Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुचलेली एक कविता.....

म — मृगनयनी, Sat, 01/15/2011 - 13:03

प्रतिक्रिया द्या
6553 वाचन

💬 प्रतिसाद (25)
स
स्वानन्द Sat, 01/15/2011 - 15:23 नवीन
झक्कास! एकदम खुमासदार :) पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल! उतरत्या वयातही नवर्‍याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल" Image removed.Image removed.Image removed. 'आमी लिव्हिला त्योच्च इतिहास खर्रा!'.. असे कोकाटले श्रीमन्त! पु. ल. उद्यानात "क्षणभर" विश्रान्ती घेतायेत "दादोजीपन्त"! मस्तच.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 01/15/2011 - 16:09 नवीन
.......... मला वाटतंय.. जरा अति होतोय डोस.. त्यामुळे इथेच थांबते... वैचारिक वारूच्या वेगमर्यादेला जरा प्रगल्भतेने लगाम घालते! अरे वा !! छान .
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 01/15/2011 - 18:43 नवीन
खणखणीत लिहिली आहेस! मस्त!!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 01/17/2011 - 09:24 नवीन
येस्स, हेच म्हणतो. एकदम 'रोखठोक' कविता आहे, छान :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
वाहीदा Mon, 01/17/2011 - 11:46 नवीन
रोकठोक अन खणखणित !! जे बोलायचे ते कडक अन स्पष्ट आपल्याला आवडली :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 01/15/2011 - 18:44 नवीन
जबरी!!!
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Sat, 01/15/2011 - 19:27 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 01/15/2011 - 19:34 नवीन
एबीसीडीइएफजी त्यातून निघाले गांधीजी गांधीजींनी खाल्ला पेरू, त्यातून निघाले नेहरू नेहरूंनी घेतली कात्री, त्यातून निघाले शास्त्री शास्त्रींनी मारली फोर, त्यातून निघाला चोर चोराने घेतला कॅच, संपली आमची मॅच ;) असो! तुम्हा सर्वांनाच इ-तिळगुळ घ्या आणि खरंखरं गोडगोड बोला! :-)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 01/15/2011 - 20:42 नवीन
रोफ्ल ... एकंच नंबर :) एक वेगळीच कविता
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 01/16/2011 - 03:38 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 01/17/2011 - 05:07 नवीन
सगळ्यांना धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मूकवाचक Mon, 01/17/2011 - 18:33 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
पाषाणभेद Mon, 01/17/2011 - 05:55 नवीन
छान मस्त
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 01/17/2011 - 06:30 नवीन
जबरा कविता..! लैच भारी..! :) जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/17/2011 - 09:00 नवीन
ज ह ब र्‍या !!
परशुरामाच्या आशीर्वादाने कदाचित होईलही इतिहासाची पुनरावृत्ती!
हे खासच :)
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 01/17/2011 - 09:03 नवीन
हाण्ण !! पयल्या धारेचा कडक माल !
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 01/17/2011 - 09:23 नवीन
पयल्या धारेचा कडक माल ! :) हा हा! सुहास'जी! तुमचा रोख "कडक"- अलका कुबल कडे तर नाही ना! ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Mon, 01/17/2011 - 10:29 नवीन
तुमचा रोख "कडक"- अलका कुबल कडे तर नाही ना! >>> ही ही !! कोण अलका कुबड....आपल हे अलका कुबल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
प
प्रीत-मोहर Mon, 01/17/2011 - 09:14 नवीन
सही!!!!
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 01/17/2011 - 09:38 नवीन
मस्त कविता!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/17/2011 - 11:44 नवीन
छान गं मॄग्गा !!! ;)
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 01/17/2011 - 11:53 नवीन
धन्यु! मदन! :) मृग्गा! :) :) ... आजपर्यंत इतकं लाडाने मला कुणीच कसं म्हटलं नव्हतं ! ;) ;) _____________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
निखिल देशपांडे Mon, 01/17/2011 - 13:09 नवीन
छान!!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 01/17/2011 - 13:53 नवीन
वा वा वा पुण्यावरची कविता..... कौतूक करायलाच हवे. अवाम्तरः खरच एकदम फ्रेश वाटली. झक्कास
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 01/17/2011 - 13:55 नवीन
छान छान. आमच्या रीप्लायचा असा वापर केला गेला आहे तर. असो. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा