, जी साधी कविता आहे हो ! जीवशास्त्रीय नाही ;)
खरं तर या कवितेत भित्रेपणा नाही. नवनवीन अनुभवांपासून अंग चोरून घेण्याची प्रवृत्ती आहे. अशी गोगलगाय तुम्हाआम्हा सर्वांमध्ये असतेच की. :)
कविता हा माझा प्रांत नसल्याने भूमिका स्पष्ट झाली नाही असे होऊ शकते.
बाकी राग नाहीच :)
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Sat, 01/15/2011 - 23:44
नवीन
कविता आवडली.
इतका गंभीर अर्थ इतक्या हलक्याफुलक्या शब्दांत बेमालूम मांडणे म्हणजे महाकठिण!
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Sun, 01/16/2011 - 10:36
नवीन
वरच्या सर्वांशी सहमत :)
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Sun, 01/16/2011 - 10:36
नवीन
वरच्या सर्वांशी सहमत :)
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 01/17/2011 - 10:34
नवीन
गोंधळणारे .. घाबरणारे .. नविन गोष्टींमधले नाविण्य पाहण्याआधीच तेथुन धुम ठोकु पाहणारे मन गोगलगायीच्या रुपाने छान मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 01/17/2011 - 11:06
नवीन
छान आहे कविता. एकदम आवडली.
- Log in or register to post comments
स
सानझरी
Wed, 05/31/2017 - 19:09
नवीन
एकदम झकास कविता.. खूप आवडली.. :D
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 05/31/2017 - 22:19
नवीन
फार छान कविता. आवडली.
पुन्हा वर आणल्याबद्दल सानझरीचे आभार!
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 06/01/2017 - 08:07
नवीन
छानच कविता! प्रतिसादांमुळे बरीच उलगडली.
आम्ही मिपावर यायच्या आधीची असल्याने वाचली नव्हती, अता खोदकाम काढायला हवं..
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 06/01/2017 - 08:17
नवीन
सुंदर अर्थगर्भ कविता!
- Log in or register to post comments