Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

याला काय म्हणावे? धांधरटपणा की व्यसन?

भ
भय्या
Fri, 01/14/2011 - 20:21
🗣 18 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4477 वाचन

💬 प्रतिसाद (18)
य
यकु Fri, 01/14/2011 - 20:29 नवीन
बहोत बढीया!! खी: खी: खी:!!!
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Fri, 01/14/2011 - 20:30 नवीन
बेष्ट ....
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 01/14/2011 - 20:36 नवीन
मॉरल २ - लक्षात ठेवण्यासारखे आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 01/14/2011 - 21:09 नवीन
आयला... तुमचे मॉरल लईच भारी. मॉरल ४- योग्य मॉरल पकडा. (धांदरट)अर्धवटराव
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 01/14/2011 - 21:15 नवीन
विनोद.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Fri, 01/14/2011 - 21:17 नवीन
बापरे ........
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Fri, 01/14/2011 - 21:32 नवीन
अनुभव आवडला.अर्थात त्या वेळी चांगलीच टरकली असेल. अहमदाबादेत मला थोडासा यासारखा अनुभव आला होता.मी आणि हिलरी उतरलो होतो एप्सिलॉन नावाच्या हॉटेलात.मी माझ्या स्मरणशक्तीवर विश्वास ठेऊन हॉटेलचे नाव ’एक ग्रीक अक्षर’ म्हणून लक्षात ठेवले आणि रिक्षा करून आम्ही दोघे बाहेर पडलो.थोडीफार खरेदी झाल्यावर परत जायची वेळ झाली तेव्हा नेमके हॉटेलचे नाव विसरलो.शहर नवीन, हॉटेलचे नाव लक्षात नाही, एरिया कोणता ते लक्षात नाही.मग रिक्षावाल्याला सांगावे काय?माझ्या पासपोर्टसकट महत्वाची कागदपत्रे, मार्कलीस्ट सगळे हॉटेलात होते त्यामुळे ती पण एक काळजी होती. भारतात एक जस्ट डायल म्हणून मोबाईलवर सेवा उपलब्ध आहे.त्यांना फोन केल्यास ते मिनिटभरात एस.एम.एस वर आपल्याला पाहिजे त्या गोष्टीची माहिती देतात.आमचे हॉटेल तीन चांदण्यांचे होते हे तर माझ्या लक्षात होते.तेव्हा त्यांच्याकडून एस.एम.एस वर शहरातील तीन स्टार हॉटेलांची यादी मागवली आणि त्या यादीत ताबडतोब आमचे हॉटेल ओळखले.मग त्यांना फोन करून पुढचा मार्ग कळला.असो. असे काही परदेशात आणि त्यातही केनियासारख्या देशात होणे म्हणजे भितीदायकच.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/14/2011 - 23:04 नवीन
बापरे! हॉटेलचे नाव विसरणे अगदी शक्य आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 01/15/2011 - 00:10 नवीन
खतरनाक अनुभव. तात्पर्य : सिगारेट ओढत असाल वा नसाल,नेहमी पाकिट बरोबर बाळगावे. ;) वेळ काय सांगून येते काय? :) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Sat, 01/15/2011 - 05:36 नवीन
नशीब... हॉटेलात गेल्यावर तुम्हांला तुमचे नाव आठवले. नाहीतर...... ;) मॉरल काय, तर स्वःताचे व्हिजिटिंग कार्ड सुद्धा बरोबर ठेवावे, वेळ सांगून थोडीच येते??? ;)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 01/15/2011 - 05:38 नवीन
छान अनुभव, हरवण्याचा, सापडण्याचा आणि एवढा वेळ बायको गाढ झोपण्याचा. तात्पर्य - ४. असले पुरुषी उद्योग करुन बायकोला सांगु नयेत. हर्षद.
  • Log in or register to post comments
र
रविंद्र प्रधान Sat, 01/15/2011 - 07:14 नवीन
मी भारत सरकारच्या सेवेत असताना सतत पूर्ण देशभर दौरे करावे लागायचे. बाहेरगांवी निरनिराळ्या हॉटेल मध्ये रहावे लागायचे. अनेक प्रांतात भाषेचा तसेच त्यांच्या लिपींचाही प्रश्न असायचा. हॉटेलमध्ये नाव रजिस्टर करतांना त्या हॉटेलचे कार्ड नेहेमी मागून घेऊन शर्टच्या खिशात ठेवत असे. त्यामुळे हॉटेलपासून दूरवर गेलो असलो तरी त्याचे कार्ड ज्यावर इंग्रजीसोबत स्थानीक लिपीतही पत्ता असल्याने ते कार्ड रिक्शावाल्यास दाखवताच तो बरोबर नेत असे. किंवा इतर कोणाही स्थानिक रहिवाशास दाखवल्यास योग्य मार्गदर्शन मिळे.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 01/15/2011 - 07:39 नवीन
हा हा हा.. आत्ता जरी हसु फुटत असल तरी तेव्हा तुमची अवस्था काय झाली असेल याची पुरेपुर खात्री आहे. शेवट गोड झाला आणि त्यातुन तुम्ही योग्य तो बोध घेतलाय हे बरं. ;)
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Sat, 01/15/2011 - 10:33 नवीन
एकदम झक्कास अनुभव. ह्या सिग्रेट ओढायच्या नादापाई स्वतःवर काय काय प्रसंग ओढावून घेतलेत ह्यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Sat, 01/15/2011 - 10:45 नवीन
हा अनुभव जबरदस्त मोरल- ५ असा अनुभव शेअर केला ना कि लोक आपले नाव कानफाट्याच करुन टाकतात. तेव्हा सगळ्यान्शी शेअर करु नये मोरल ६- व्यसन असनार्यानी धांधरटपणा करु नये
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 01/15/2011 - 12:12 नवीन
हायला ! अनोखा अनुभव. 'छान रंगवला आहे' असे कसे म्हणावे ? तो जेंव्हा खरच रंगला होता तेंव्हा तुमच्या चेहर्‍यावरचा रंग नक्की उडाला असणार ;)
  • Log in or register to post comments
भ
भय्या Sun, 01/16/2011 - 04:04 नवीन
सर्व वाचक आणि प्रतिसाद देणार्याचे मनःपूर्वक धन्यवाद. (आत्मकथनाचा पहिलाच प्रयत्न होता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
वेताळ Sun, 01/16/2011 - 06:56 नवीन
तरी बरी तुम्हाला सिगारेटचच व्यसन आहे. दारु पिण्याचे असते तर कल्पनाच करवत नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा